भगवान श्रीविष्णू प्रसन्न आहेत या 7 राशींवर, धन संपत्ती, सुख समाधान वाढून मिळेल आर्थिक संकटांतून मुक्ती…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

शान्ताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं
विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्ण शुभांगम्।
लक्ष्मीकांत कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं
वन्दे विष्णु भवभयहरं सर्व लौकेक नाथम्।।

आज भगवान श्रीविष्णूंची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ६ भाग्यवान राशी आहेत… मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु आणि मीन. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.

मेष: आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टीने आजचा दिवस फायदेशीर ठरेल. दीर्घकालीन आर्थिक नियोजन करण्यास पूर्णतः सक्षम असाल. व्यवसायवृद्धीच्या योजना तयार होतील. परोपकाराच्या हेतूने केलेल्या कार्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. आरोग्य उत्तम राहील. सतत सार्वजनिक संपर्कात रहाल. आजारी व्यक्तीच्या तब्येतीत सुधारणा होईल. आर्थिक फायद्याचे शुभयोग आहेत. आज स्पर्धेच्या संघर्षामध्ये तुमचाच विजय होईल, असे ग्रह म्हणतात.

वृषभ: जरी तुम्हाला परिश्रमांच्या प्रमाणात कमी नफा मिळाला तरी तुम्ही प्रामाणिकपणे हे काम पुढे चालू ठेवाल. आपल्या स्वभावातील विशालता आणि बोलण्यातील गोडवा इतरांवर परिणाम करेल आणि आपल्याला त्यापासून फायदा होईल. नवीन संबंध प्रस्थापित करतांना वाणी वर ताबा हवा च. आपल्याला कला आणि वाचन आणि लेखनात रस असेल. नवीन कार्यासाठी अनुकूल वेळ नाही. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टा’ळावे. आज पाचनतंत्रात अस्वस्थता येण्याची आणि पोट विकारांनी त्र’स्त होण्याची शक्यता आहे, असे ग्रह म्हणतात.

See also  आपल्या राशीनुसार कसे व कोणत्या स्वरूपात श्रीगणेश पूजन ठरते शुभ फलदायी? गणेशरूप, मंत्र, प्रसाद आणि उपाय सर्व जाणून घ्या.

मिथुन: ग्रह म्हणतात की, आज अत्याधिक भावनिकता तुमच्या मनाला संवेदनशील बनवेल. जलाशय आणि विशेषतः अनोळखी स्त्रियांपासून जागरूक असले पाहिजे. मनाची अस्थिरता असल्याने निर्णयशक्तीचा अभाव असेल. पालकांच्या आरोग्याबाबत चिंता असेल. कौटुंबिक किंवा मालमत्तेच्या प्रश्नांवर सध्या निर्णय न घेणेच फायद्याचे ठरेल. शांत व निकोप झोप लागणार नाही. ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडू शकते.

कर्क: आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी ठरेल असं ग्रह म्हणतात. कार्यात यश मिळाल्यामुळे आपला आनंद द्विगुणित होईल. मन प्रफुल्लित होऊन प्रसन्नतेचा अनुभव घ्याल. मित्रमंडळी, नातेवाईकांना भेटण्याचा आणि त्यांच्या समवेत प्रवास वा पर्यटनाचा कार्यक्रम ठरेल. आज तुम्हाला नशिबाची जोरदार साथ मिळेल. हितश’त्रूंचा पराभव होईल.

सिंहः ग्रहांच्या मते तुमचा दिवस संमिश्र फलदायी ठरेल. दीर्घकालीन योजना आखताना मन दोलायमान असल्यामुळे आपल्याला कामात निश्चित यश मिळणार नाही. कुटुंबात समाधानाचे वातावरण राहील. दूरचे मित्र आणि नातेवाईकांकडून आलेला संदेश फायदेशीर ठरेल. उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण जास्त असेल. राग आणि अहंकार आपले होणारे कार्य खराब करु शकतात.

कन्या: तुमच्या आवाजातील नम्रता आणि माधुर्य नवीन आणि सामंजस्यपूर्ण संबंध स्थापित करण्यात उपयुक्त ठरेल. वैचारिक समृध्दी वाढेल. व्यवसायात नफ्यासह तुम्हाला यश मिळेल. शारीरिक व मानसिक आरोग्यही उत्तम राहील. मित्र आणि प्रियजनांशी भेट होईल. त्यांच्याद्वारे मिळालेल्या भेटवस्तू आपल्याला खूश करतील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.

