तैमूर पेक्षाही खूपच सुंदर आणि क्युट आहे राणी मुखर्जीची मुलगी, तिचे फोटो पाहून थक्क व्हाल!

1996 च्या दशकांत अनेक अभिनेत्रींनी बॉलीवुडच्या मायानगरीत आपल्या अभिनयाने व नखशिखांत सौंदर्याने राज्य केले. अशीच एक अभिनेत्री म्हणजे राणी मुखर्जी. आपल्या करियरच्या कारकीर्दीत राणी मुखर्जी हिने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले.

1996 च्या दशकांत “राजा की आएगी बारात” या चित्रपटातून राणी मुखर्जीने बॉलीवुड मध्ये पदार्पण केले. ह्यानंतर तिने एकापेक्षा एक सुपरङुपरहिट चित्रपट केले आहेत. त्यानंतर 2014 मध्ये तिने बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध ङायरेक्टर आणि यशराज फिल्म्सचे चेअरमन आदित्य चोपडा यांसोबत विवाह केला.

6

सध्या इंडस्ट्रीत करण जोहर, रोहित शेट्टी यांसारखे ङायरेक्टर फेमस आहेत. त्या काळात आदित्य चोपडा सुद्धा असेच प्रसिद्ध होते. त्यांच्या यशराज फिल्म्सने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे बॉलीवुड मध्ये यशराजचे फक्त नावच पुरेसे आहे. 21 एप्रिल 2014 मध्ये आदित्य चोपडा सोबत अभिनेत्री राणी मुखर्जीने लग्न केले.

See also  "मी काहीही केलं तरी अनिल कपूरचा मुलगा असल्याने मला..." असे म्हणत हर्षवर्धन ने केले ध'क्कदायक विधान...

राणी मुखर्जीचा जन्म 19 मार्च 1978 मध्ये कोलकाता ( पश्चिम बंगाल) येथे झाला. तुम्हांला ठाऊक आहे का, राणी मुखर्जीने खूप लहान वयातच आपल्या वडिलांच्या बंगाली भाषेतील बाययर फुल आणि राजा की आएगी बारात यामध्ये अतिशय दमदार अभिनय केला होता.

rani mukerji and aditya chopra main

त्याचप्रमाणे तिने अनेक हिंदी चित्रपटांत काम केले आहे. हम तुम, वीर जारा, कभी अलविदा ना कहना, बंटी और बबली, कुछ कुछ होता है यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

तसेच 2012 मध्ये अभिनेत्री राणी मुखर्जी हिने हिचकी, मर्दानी आणि मर्दानी 2 हे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. त्यामुळे तर राणी भरपूर प्रसिद्ध झाली. पुढे मग ती सर्वात जास्त कमाई करणारी प्रकाशक म्हणून नावारूपास आली.

See also  या बॉलिवूड अभिनेत्रीने आपल्या वडिलांनाच बनवले होते बॉयफ्रेंड, कारण ऐकून थक्क व्हाल!

3 10

आपल्या या मनमोहक सौंदर्याच्या अभिनेत्री राणी मुखर्जीला आतापर्यंत 18 फिल्मफेयरसाठी नॉमिनेशन मिळाले आहे. तर त्यामधील तिला 8 फिल्मफेयर अवॉर्ड मिळाले आहेत.

आपल्या आयुष्यात तिने एकूण 93 अवॉर्ड मिळवले आहेत. सध्या राणी आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. तर तिला एक छोटीशी क्यूट मूलगी आहे. अभिनेत्री राणी मुखर्जी च्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले, तर ती बंटी और बबली 2 मध्ये लवकरच दिसणार आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close