भगवान श्रीशिवशंकरांची या 7 राशींवर झाली मोठी कृपा, लवकरच मिळणार मोठी खुशखबरी आणि मोठे आर्थिक यश…

शंभो महेश करुणामय शूलपाणे गौरीपते पशुपते पशुपाशनाशिन्।
काशीपते करुणया जगदेतदेक-स्त्वंहंसि पासि विदधासि महेश्वरोऽसि।।

आज भगवान श्रीशिवशंकरांची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ७ भाग्यवान राशी आहेत… वृषभ, मिथुन, कर्क, तूळ, वृश्चिक, कुंभ आणि मीन. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.

मेष :
आज, ग्रह आपल्याला सा’व’ध’गि’री बा’ळ’ग’ण्या’चा सल्ला देतात. कारण आज तुम्ही अधिक सं’वे’द’न’शी’ल आणि भा’व’नि’क असाल. कोणतीही घ’ट’ना आपले मन आणि भावना दु’खा’वू शकते. आईच्या आ’रो’ग्या’बद्दल तुम्हाला काळजी वाटेल. शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा दिवस मध्यम फलदायी आहे. स्थावर मालमत्ता संबंधित कोणतेही काम करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. आपल्या स्वाभिमानाला इ’जा होणार नाही याची विशेष काळजी घ्या. महिला आणि पाण्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आज मा’न’सि’क त’णा’व आणि चिं’ता जाणवेल.

वृषभ :
ग्रहांच्या म्हणण्यानुसार आज तुमची चिं’ता कमी होईल आणि उत्साह वाढेल. मन प्रसन्न होईल. आज तुमच्यात अधिक सं’वे’द’न’शी’ल’ता आणि भा’व’नि’क’ता येईल. आपली कल्पनाशक्ती बहरेल आणि साहित्य लिखाणात सृजनशील असे काही तयार करेल. आज आपल्याला मनोरंजन तसेच सुरुची भोजनाचा आस्वाद मिळू शकेल. घरातील कुटूंब विशेषत: आईबरोबर भावनिक बंध दृ’ढ होतील. छोटा प्रवास आयोजित करण्याची शक्यता आहे. महत्वाच्या कौटुंबिक आणि आर्थिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल.

मिथुन :
आज तुमचा दिवस फलदायी ठरेल, असे ग्रह म्हणतात. आज तुम्हाला उत्साह आणि आनंद यांचा संमिश्र अनुभव मिळेल. विहित कामे पूर्ण करण्यास सक्षम असाल. पैसे कमविण्याची योजना प्रथम चु’क’ल्या’ची पण नंतर तीच पूर्ण झाल्याचे दिसून येईल. विशिष्ट कार्यहेतु हि’त’चिं’त’क आणि मित्रांच्या भेटीचे नियोजन आखाल. व्यवसायाच्या ठिकाणी उत्साह आणि आनंद असेल. सहकाऱ्यांचे सहकार्य असेल. कुटुंबासमवेत आनंदात वेळ घालवला जाईल.

कर्क :
आज आपला दिवस सर्व प्रकारे आनंदात जाईल, असे ग्रह म्हणतात. आपण शारीरिक आणि मानसिक दृष्टीने नि’रो’गी आणि आनंदी असाल. कुटुंब, प्रिय व्यक्ती आणि मित्रांच्या भेटीमुळे आनंद आणि समाधान मिळेल. सुंदर प्रवास आणि सहभोजन आयोजित कराल. तुम्हाला सुवार्ता मिळतील. सासुरवाडीकडून तुम्हाला चांगली बातमी येईल. वैवाहिक आनंद आणि समाधानाची भावना असेल. मनात सं’वे’द’न’शी’ल’ता वाढेल.

सिंह :
ग्रह आज तुम्हाला तुमच्या सं’वे’द’न’शी’ल’ते’व’र नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देतात. आरोग्याशी संबंधित विषयाबद्दल आपण काळजीत असाल. चिं’ता शारीरिक व , मा’न’सि’क आ’रो’ग्य बि’घ’ड’वू शकते. व्यर्थ वा’द’वि’वा’द टा’ळा को’र्टा’चे काम कायदेशीरच होऊ द्या. परदेशातून काही बातमी येण्याची शक्यता आहे. अ’वि’चा’री कृती करू नका. महिलांच्या बाबतीत सा’व’ध’गि’री बाळगा. आज जास्त खर्च होईल. गै’र’स’म’ज दूर ठेवा.

कन्या :
आज तुम्हाला शारीरिक थ’क’वा, आ’ळ’शी’प’णा आणि मानसिक चिं’ता जाणवेल, असे ग्रहमान आहे. व्यवसायात अ’ड’थ’ळा येईल. मुलांशी म’त’भे’द असतील. त्याच्या प्रकृतीबद्दल चिं’ता असेल. आज प्र’ति’स्प’र्ध्यां’शी वा’द घालू नका. अनावश्यक खर्च वाढेल. उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा न’का’रा’त्म’क होईल. आज कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. सरकारी प्रश्न उभे राहतील.

तुळ :
आजचा दिवस शुभ असेल, असे ग्रह सांगतात. आपल्या घर आणि कार्यालयात आनंददायी वातावरण असेल. नोकरीपेशा लोकांसाठी पदोन्नतीच्या संधी उपलब्ध असतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल. उच्च अधिकाऱ्यांकडून प्रोत्साहन मिळेल. आईकडून फायदा होईल. सर्वोत्तम वैवाहिक आनंद साध्य होईल. सहका-यांचे सहकार्य मिळेल. भागीदारीत यश मिळेल.

वृश्चिक :
आज आपला दिवस फायदेशीर ठरेल असे ग्रह सांगतात. तुम्हाला विविध क्षेत्रात प्रसिद्धी, कीर्ती आणि नफा मिळेल. आज पैसा मिळण्यासाठी दिवस शुभ आहे. विशेषतः महिला मित्रांकडून फायदा होण्याची चिन्हे आहेत. प्रियजनांची भेट आनंददायक असेल. व्यवसायात उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. काही रमणीय किंवा जलपर्यटन स्थळी सहल आयोजित केली जाईल. मुलांविषयी चांगली बातमी तुम्हाला मिळेल. वैवाहिक जीवनात तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल. लाभ मिळेल. कार्यालयीन कार्यामुळे प्रवास घडेल. कौटुंबिक जीवनात सामंजस्य राहील.

धनु :
आज, ग्रह आपल्याला सा’व’ध’गि’री बाळगण्याचा सल्ला देतात. आज कोणतेही नवीन काम सुरू करू नका. मनानेच औषधोपचार करू नका. अति सं’वे’द’न’शी’ल’ते’मु’ळे आपली मानसिक स्थिती वि’स्क’ळी’त राहील. जलाशयापासून सा’व’ध रहा. वा’ग’ण्या’त व बोलण्यात संयम ठेवा. रा’गा’व’र’ही संयम ठेवणे आवश्यक आहे. प्र’ति’बं’धा’त्म’क कार्यांपासून दूर रहा. अनैतिक कृत्ये आणि सरकारवि’रो’धी प्र’वृ’त्ती’पा’सू’न दूर रहा. आरोग्याच्या बाबतीत सा’व’ध’गिरी बाळगा.

मकर :
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आज आपण स्वतःच्याच भावनिक जगात सफर कराल, असे ग्रह सांगतात. विद्यार्थी चांगले कामगिरी करू शकतील. नोकरी, व्यापार व उद्योगात सां’भा’ळू’न कार्य केल्यास ठीक अ’न्य’था तो’टा संभवतो. प्रेमी जनांसाठी चांगला दिवस आहे. शारीरिक आरोग्य ठीक असले तरीही आज ग्रह रा’गा’व’र नियंत्रण ठेऊन मा’न’सि’क सं’तु’ल’न राखण्याचा सल्ला देतात. स्त्रीवर्ग आणि जलाशयापासून जपा.

कुंभ :
कोणत्याही शुभ कार्यात यश मिळविण्यासाठी आजचा दिवस हा एक शुभ दिवस आहे, असे ग्रह म्हणतात. आज केलेल्या कामांमुळे तुम्ही प्रसिद्ध व्हाल आणि तुमची कीर्ती वाढेल. कुटुंबातील सदस्यांसह वेळ चांगला जाईल. घराचे वातावरण सौख्यपूर्ण राहील. शरीर आणि मनाने आनंदी रहाल. आजचा दिवस भावनिक विचारांचा आहे. नोकरीत सहकार्याने काम करण्यास सक्षम असाल. महत्वाच्या कार्यास्तव खर्च होईल.

मीन :
आपला व्यवसाय विविध कारणांमुळे विस्तृत होईल आणि वाढेल. वसुली, कमिशन, इंटरेस्ट इत्यादी स्त्रोतांकडून उत्पन्न वाढेल, असे ग्रह म्हणत आहेत. धनलाभाचा उत्तम योग बनला आहे. मुलांच्या भवितव्याबद्दल काळजी असेल. तुम्हाला कामात यश मिळेल. विचारांमधील कों’डी आणि अ’स्थि’र’ता निवळेल. अपरिचित लोकांना भेटावे लागेल. शारीरिक आरोग्य चांगले राहील. वाहनसौख्य व सन्मान प्राप्त होइल. नवीन वस्त्रं खरेदी करण्याची शक्यता आहे.

शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक प’डू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Leave a Comment