See also  सात जन्मात पाहिले नसतील ते लाभ देणार श्री गजानन महाराज या 6 नशिबवान राशीला, पैश्यांची काळजी तर कायमची मिटवणार…

तुळ : आज तुम्हाला तुमच्या शारीरिक आरोग्याविषयी काळजी घ्यावी लागेल. मानसिक आरोग्यही यथातथाच राहील. अविचारी आणि अनियंत्रित वागणूक तुम्हाला अडचणीत आणू शकते. एखाद्याला बोलतांना संयम ठेवावा लागेल, अन्यथा वितंडवाद होण्याची शक्यता आहे. मनोरंजन व करमणुकीसाठी पैसा खर्च होईल. अशा वेळेस आध्यात्म उपयुक्त ठरेल असे ग्रहांचे सांगणे आहे.

वृश्चिक: ग्रहाच्या आशीर्वादाने नोकरी-व्यवसाय आणि व्यापार क्षेत्रात तुम्हाला आज फायदा होईल. यासह मित्र, नातेवाईक आणि वडीलधाऱ्यांकडून लाभ मिळण्याची चिन्हे आहेत. सामाजिक कार्य घडेल. प्रवास, पर्यटन घडेल. मंगल कार्यक्रमांस जाल. आपण शरीर आणि मनाने खूप आनंदित व्हाल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. अविवाहितांसाठी विवाहयोग बनत आहेत. सांसारिक जीवनात तुम्ही आनंदाचा अनुभव घ्याल.

धनु: ग्रह म्हणतात की आज तुमची कीर्ती, प्रतिष्ठा आणि यश वाढेल. नोकरी क्षेत्रात वरिष्ठ खुश झाल्याने पदोन्नतीची शक्यता वाढेल. आरोग्य उत्तम राहील कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वडीलधारे आणि सरकारी योजना यापासून फायदे होतील. आर्थिक योजना चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यात सक्षम रहाल. व्यवसायासाठी प्रवास होण्याची शक्यता आहे. इतर लोकांना मदत करण्याचा प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.

मकर : बौद्धिक कार्य किंवा साहित्य लेखन यासारख्या गोष्टींसाठी आजचा दिवस अनुकूल असल्याचे ग्रह म्हणतात. आपल्या व्यवसायातील बदलत्या विचारसरणीनुसार आपले मार्ग बदलतील. व्यवसायाच्या क्षेत्रात प्रतिकूल वातावरण तुमचे मन अस्वस्थ करेल. तुम्हाला शारीरिक थकवा जाणवेल. मुलांची समस्या तुम्हाला त्रा’सदायक ठरेल. अनावश्यक गोष्टींसाठी पैसे खर्च होतील. स्पर्धकांशी अनाठायी वादविवाद टाळा.

See also  तिजोरी भरून जाईल पैसे ठेवण्यास नवीन जागा शोधावी लागेल या 7 राशींना, कारण माता लक्ष्मी देत आहे धन लाभ...

कुंभ: ग्रह तुम्हाला आज निषिद्ध आणि अविचारी कृती व नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. भांडणे- वाद टाळा, राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक वातावरण कलुषित होईल. आर्थिक संकट येईल. अत्यधिक विचारमंथन केल्याने मानसिक थकवा येईल. अध्यात्म आणि नामस्मरण केल्याने तुमचा मानसिक भार हलका होईल.

मीन: ग्रह म्हणतात की रोजच्या कामातून बाहेर पडून आज तुम्ही जरा मौजमजा, करमणुकीसाठी वेळ घालवाल. नातेवाईक आणि मित्रांसह प्रवास, सहलीला जाऊ शकता. चित्रपट, नाटक किंवा रात्रीच्या जेवणासाठी बाहेर जाण्याने तुम्हाला आनंद होईल. कलाकार आणि कारागीर यांना त्यांची कला-कौशल्य दर्शविण्याची संधी मिळेल. व्यवसायात नवीन भागीदार घेण्यासाठी शुभ काळ. वैवाहिक जीवनात अधिक जवळीकता साधली जाऊन विवाहसौख्य मिळेल. सार्वजनिक जीवनात तुम्हाला मान-सन्मान, आदर मिळेल.
शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment