अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या अगोदर या प्रसिद्ध अभिनेत्रीं सोबत प्रेम संबंधात होता रणवीर सिंग, या अभिनेत्रीसाठी तर…
आजकाल एकापेक्षा एक असे अनेक अफेअरस् करण्याची जणू काही नवीन फॅशनच आहे. सर्वसाधारण लोक यामध्ये मागे नाहीत. बॉलीवुड इंडस्ट्री मधील सुपरङुपरहिट स्टार लोक तरी कसे बरं इश्क, प्यार, मोहब्बत च्या चटपटीत लाइफस्टाइल मध्ये मागे राहतील.
बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत एकमेकांसोबत काम करताना अनेक स्टार्स प्रेमात पडतात. काही जणांच्या लव्हस्टोरीज सक्सेसफुल होतात. तर काहींचे ब्रेकअप देखील होतात. आज आम्ही तुम्हांला अशाच एका सुपरङुपरहिट अभिनेत्याच्या लवलाईफ विषयी सांगणार आहोत.
मित्रांनो रणवीर सिंह हे नाव तुम्ही बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत ऐकलचं आहे. अभिनेता रणवीर सिंह हा एक धमाकेदार, चुलबुला फुल टू एनर्जेटिक स्टार म्हणून ओळखला जातो. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने तो सर्वांनाच आपला फॅन बनवतो. रणवीरची खासियत म्हणजे त्याचा बोलण्याचा व काम करण्याचा एक अनोखा अंदाज आहे.
सर्वांचा लाडका हा दिवाना- मस्ताना असा हा अभिनेता रणवीर सिंह अभिनेत्री दीपिका पादुकोण सोबत विवाहबद्ध झाला आहे. हे तर आपल्याला सर्वांना माहितच आहे. ते दोघेही एकमेकांसोबत आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहेत.
परंतु तुम्हांला माहित आहे का? दीपिका पादुकोणच्या अगोदर देखील रणवीरने कुणा- कुणाला ङेट केले आहे. नाही ना…. टेन्शन घेऊ नका. आम्ही तुम्हांला हे आज सविस्तरपणे सांगणार आहोत.
अभिनेता रणवीर सिंहने अनेक वर्षांपूर्वी विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री “अनुष्का शर्मा” हिला ङेट केले आहे. हे तर तुम्हांला देखील ठाऊक असेलच की, रणवीरने आपल्या करियरच्या सुरूवातीच्या काळात अनुष्का शर्मा सोबत बॅण्डबाजा या चित्रपटात देखील काम केले होते. तेव्हापासूनच रणवीर- अनुष्काची सुपरहिट लव्हस्टोरी सुरू झाली होती. परंतु त्यानंतर या दोघांचेही ब्रेकअप झाले.
जेव्हा रणवीर- अनुष्काचे ब्रे’क’अ’प झाले. त्यादरम्यान एका मुलाखतीत रणवीर सिंहने सांगितले होते की, अनुष्का ही एक स्वच्छ व सुंदर मनाची व्यक्ती आहे. ते म्हणाले की, काही चुकीच्या गै’र’स’म’जातून आमच्या दोघांच्या नाते तु’ट’ले गेले. मीडिया रिपोर्टस् अनुसार धर्मेंद्रची लहान बहीण अहाना देओल हिच्यासोबत देखील रणवीर सिंह रिलेशनशिप मध्ये होते. या दोघांचीही भेट कॉलेजच्या दिवसांत झाली होती. त्यानंतर रणवीर सिंह आपल्या पुढील शिक्षणासाठी विदेशात निघून गेले. त्यामुळे त्या दोघांचे नंतर ब्रेकअप झाले.
अहाना देओल व्यतिरिक्त परिणिती चोपड़ा आणि सोनाक्षी सिन्हा यांना देखील रणवीर सिंह ङेट केले आहे. परंतु काही कारणास्तव त्यांचे ब्रेकअप झाले. त्यांनंतर मग अभिनेत्री दीपिका पादुकोण सोबत रणवीर सिंहची जवळीक दिवसेंदिवस वाढू लागली.
चित्रपटांच्या शूटिंग दरम्यान दीपिका व रणवीर एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर या दोघांनीही एकमेकांसोबत लग्न केले. सध्या हे दोघेही आपल्या वैवाहिक जीवनात व्यस्त आहेत. रणवीर ने काही दिवसांपूर्वीच आपल्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त दीपिका सोबतचे काही खास क्षण शेयर केले होते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.