या 5 राशी वर भगवान विष्णु झाले प्रसन्न, मोठा धन लाभ आणि खुशखबर मिळणार… सुख प्राप्ती होणार…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

ॐ ह्रीं कार्तविर्यार्जुनो नाम राजा बाहु सहस्त्रवान।
यस्य स्मरेण मात्रेण ह्रतं नष्‍टं च लभ्यते।।

आज श्रीविष्णूंची कृपा आहे या ७ भाग्यवान राशींवर. जाणून घ्या, या ७ राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.

मेष: आज दिवसभर तुम्हाला त्रा’स सहन करावा लागु शकतो असे ग्रह सांगतात. आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अ’स्व’स्थ वाटेल. वायफळ खर्चाचे प्रमाणही वाढेल. भांडवल गुंतवण्यासंदर्भात काळजी घ्या. परोपकारात नुकसान होण्याची शक्यता असेल. कायदेशीर व्यवहार काळजीपूर्वक करावेत, असा सल्ला आहे. अध्यात्मात अधिक रस वाढेल. फुकट लाभाच्या मोहामध्ये अ’ड’कू नका. निर्णयात द्विधा मनस्थितीचा अनुभव येईल.

वृषभ: आजचा दिवस आनंदाने व्यापलेला आहे, असं ग्रह म्हणतात. व्यवसायात अधिक उत्पन्न वाढवून लक्ष्मीजी प्रसन्न होतील. मनोरंजक वातावरणात कुटुंब आणि मित्रांसह आनंदात दिवस व्यतीत होईल. नवीन संपर्क आणि परिचय व्यवसाय क्षेत्रात फायदेशीर ठरेल. प्रवास आनंददायक असेल. आज संपूर्ण दिवस आनंद आणि सुखात रहाल.

मिथुन: शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आज दिवसभर आनंद कायम राहील. व्यावसायिक क्षेत्रात कामाचे कौतुक होऊन कामाबद्दल उत्साहही वाढेल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. सामाजिक क्षेत्रातही सन्मान प्राप्त होईल. आपण कुटुंबासमवेत वेळ घालवू शकाल. व्यवसायात पदोन्नती होण्याची शक्यता आहे. सरकारी क्षेत्रातील कामेही सुरळीत पार पडतील.

See also  सात जन्मात पाहिले नसतील ते लाभ देणार खंडेराया या 7 नशिबवान राशीला, पैश्यांची काळजी तर कायमची मिटवणार…

कर्क: आजचा भाग्यवृद्धीचा दिवस आहे, असं ग्रह म्हणतात. परदेशातून किंवा दूरच्या नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल. छोटा प्रवास किंवा कोणत्याही धार्मिक भेटीमुळे मनातील आनंद वाढेल. आजचा दिवस शारीरिकदृष्ट्याही निरोगी असाल. आज तुम्हाला मानसिकरित्याही आनंद होईल. मित्र आणि कुटुंबासमवेत आनंदाने दिवस घालवाल. व्यवसाय क्षेत्रातही फायदा होईल. अचानक धनलाभाचा योग आहे. परदेशात प्रवास आणि धार्मिक कार्यात यश मिळेल.

सिंह: आज आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आजारावर पैसा खर्च होऊ शकतो. आज बाहेरचे खाणे पिणे फायद्याचे ठरणार नाही. वैचारिक स्तरावर नकारात्मकतेचा भाव जास्त असेल. त्यावर मात करण्याचा ग्रह सल्ला देत आहेत. ध्यान आणि अध्यात्मिक आचरण करणे आपल्याला योग्य मार्गावर घेऊन जाईल. ज्यामुळे मानसिक त’णा’व मोठ्या प्रमाणात कमी होईल.

कन्या: आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. प्रसिद्धी मिळविणे सोपे होईल. व्यापार, व्यवसायाच्या क्षेत्रात भागीदारांशी संबंधात सकारात्मकता वाढेल. नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य राहील. बाजारात काही खरेदीने मन प्रसन्न होईल. मित्रांसह प्रवासाचा आनंद घेण्यास मन उत्सुक असेल. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल.

तुला: ग्रह म्हणतात की आज आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहील. व्यापार, व्यवसाय क्षेत्रात नफा होईल. सहकाऱ्यांचेही सहकार्य मिळेल. आपण आनंदात कुटुंबासमवेत वेळ घालवू शकाल. फक्त बोलण्यावर संयम ठेवा. आज अतिरिक्त खर्चाचे प्रमाण वाढणार नाही या कडे लक्ष द्या. कामात यश आणि प्रसिद्धी देखील मिळेल.

See also  आई श्री तुळजाभवानी माता खुप खुश आहेत या राशींवर पाण्याप्रमाणे पैसा वाहत येणार या ३ राशींकडे…

वृश्चिक: आज कोणत्याही वादविवादात अ’ड’कू नका असा ग्रह तुम्हाला सल्ला देत आहेत. मुलांविषयी चिं’ता असेल. अभ्यासामध्ये यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल. आज भांडवल न गुंतवणूक न करण्याचा सल्ला ग्रह देत आहेत. प्रवास टा’ळा’वे’त किंवा शक्य असल्यास पुढे ढकलावेत. भविष्यासाठी आर्थिक योजना करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. परिश्रमानुसार यशही मिळेल.

धनु: आज आपल्यामध्ये मानसिक उत्साहाचा अभाव असेल, ज्यामुळे मनामध्ये चलबिचल होईल. कौटुंबिक वातावरण दोलायमान होईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये म’त’भे’द होऊ शकतात. स्थावर मालमत्तेचे कायदेशीर दस्तऐवजीकरण करताना विशेष काळजी घ्या. ध’न’हा’नी व मा’न’हा’नी होणार नाही याची काळजी घ्या. आईच्या आरोग्याबाबत चिं’ता असेल. छातीत दु’ख’णे इ. चा त्रा’स होऊ शकतो.

मकर: आजचा दिवस मित्र व कुटूंबासह आनंदाने व्यतीत कराल. एखाद्या पर्यटनस्थळास भेटीस्तव प्रवास देखील घडू शकतो. आज आपण स्थावर मालमत्तेशी संबंधित कार्य करण्यास उत्सुक असाल. व्यापारी, व्यावसायिक लोकांसाठी वेळ अनुकूल आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सुसंगतता ठेवावी. हि’त’श’त्रूं’वर मात कराल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. आज आर्थिक फायद्याची चिन्हे आहेत. आज नवीन कामे सुरू करण्यास दिवस चांगला आहे.

See also  श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने ह्या 7 राशींच्या लोकांचे आता येणार आनंदाचे दिवस, होईल मोठी इच्छा पूर्ण...

कुंभ: आज द्विधा मनस्थितीमुळे काही विशिष्ट निर्णय घेण्यास तुम्हाला त्रास होईल. अनावश्यक विचार टा’ळा. बोलण्यावर संयम न ठेवल्यामुळे कुटूंबियांमध्ये क’ल’ह होण्याची शक्यता आहे. अभ्यासामध्ये मनाच्या एकाग्रतेवर विद्यार्थ्यांना अधिक भर द्यावा लागेल. केलेल्या कामाचे यश मिळण्यास विलंब होऊ शकतो.

मीन: आज आपले व्यक्तिमत्व शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आनंदी व उत्साही असेल. अनुकूल वातावरण असल्यामुळे नवीन काम सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. कौटुंबिक वातावरणात शांतता व सौख्य राहील. मित्र आणि कुटूंबासह प्रवास करू शकता. अचानक धनलाभ होईल. आज धार्मिक कार्य वा त्यानिमित्ताने प्रवास योग बनत आहे.

आज श्रीविष्णूंची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ७ भाग्यवान राशी आहेत…वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, तूळ, मकर आणि मीन.
शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment