या 7 राशी ची इच्छा पूर्ण करणार श्री स्वामी समर्थ या राशींना भरपूर पैसा आणि प्रतिष्ठा मिळणार…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

नृसिंहसरस्वती गुरुस्वामी| गुप्त जाहले कर्दलवनी|
येतां पुनश्च धर्मा ग्लानी| अक्कलकोटी अवतरले||
कर्दलवनी गुप्त जाहला| अबू पहाडी प्रगटला|
अवधूत मानवरुपे आला | अक्कलकोटी माझारी ||

आज सद्गुरू श्री स्वामी समर्थांची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ७ भाग्यवान राशी आहेत… वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, तूळ, मकर आणि मीन. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.

मेष:
आजचा दिवस खूप काळजीपूर्वक घालवण्याचा ग्रहांचा सल्ला आहे. स’र्दी, क’फ आणि ता’पामुळे आरोग्य बि’घ’डे’ल. नातेवाईकांपासून दुरावा असेल. धार्मिक कार्यांसाठी अधिक पैसे खर्च होतील. तुम्हाला मानसिक त्रा’स अनुभवास येतील. सामाजिक कार्यातही जास्त वेळ, श्रम व पैसाही खर्च होईल. आज चु’कीच्या ठिकाणी भांडवल गुंतवणूक होणार नाही याची काळजी घ्या.

वृषभ:
आज ग्रहांचे पूर्ण आशीर्वाद तुमच्यावर असतील. कुटुंबात सुख-शांती राहील. कुटुंब आणि मित्रांसह मौजमस्तीचे क्षण घालवाल. आपले उत्पन्न आणि व्यवसाय वाढेल. आकर्षक ठिकाणी पर्यटन आयोजित केले जाईल. महिलांच्या बाजूने फायदा होईल. आपल्याला महिलांकडून आदर मिळेल. संपर्क आणि ओळखीमुळे नोकरी, व्यवसायाच्या क्षेत्राचा फायदा होईल. संतती व पत्नीकडून आनंददायक बातमी येईल. विवाह इच्छुकांसाठी शुभयोग आहेत.

See also  बजरंगबली हनुमान करणार कायापालट या ६ राशींचा, आर्थिक चिंतेतून मिळणार मुक्ती आणि करणार मालामाल, जाणून घ्या या भाग्यवान राशी...

मिथुन:
ग्रहाच्या आशीर्वादाने शारीरिक व मानसिक आनंद कायम राहील. नोकरी – व्यवसायातील तुमच्या कार्याचे कौतुक होईल. या कामाचे अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल. जे आपल्याला अधिक प्रोत्साहित करेल. बढतीचे योग आहेत. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. सरकारी कामात यश मिळेल. घरगुती जीवन आनंददायक असेल.

कर्क:
ग्रह म्हणतात की आज तुम्ही धर्म ध्यान आणि देवदर्शनात जास्त वेळ घालवाल. तीर्थक्षेत्रात जाण्याचा योग असेल. शारीरिक आणि मानसिक आनंद असेल. भाग्यवृद्धीच्या संधी असतील. कुटुंब, भा’वं’डांसोबत आनंदाने वेळ घालवाल. परदेश प्रवास करण्यासाठी अनुकूल योग निर्माण होईल. कर्मचाऱ्यांना फायदा होईल.

सिंह:
ग्रहांच्या मते, आजचा दिवस थोडा प्र’ति’कु’लतेचा असेल. आरोग्याच्या संदर्भात आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागेल. बाहेर खाणे पिणे टा’ळा अ’न्य’था आ’जा’रा’वर पैसा खर्च होईल. नकारात्मक विचार मनावर अधिराज्य गाजवतील. कुटुंबातील सदस्यांशी बोलतांना सा’व’ध’गि’री बाळगा. अधिष्ठाता देवता आणि आध्यात्मिक नामस्मरण योग्य मार्ग दर्शवेल व मनःशांती देईल.

कन्या:
ग्रहांच्या कृपेने, आज आपला दिवस सुसंगततेने भरलेला असेल. आपण आपल्या जोडीदाराबरोबर रोमँटिक क्षणांचा आनंद घेऊ शकाल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आपल्याला अन्य व्यक्तींविषयी आकर्षण असेल. सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात आपली प्रतिष्ठा वाढेल. भागीदारांशी संबंध सौहार्दपूर्ण असतील. आपल्याला सुरुची भोजन, वस्त्रं आणि वाहनसौख्य मिळेल.

See also  आज सूर्यदेवाच्या कृपेमुळे चमकणार 7 भाग्यवान राशीचे नशीब, जीवनात येणार सुखसमृद्धी आणि लवकरच होणार धनवान...

तुळ:
घरात शांतता व आनंदाचे वातावरण असेल. आनंददायक घटना घडतील. तुम्हाला मानसन्मान मिळेल आणि कामात यशही मिळेल. आरोग्य उत्तम राहील आवश्यक कामासाठी खर्च होईल. नोकरीतील कामात कर्तृत्वाने यश लाभेल. आईच्या माहेरकडून चांगल्या बातम्या येतील. आर्थिक फायद्याची शक्यता आहे. सहकारी आणि अधीनस्थ कर्मचारी यांचेकडून समर्थन लाभेल.

वृश्चिक:
आरोग्याबाबत थोडी त’क्रा’र राहील. मुलांची समस्या आपल्याला चिंतीत करेल. ब’द’ना’मी होण्याची शक्यता आहे. आज शेअर बाजारात न प’ड’ण्याचा इशारा ग्रहांनी दिलाय. शक्य असल्यास प्रवास किंवा स्थलांतर टाळा. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये यश मिळेल. आर्थिक नियोजन यशस्वीरित्या पूर्ण करण्यात सक्षम व्हाल.

धनु:
शरीर आणि मनाच्या ऊर्जेचा अभाव असेल. मनावर चिंतेचे ओझे असेल. कौटुंबिक वातावरण कलुषित होईल. आईबरोबर मतभेद होतील. किंवा तिच्या आरोग्याबद्दल चिंता असेल. सार्वजनिक ठिकाणी स्वत:ची मा’न’हा’नी होणार नाही याची काळजी घ्या. नि’द्रा’ना’श आणि भोजनवेळा चुकल्यामुळे स्वभावात चि’ड’चि’ड निर्माण होईल. ग्रह महत्त्वपूर्ण कागदपत्रे काळजीपूर्वक बनविण्यासंबंधी सल्ला देत आहेत.

मकर:
रोजच्या कामात अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यावर तुम्हाला आराम वाटेल. घरगुती जीवनातील अ’ड’च’णी सुटल्याचे दिसून येईल. मालमत्ता संबंधित काम मार्गी लागेल. व्यवसायात आर्थिक फायदा होईल. भाऊ-बहिणींचे सहकार्य मिळेल. ग्रह विद्यार्थ्यांसाठी चांगला वेळ असल्याचे संकेत देत आहेत. प्रिय व्यक्ती भेटेल. स्पर्धकांविरोधात यश मिळेल. नवीन कामासाठी अनुकूल दिवस.

See also  महादेवाची या 7 राशीवर झाली मोठी कृपा, लवकरच मिळणार मोठी खुशखबरी आणि मोठे आर्थिक यश…

कुंभ:
ग्रह सांगतात की, आपण आज रागावर आणि बोलण्यावर संयम ठेवल्यास बऱ्याच समस्यांपासून वाचाल. वादात खोलवर जाऊ नका. अनावश्यक खर्चाची नोंद ठेवा. कामात कमी यश मिळेल. आपण समाधानाची भावना अनुभवाल. आरोग्य क’म’कु’व’त होईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळा येईल. आर्थिक नुकसान होण्याचीही शक्यता आहे.

मीन:
आजचा दिवस आनंद आणि उत्साहाने भरलेला असेल. घरी एखादा मंगल कार्यक्रम होणार आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी शुभ दिवस. नातेवाईक आणि मित्रांसह भेट होईल. त्यांच्यासोबत बाहेर जेवण करण्याची किंवा फिरायला जाण्याची संधी असेल. प्रवास होण्याची शक्यता आहे. शरीर आणि मनाने आनंदी असाल. ग्रहांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.

शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Leave a Comment