श्री खंडेरायाची या 7 राशीवर पडली शुभ दृष्टी, मनासारखे काम होईल पूर्ण, आनंदाने भरलेलं राहील जीवन…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आज श्री खंडेरायाची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ७ भाग्यवान राशी आहेत… वृषभ, कर्क, कन्या, तूळ, मकर, कुंभ आणि मीन. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.

मेष : आपला दिवस मानसिक चिंतांनी भरलेला असेल असे ग्रह सांगतात. आज भावभावनांच्या प्रवाहात जास्त वाहवत जाणार नाही याची काळजी घ्या. बोलण्यावर संयम न राहिल्यामुळे आपणांस प’श्चा’ता’प देखील होऊ शकतो. आईच्या आरोग्याबद्दल अधिक काळजी घ्या. स्थावर मालमत्तेशी संबंधित चर्चा व व्यवहार टा’ळा. वाहन चालवताना काळजी घ्या आणि जलाशयांपासून दूर रहा. विद्यार्थ्यांसाठी वेळ मध्यम आहे.

वृषभ : आज ग्रह कृपेने तुम्हाला शारीरिक आणि मानसिक तणावमुक्ती जाणवेल. तुमचा उत्साह वाढेल. मनही संवेदनशीलतेने भरलेले असेल. आज आपली सृजनशक्ती आपल्याला कल्पनारम्य जगात घेऊन जाईल. कौटुंबिक बाबींमध्ये रस घ्याल. छोटासा प्रवास देखील आयोजित कराल. आर्थिक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवल्यास लाभयोग. कुटुंब व मित्रांसह सुरुची भोजनाचा आस्वाद घ्याल.

मिथुन :आपली कार्ये आज पूर्वनियोजन केल्यानुसार पूर्ण केली जातील, परंतु त्यात अ’ड’थ’ळे येतील. सुरुवातीच्या काळात आर्थिक नियोजनात आलेले काही अ’ड’थ’ळे नंतर आपोआप मार्ग मोकळे करतील. नोकरी आणि व्यवसाय कार्यस्थळी सहकाऱ्यांचे सहकार्य कमी असेल. आज आपण कौटुंबिक मित्र आणि हितचिंतकांना भेटण्यास उत्सुक असाल. त्यांच्या मानसिक आधाराची गरज भासेल.

See also  शनिदेवची कृपादृष्टी आहे या ७ भाग्यवान राशींवर, शनिदेव करणार धनवर्षाव, जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी...

कर्क : आज आपण मित्र आणि प्रियजनांबरोबर अत्यंत आनंदी वातावरणात घालवाल, असे ग्रह म्हणतात. पर्यटन किंवा प्रवासाची शक्यता आहे. परिवारातील सदस्यांसह सुरुची भोजनाचा आस्वाद घेण्यास तुमचे मन उत्सुक असेल. आज तुम्ही भावनिकही रहाल. आजचा दिवस तुमच्या व्यापार व व्यवसायासाठी आर्थिक फायद्याचा आहे.

सिंह : ग्रह म्हणतात की आज अति भावनाशिलतेमुळे तुमच्या मनात चिं’ता निर्माण होईल. आज तुम्हाला महिलावर्गाबरोबर काळजीपूर्वक वागण्याचा सल्ला ग्रह देत आहेत. वा’दग्रस्त चर्चा किंवा वाद टा’ळावेत. कोर्ट-कचेरीच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. संयम आणि विवेकबुद्धीचा वापर करून आजची स्थिती हाताळा. करणे. आज खर्चाचे प्रमाण जास्त असेल.

कन्या : हा दिवस आनंद आणि समाधानाने घालवला जाईल असं ग्रह म्हणतात. आज तुम्हाला विविध क्षेत्रात लाभ मिळेल. यासह तुमच्या महिला मित्रांची भूमिका या लाभांत महत्त्वाची ठरणार आहे. मित्रांसह सुंदर प्रेक्षणीय ठिकाणी छोटा प्रवास आयोजित करण्यात तुम्ही उत्सुक असाल. संततीकडून तुम्हाला चांगली बातमी येईल.

See also  या 7 राशी वर भगवान श्रीशिवशंकर कृपा करत आहेत, अनेक कामे मार्गी लागणार, सुख प्राप्ती होणार...

तुळ : ग्रह म्हणतात की आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. नोकरी किंवा व्यवसाय क्षेत्रात आपल्यासाठी अनुकूल वातावरण असेल. उच्च अधिकाऱ्यांशी तुमची महत्त्वपूर्ण चर्चा होईल. पदोन्नती होण्याचीही शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. आईकडून फायदा होईल. सरकारी कामात यश मिळेल.

वृश्चिक : आपण नोकरी किंवा व्यावसायिक कार्यस्थळावर काळजीपूर्वक काम करा असा सल्ला ग्रहांनी दिलेला आहे. आज उच्च अधिकाऱ्यांच्या नकारात्मक वृत्तीमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. शारीरिकदृष्ट्या आळशी रहाल. कुटुंबात मतभे’द असतील. शक्य झाल्यास आज महत्त्वपूर्ण निर्णय टाळावेत. खर्च होण्याची शक्यता आहे. कामानिमित्त छोटे प्रवास घडतील.

धनु : आज ग्रह कोणतीही नवीन कामे सुरू न करण्याची सूचना देतात. स्वतःच्या मनानेच आजारावर उपचार सुरू करू नका. बोलणे आणि वागण्यावर संयम ठेवा. अधिक संवेदनशीलता आज आपले मन अस्वस्थ करेल. आरोग्याबाबत सा’व’धगिरी बाळगा. आर्थिक खर्च वाढेल. अनैतिक संबंध आणि का’य’दा’वि’रो’धी कृ’तींपासून दूर रहा. आध्यात्मिक ध्यानधारणा केल्याने तुमचे मन शांत होईल.

मकर : ग्रह म्हणतात की आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. व्यावसायिक क्षेत्रात आपला व्यवसाय वाढण्याची बरीच शक्यता आहे. दलाली, कमिशन, व्याज इत्यादींचे उत्पन्न वाढेल. हे सर्व आपला आर्थिक स्तर मजबूत करेल. तुमचा मान व प्रतिष्ठा वाढू शकते. छोट्या प्रवासाचा फायदा होईल.

See also  अनेक सुवर्ण संधी मिळणार या 4 राशीला, भगवान श्रीशिवशंकर देणार प्रभावी शक्ती, होणार धन लाभ...

कुंभ : ग्रह म्हणतात की आज तुमचा दिवस असेल. आपल्याला कामात यश आणि कीर्ती मिळेल. कुटुंबातील सदस्यांसह दिवस चांगला जाईल. नोकरी व व्यवसाय क्षेत्रात तुम्हाला सहका-यांचे खूप सहकार्य मिळेल. घरात सुखद वातावरण राहील. आज शारीरिक व मानसिक आरोग्यही चांगले राहील.

मीन : ग्रह म्हणतात की आज तुमची कलात्मक निर्माण शक्ती अधिक सुधारेल. कल्पना व सृजनशक्तीमुळे आपण आज साहित्याच्या जगास भेट द्याल. विद्यार्थ्यांसाठी वेळ खूप अनुकूल आहे. आज स्वभावात तरलता व भावूकता जाणवेल. व्यापार व्यावसायतील गुंतवणूक योग्य परतावा देईल. अडकलेला पैसा मिळेल.

शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment