अभिनेता रणवीर कपूरने अभिनेत्री प्रियांकाचा पती निक जोनसला वॅलेंटाईन निमित्त पाठवले खास गिफ्ट, पाहून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो फॅमिली मध्ये काही असे रिलेशन असतात, ज्यांची केमिस्ट्री खूपच वेगळी असते. दोन बहिणींचे, बहिणीच्या पतीसोबत म्हणजे जिजुसोबत, बहिणीचे आपल्या खोडकर भावासोबत अशी अनेक नाती खूपच सुंदर असतात. अगदी त्याचप्रमाणे आपल्या बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये देखील काही स्पेशल ढिंकचाक रिलेशन आहेत, जी खूप गंमतशीर आहेत.

2018 07 27 49984 1532702765. large

सध्या वेलेंटाईन विक चालू आहे. त्यामुळे अभिनेता रणवीर सिंह याने आपल्या सोशल मीडियावरील स्टोरी वर प्रियांका चोप्रा हिच्या पतीसाठी एक स्टायलिश गिफ्ट शेयर केले आहे. अर्थातच कॉमेडी रणवीर सिंह याने गिफ्ट निवडले, म्हणजे नक्कीच काहीतरी स्पेशल तर असणारच.

ranveer

तर मित्रांनो हे गिफ्ट म्हणजे चॉकलेटचा ङब्बा आहे. या स्टोरी मध्ये त्याने कॅप्शन म्हणून लिहिले आहे की,” हे गिफ्ट स्पेशल माझ्या जिजुंसाठी आहे.” याआधी देखील त्याने निक जोनससाठी जिम व्हिडिओ च्या कमेंट मध्ये लिहिले होते की, “ओहो, जीजु ङोले- शोले.”

See also  लग्न केल्यानंतर सुद्धा 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने का घेतला आई न होण्याचा निर्णय? कारण ऐकून थक्क व्हाल!

जाहिरातीसाठी बनवला चॉकलेट्सचा ङबा : याआधी अभिनेता रणवीर सिंह याने न्यूटेला इंडिया सोबत पेङ पार्टनरशिप च्या माध्यमातून आपल्या पर्सनलाईल्ज चॉकलेट्स चा ङब्बा शेयर केला होता. याच दरम्यान त्याने निक जोनस चा सुद्धा चॉकलेट ङब्बा तयार केला होता.

80787566

ज्याला त्याने आता वेलेन्टाईन विक मध्ये शेयर केले आहे. अभिनेता रणवीरने या फोटोत निक जोनस ला टॅग केले होते. त्यानंतर मग निक ने सुद्धा “लव इट ब्रो” अशी कमेंट केली आहे.

निक सोबत देखील आहे रणवीर ची फुल टू के’मि’स्ट्री : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि रणवीर सिंह यांची केमिस्ट्री तर बाजीराव मस्तानी मध्ये सर्वांना खूप जास्त आवडली होती. तेव्हा रणवीर व प्रियांका यांची सोशल मीडियावर सुद्धा खूप मस्ती चालत असे. मात्र मागील काही दिवसांपासून निक जोनस व रणवीर सिंह यांच्यातील केमिस्ट्री ही सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

See also  'शाहरुख खानने माझं आयुष्य बर्बाद केलं' या महिलेने या शाहरुख खानवर लावला होता ध'क्कादायक आ'रो'प...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment