श्री दत्त दिगंबरांच्या कृपेने या 6 राशींच्या नशिबात कुबेर योग, संपत्तीचे उघडणार भांडार, काही दिवसात बनणार धनवान…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

जराजन्मविनाशाय देहशुद्धिकरायच दिगम्बरदयामूर्ते दत्तात्रेय नमोऽस्तुते ।
कर्पूरकान्तिदेहाय ब्रह्ममूर्तिधरायच वेदशास्त्रपरिज्ञाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥

श्री दत्त दिगंबरांची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ६ भाग्यवान राशी आहेत… मेष, वृषभ, कर्क, वृश्चिक, मकर आणि मीन. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.

मेष:
तुमच्या कोणत्याही कामात किंवा प्रकल्पात तुम्हाला फायदा होईल, शासकीय लाभही मिळतील. असे ग्रह म्हणतात. कार्यालयात महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा होईल. ऑफिसच्या कामासाठी प्रवास, स्थलांतर करावे लागेल. व्यापार, व्यवसायात काम वाढेल. कौटुंबिक बाबींमध्ये आवर्जून तुम्ही इतर सदस्यांशी संवाद साधाल. घर सजावटीसाठी उत्सुक असाल. आईबरोबर अधिक भावनिक जवळीक अनुभवाल.

वृषभ:
नोकरी, व्यापार, व्यावसायिकांना परदेशासी संदर्भात संधी येतील. परदेशी स्थायिक झालेल्या आ’प्ते’ष्ट किंवा मित्राच्या बातम्या प्राप्त होतील. व्यापारात अ’ड’क’ले’ले पैसे मिळतील. नवीन कार्यक्रम हातात घेण्यास स’क्ष’म व्हाल. लांब पल्ल्याचा प्रवास, तीर्थयात्रा घ’डे’ल. अध्यात्मात प्रगती होईल. मुले प्रगती करतील.

मिथुन:
स्वभावातील रा’गा’ची भावना तुमचेच नु’क’सा’न करू शकते असा इ’शा’रा ग्र’हां’नी दिला आहे. आज आजारी व्य’क्ती’व’र नवीन उ’प’चा’र किंवा ऑ’प’रे’श’न करु नये. कुणाचीही निं’दा न करण्याची काळजी घ्या. कमी बोलण्याने आपण वा’द’वि’वा’द किंवा वि’चि’त्र परिस्थितीवर मा’त करू शकाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. आ’रो’ग्य क’म’कु’व’त होईल. मानसिकदृष्ट्या तुमच्या मनात नै’रा’श्य येईल. नामस्मरण आणि ध’र्म’व’र्त’न केल्यास आपल्या मनाला शांती मिळेल.

See also  भगवान श्री शिवशंकरांची झाली या राशींवर मोठी कृपादृष्टी, जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

कर्क:
सं’वे’द’न’शी’ल’ता आणि प्रेमाच्या भा’व’नां’सहित मू’डमुळे आज भि’न्न’लिंगी व्यक्तीकडे अधिक आकर्षित व्हाल. नवीन कपडे आणि दागिने व वाहनांसारख्या नवीन वस्तूंची खरेदी करण्यात येणार आहे. आपणास उत्तम विवाहित जीवन मिळेल. परदेशातील व्यापारात व्यापाऱ्यांचा फायदा होईल. भागीदारी फायदेशीर सिद्ध होईल. प्रेमात तुम्हाला यश मिळेल. ग्रहांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.

सिंहः
ग्रह म्हणतात की उ’दा’सी’न वृत्ती आणि सं’श’या’ची भावना आपले मन अ’स्व’स्थ करेल. दैनंदिन कामे लांबणीवर प’ड’ती’ल. तुम्ही क’ठो’र प’रि’श्र’म कराल पण त्यामानाने तुम्हाला कमी फळ मिळेल. नोकरीमध्ये सा’व’ध’गि’री बा’ळ’गा. सहकाऱ्यांचा पाठिंबा कमी असेल. आजोळच्या बाजूने चिं’ता’ज’न’क बातम्या येतील. हि’त’श’त्रू’शी स्प’र्धा करावी लागेल. उच्च अधिकाऱ्यांशी सं’घ’र्ष टा’ळ’ण्या’सा’ठी ग्र’ह सल्ला देत आहेत.

कन्या:
आजचा दिवस चिं’ता आणि काळजीने भरलेला असेल. अस्वस्थ झालेल्या पो’टा’मु’ळे आ’रो’ग्य बि’घ’डू शकते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये अ’ड’थ’ळा येईल. अ’चा’न’क पैसा खर्च होईल. बौद्धिक चर्चा आणि करार अ’य’श’स्वी होईल. प्रिय व्यक्तीशी स’मे’ट होईल. अति कामुकतेमुळे, भि’न्न’लिं’गी व्यक्तीचे झालेले आकर्षण अनुभवाल. ग्र’ह भागीदारी तसेच स’ट्टा’बा’जा’रापासून दूर राहण्याचा इ’शा’रा देत आहेत.

See also  सद्गुरु श्री स्वामी समर्थांचा चमत्कार, खुले होणार खजिन्याचे दार, या 7 राशींसाठी आजचा दिवस खूपच चांगला आहे…

तुळ:
आजच्या दिवशी सा’व’ध’गि’री बा’ळ’ग’ण्या’चा इ’शा’रा ग्र’हा’ने दिला आहे. अति विचारांमुळे झालेली चि’ड’चि’ड तुम्हाला मानसिकरि’त्या अ’स्व’स्थ करेल. आई किंवा इतर महिलावर्गाची चिं’ता सतावेल. आज प्रवास पुढे ढकला. वेळेवर भोजन न मिळाल्यामुळे आणि अपुऱ्या झोपेमुळे शरीर व मनावर अ’स्व’स्थ’ते’चे सा’व’ट येईल. कौटुंबिक मालमत्तेच्या मालकीबद्दल का’य’दे’शी’र व काळजीपूर्वक क’रा’र’म’दा’र करणे फायदेशीर आहे.

वृश्चिक:
ग्रह यश, आर्थिक मिळकत आणि भाग्यवृद्धी यांचे योग सांगत आहेत. भावा-बहिणींसोबत कौटुंबिक चर्चा आणि कार्यक्रम घ’ड’ती’ल. शरीर आणि मनाला आनंद आणि सौख्य मिळेल. मित्र आणि नातेवाईक घरी आल्यावर तुम्ही आनंदी व्हाल. आध्यात्मिक आणि गू’ढ विषयांच्या अभ्यासामध्ये रस असेल. अल्प प्रवास, मुक्काम असेल.

धनु:
आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांशी होणारे गै’र’स’म’ज टा’ळा’वे’त. पैसा व्यर्थ खर्च होईल. मानसिक गों’ध’ळ आणि द्वै’त’वा’दा’मुळे आपण महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकणार नाहीत. आपण कार्यांमध्ये विहित यश मिळविण्यास सक्षम नसाल. दु’र्ग’म ठिकाणी प्रवास असतील, त्रा’स होईल पण त्याचा फायदाही होईल.

मकर:
दिवसाची सुरुवात देवभक्ती आणि आराधनासह कराल. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. मित्र आणि नातेवाईक यां च्याकडून काही उपहार मिळाल्यावर आपल्याला आनंद होईल. कोणतेही काम सहजपणे पूर्ण होईल. व्यवसायात फायदा होईल. आ’रो’ग्य चांगले राहील. तरीही, ग्रह कुठेही न ध’ड’प’ड’ण्या’चा सल्ला देत आहेत.

See also  मातृत्व सुख आणि मुलाबाळांच्या दीर्घायुष्यासाठी स्त्रियांनी ललिता षष्ठीचे व्रत का व कसे करावे? पूजनविधी, मंत्र,कथा इ. जाणून घ्या.

कुंभ:
पैशाचा व्यवहार किंवा कुणाला जामीन यामध्ये तुम्ही अ’ड’क’णा’र नाही याची काळजी घेण्यासाठी ग्रह सल्ला देत आहेत. एकाग्रतेचा अ’भा’व तुमचे मानसिक आ’जा’र वाढवेल. आरोग्याबाबत प्रश्न उद्भवतील. चु’की’च्या मार्गाने व ठिकाणी पैसे गुंतवणार नाहीत याची काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांशी म’त’भे’द होतील. गै’र’स’म’ज, अ’प’घा’त इत्यादी टा’ळा. एखाद्याचे भले करतांना तुमचेच नु’क’सा’न होण्याची वेळ येऊ शकते.

मीन:
समाजात मानसन्मानाचे स्थान मिळू शकेल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. वडीलधारे आणि मित्रांचे सहकार्य मिळेल. नवीन मित्र मैत्रीवर्तुळामध्ये सामील होतील. नोकरी-व्यवसायातील मिळकत वाढीचा योग आहे. संतती व पत्नीकडून फायदा होईल. घरी मंगल कार्यक्रम होणार आहेत. अविवाहितांना लग्न योग आहे. प्रवास, स्थलांतर आयोजित केले जाण्याची शक्यता आहे. ग्रह तुमच्यावर प्रसन्न होतील.

शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक प’डू शकतो. शंका निरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment