आज सूर्यदेवाच्या कृपेमुळे चमकणार 7 भाग्यवान राशीचे नशीब, जीवनात येणार सुखसमृद्धी आणि लवकरच होणार धनवान…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

‘ऊँ एहि सूर्य ! सहस्त्रांशो तेजोराशि जगत्पते ।
करूणाकर में देव गृहाणाध्र्य नमोस्तु ते ।।

आज सूर्यदेव उजळणार या ७ भाग्यवान राशींचे नशीब. जाणून घेऊ या भाग्यवान राशींसोबतच सर्व १२ राशींचे भविष्य.

मेष: आज तुमच्या मनाला वैचारिक व मानसिक चिं’ता सतावेल, असे ग्रह म्हणतात. आपले मन संवेदनशीलता आणि हळव्या भावना अनुभवेल. आज, कोणाशीही वा’द घालू नका. नातेवाईक आणि प्रियजनांबरोबर वा’द होण्याची शक्यता असेल. मानहानचा विषय होऊ नये याची काळजी घ्या. नवीन कामाच्या सुरूवातीला अपयश येईल. जोडीदाराच्या आरोग्याबद्दल चिं’ता असेल. महिला मित्र हा’नी पोहोचवू शकतात.

वृषभ: आर्थिक नियोजनात काही अडथळे येतील पण कार्य पूर्ण होऊ शकेल, असे ग्रह म्हणतात. मित्र आणि हितचिंतकांची भेट घ्यायला तुम्हाला आवडेल. व्यवसाय क्षेत्रात सहकार्याचे वातावरण राहील. शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहील. ज्यांना भां’ड’वल गुंतवणूक करायची आहे त्यांनी काळजीपूर्वक भांडवल गुंतवावे. नवीन कामे सुरू करण्यास उत्सुक असाल.

मिथुन: ग्रह म्हणतात की आपला दिवस चांगल्या शारीरिक आणि मा’न’सिक आरोग्यासह प्रारंभ होईल. तुम्ही कुटुंब आणि मित्रांसह आनंदाने वेळ घालवाल. लक्षात ठेवा, खर्च जास्त करू नका. आर्थिक फायदा होईल, उत्तरार्धात पैशाचे नियोजन सुरूवातीस चुकल्यासारखे वाटेल पण नंतर पूर्ण होईल. भांडवलाच्या गुंतवणूकीची कामे काळजीपूर्वक हाताळा. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.

See also  आज पासून शुक्र ग्रह करत आहे राशीपरिवर्तन, ज्यामुळे या 6 राशीचे येणार सुखसमृद्धीचे चांगले दिवस...

कर्क: आज तुमच्या पैशाचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. डोळ्यांच्या वेदना त्रा’स’दा’य’क ठरू शकतील.मानसिक चिं’ताही होईल. वाणी आणि शब्द वापरतांना काळजी घ्या. बोलण्याने गों’ध’ळ होणार नाही हे लक्षात ठेवा. दुपारनंतर परिस्थिती बदलेल. आर्थिक फायदाही होईल. शारीरिक आणि मानसिक परिस्थितीतही सुधारणा होत असल्याचे दिसून येईल. कौटुंबिक वातावरण देखील आनंददायक असेल. ग्रह मनातून नकारात्मकता दूर करण्याचा सल्ला देतात.

सिंह: आज तुमच्या मनात सं’ता’प असेल. मनातील राग इतरांवर काढू नका. निष्कारण होणारे वा’द टळतील. आजचा दिवस आरोग्यासाठी शुभ नाही. मनामध्ये चिं’ता असेल. कुटुंबात तुमचे वर्तन आक्रमक असू शकते परंतु उत्तरार्धात आपले मन आनंदी होईल. कुटुंबातील सदस्यांसह सुरुची भोजनाचा बेत असेल. शारीरिक आरोग्यही चांगले असेल. खर्चावर अंकुश ठेवा.

कन्या: तुमचा आजचा दिवस आनंददायक आणि फायदेशीर ठरेल. व्यापार आणि व्यवसाय क्षेत्रात नफा होईल. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रशंसा होईल. उधारीचा पैसा येईल. कुटुंबातही आनंदाचे वातावरण असेल परंतु उत्तरार्धात प्रतिकूल परिस्थिती दिसेल. तुमचे मन अस्वस्थ होईल. आरोग्य देखील किंचित ख’रा’ब होईल. बोलण्यात संयम ठेवणे आवश्यक आहे, नाहीतर भां’ड’णे होण्याची शक्यता आहे. देवाचे ध्यान आणि आध्यात्मिक विचार मनाला शांती देतील.

See also  सद्गुरु श्री स्वामी समर्थांचा चमत्कार, खुले होणार खजिन्याचे दार, या 7 राशींसाठी आजचा दिवस खूपच चांगला आहे…

तुळ : आज तुम्हाला चांगले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळेल. व्यापार किंवा व्यवसायात तुम्ही उत्साहाने काम कराल. नोकरीत पदोन्नती मिळेल. सरकारी कामे सहज पार पडतील. तुमचा सामाजिक सन्मान आदर वाढेल. पैशांच्या गुंतवणूकीसाठी वेळ अनुकूल आहे. संतती व पत्नीकडून फायदा होईल. मित्रांसोबत झालेल्या भेटीमुळे तुम्हाला आनंद होईल. आर्थिक प्रगती होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक: आज तुम्ही वि’रो’ध’क आणि प्रतिस्पर्धी यांच्याशी वा’द घालू नये असा ग्रहांचा सल्ला आहे. व्यापार किंवा व्यवसायात परिस्थिती अनुकूल असणार नाही. संततीशी मतभेद होण्याची शक्यता आहे. घर, कार्यालय किंवा व्यवसायाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे वर्तन न’कारात्मक होईल. उत्तरार्धात कौटुंबिक जीवनात आनंद होईल. शासकीय कामे पूर्ण होतील. व्यवसायात सुधारणा होईल.

धनु: ग्रह आज सा’व’ध रहा असा सल्ला देत आहेत. रा’गामुळे नु’क’सा’न होण्याची शक्यता आहे. आपण शारीरिक आणि मानसिक आ’जा’राने अस्वस्थ व्हाल. व्यवसाय क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वर्तन न’का’रात्मक असेल. मुलांबद्दल काळजी वाटेल. प्रतिस्पर्धी आणि वि’रो’धकांपासून सावध रहा. महत्त्वाच्या कामात निर्णय होणार नाही. आज नवीन काम सुरू न करण्याचा सल्ला ग्रह देत आहेत.

मकर: आज खाण्यापिण्याच्या, तसेच मनोरंजक कार्यात वेळ घालवाल. नातेवाईकांशी सुसंवाद असेल. तुम्हाला वाहनसौख्य, आदर-सन्मान मिळेल. पण नंतर आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य ख’रा’ब होईल. जास्त खर्च होईल. रागाचे प्रमाण अधिक असेल. कुटुंब आणि सहकारी यांचेबरोबर वाद होण्याची शक्यता असेल. न’कारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा सल्ला ग्रह देत आहेत.

See also  श्री शनिदेवांच्या कृपेने या 6 राशींचे नशिब हिऱ्या प्रमाणे चमचम करणार, पैशाचा पाऊस प’डणार…

कुंभ: आज तुम्हाला कामात यश आणि कीर्ती मिळेल, असे ग्रह म्हणतात. शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहील. सामाजिक सुस्थितीमुळे प्रतिष्ठा वाढेल. संध्याकाळी तुम्ही एखादा मनोरंजक कार्यक्रम आयोजित कराल ज्यामध्ये मित्र आणि नातेवाईक यांच्यासोबत आनंदाने वेळ व्यतीत कराल.

मीन: ग्रह म्हणतात की आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला दिवस असेल. कलेच्या क्षेत्रात आपली आवड वाढेल. मित्रांची सोबत आनंददायक असेल. विद्यार्थ्यांसाठी वेळ चांगला आहे. प्रेमीजनांची भेट आनंददायक असेल. घरात आनंद व शांतीचे वातावरण असेल. दुपारनंतर आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. रा’गाचे प्रमाण अधिक असेल. म्हणून मनावर आणि बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे. वि’रो’ध’कांविरुद्ध यश मिळेल. अपूर्ण कामे पूर्ण होतील.

आज सूर्यदेवांची विशेष कृपादृष्टी लाभलेल्या ७ राशी आहेत… वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, कुंभ आणि मीन.
शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment