रानू मंडलने बनवली झणझणीत चिकन करी, तुम्ही पाहिलात का तिचा हा व्हिडीओ…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

रानू मंङल हे नाव आपल्या सर्वांच्या ओळखीचे आहे. आपल्या गाण्यांसाठी ती नेहमीच चर्चेत असते. परंतु काय तुम्हांला ठाऊक आहे का, रानू मंङल हिला कुकिंग चा सुद्धा शौक आहे. पश्चिम बंगाल च्या एका युट्यूबरसोबत, ज्याच्या चॅनेलचे नाव रोंधोन पोरिचॉय असे आहे. त्याने नुकताच रानू मंङल सोबत एक व्हिडिओ शूट केला आहे. ज्यामध्ये ती चिकन करी बनवताना दिसत आहे.

या युट्यूबरने रानाघाट येथील बेगोपारा मध्ये रानू मंङल च्या घरी जाऊन हा व्हिडीओ शूट केला आहे. यामध्ये युट्यूबरने रानू मंङल सोबत अनेक गोष्टींवर चर्चा केली. त्यानंतर तिने चिकन करी बनवली आणि दोघांनी एकत्र खाल्ली. व्हिडिओ च्या शेवटी ती “जब कोई बात बिगङ जाए…” हे गाणे म्हणताना दिसत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ जवळपास 5 लाख लोकांनी पाहिला आहे.

See also  बॉलिवूड अभिनेत्यांना सोडून का बरं केले अभिनेत्री माधुरी दीक्षितने डॉ. राम नेने सोबत लग्न? कारण ऐकून थक्क व्हाल...

2019 मध्ये रानू मंङल ही रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचे “एक प्यार का नगमा है” हे गाणे गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. त्यानंतर मुंबईतील एका रियालिटी शो मध्ये तिला आमंत्रित करण्यात आले होते. त्या शो चे जजेस हिमेश रशमिया होते. तेव्हा हिमेश रानू मंङल च्या गाण्याने एवढा प्रभावित झाला की त्याने चक्क तिच्यासोबत स्वतःचे एक गाणे कम्पोज केले.

त्यानंतर रानू मंङल ही पाहता- पाहता एवढी फेमस झाली की नंतर तिने छठपूजेचे एक गीत सुद्धा गायले. सोशल मीडियावर तिच्या या गाण्याला भरपूर प्रसिद्धी मिळत आहे. त्याचप्रमाणे आता बंगाली युट्यूबरसोबत चिकन करी चा व्हिडीओ बनवून सुद्धा रानू मंङल चांगलीच प्रसिध्दीत येत आहे.

See also  अभिनेत्री रेखाला सार्वजनिकरीत्या आपली नातेवाईक म्हणाल्या होत्या जया बच्चन, त्यानंतर अमिताभ बच्चन...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment