श्री महालक्ष्मीच्या कृपेने 6 राशींना 7 दिवसात मिळणार मोठी खुशखबर, सुरु होणारं शुभ वेळ…

Advertisement

आदि लक्ष्मि नमस्तेऽस्तु परब्रह्म स्वरूपिणि। यशो देहि धनं देहि सर्व कामांश्च देहि मे।।

आज श्री महालक्ष्मीची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ६ भाग्यवान राशी आहेत…मेष, मिथुन, कर्क, तूळ, वृश्चिक आणि कुंभ. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.

Advertisement

मेष:
ग्रहांच्या आशीर्वादाने तुमच्या प्रत्येक कामात उत्साह आणि चैतन्य दिसून येईल. आपल्या शरीर आणि मनामध्ये स्फूर्ती आणि तरतरीतपणा येईल. नोकरी, व्यापार तसेच कुटुंबातील वातावरण सुद्धा आनंदी असेल. मित्र आणि प्रियजनांसह आनंदात दिवस व्यतीत होईल. आईच्या बाजूने फायदा होईल. प्रवासाची शक्यता आहे. आज संपत्तीचा लाभ, सुरुची भोजन आणि सोबत मिळणाऱ्या भेटवस्तू तुमचा आनंद वाढवतील.

वृषभ:
रा’ग आणि निराशेची भावना आपल्या मनावर अधिराज्य गाजवेल. शारीरिक आरोग्य देखील साथ देणार नाही. घर – कुटुंबाच्या चिंतेसह, खर्चाच्या बाबतीतही आज चिंता असेल. आज आपला धा’ड’सी, अविचारी निर्णय, क’ल’ह आणि भां’ड’ण होण्यास कारणीभूत ठरेल. कोणतीही कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत. होणारे गै’र’स’म’ज टा’ळ’ण्या’चा ग्र’हां’चा सल्ला आहे.

Advertisement

मिथुन:
आज कुटुंबात आनंदाचे आणि सौख्याचे वातावरण असेल. नोकरीत तुम्हाला फायद्याची बातमी मिळेल. उच्च अधिकारी आपल्या कृतींचे कौतुक करतील. अविवाहितांना वैवाहिक योग आहे. महिला मित्रांकडून विशेष फायदा होईल. भाग्यवृद्धीचे ग्रहसंकेत आहेत. वैवाहिक जीवनात आनंद असेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.

See also  भोलेनाथ श्री शिवशंकरांचा चमत्कार, खुले होणार खजिन्याचे दार, या 8 राशींसाठी आजचा दिवस खूपच चांगला आहे…

कर्क:
आज घराच्या सजावटीकडे विशेष लक्ष द्याल. नवीन घरगुती वस्तू खरेदी करण्याची शक्यता आहे. व्यापारी आणि नोकरदारांना नफा आणि पदोन्नतीची संधी मिळू शकतात. कौटुंबिक आनंद आणि शांती राहील. शासकीय लाभ मिळतील. तुमची प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक फायदा होईल. आज सर्व कामे नि’र्वि’घ्न आणि सरळ पद्धतीने पूर्ण होतील.

Advertisement

सिंह:
ग्रह म्हणतात की स्वभावातील क्रोधामुळे आपले कोणतेही काम करण्यात मन लागणार नाही. वागण्या-बोलण्यातील अ’हं’का’रा’मुळे अ’सं’तो’षा’चा सामना करावा लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल उताविळतेने निर्णय घेत, त्यानुसार पावले टाकून तोटा होण्याची शक्यता आहे. नोकरी, व्यवसायात अ’ड’थ’ळा निर्माण झाल्यामुळे विहित वेळेत कामे पूर्ण होऊ शकणार नाहीत. धार्मिकस्थळी प्रवास आयोजित केला जाईल.

कन्या:
ग्रहांच्या दृष्टीकोनातून आज कोणतेही नवीन कामे करणे फायद्याचे ठरणार नाही. बाहेरील अन्न खाल्ल्याने आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. रा’गा’वर नियंत्रण ठेवण्यासाठी शांतता आणि मौन अधिक प्रभावी सिद्ध होईल. पैसा जास्त खर्च होईल. हितश’त्रूने तुम्हाला इजा पोहचवू नये, याची काळजी घ्यावी. आ’ग आणि पाणी अ’ति’सं’प’र्क टा’ळा. आपल्या हातून सरकारवि’रो’धी किंवा अ’नै’ति’क कृ’त्य होणार नाही याची खबरदारी घ्या. अविचारी प्रवृत्ती त्रा’स निर्माण करतील.

See also  भोलेनाथ श्री शिवशंकरांचा चमत्कार, खुले होणार खजिन्याचे दार, या 6 राशींसाठी आजचा दिवस खूपच चांगला आहे…
Advertisement

तुळ:
आजचा दिवस प्रेम, प्रणयरम्य, करमणूक आणि मजेसह परिपूर्ण व्यतीत होणार आहे. सार्वजनिक जीवनात तुम्हाला महत्त्व प्राप्त होईल. यश आणि कीर्ति वाढेल. भागीदारांशी नफ्याबद्दल चर्चा होईल. नवीन वस्त्रालंकार खरेदी कराल. आपल्याला उत्कृष्ट कौटुंबिक तसेच वाहन सौख्य मिळेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. मित्रांसह दौरे होतील. ग्रहांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील.

वृश्चिक:
आज आपण घरी चिं’ता’मुक्त आणि आनंदासह वेळ घालवाल. शारीरिक आणि मानसिक आनंद काम करण्यास उत्साह देतील. कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने आपण बरीच कामे पूर्ण करू शकाल. आज अ’ड’ले’ली कामे आश्चर्यकारकरित्या पूर्ण होतील. लक्ष्मीदेवींच्या कृपेने सर्व खर्च भागून चांगला लाभही होईल. असे ग्र’ह म्हणतात.

Advertisement

धनु:
आज प्रवास पुढे ढकलण्याचा ग्रहांचा सल्ला आहे. कामात बि’घा’ड झाल्याने निराशा येईल आणि तुम्हाला रा’ग येईल. परंतु रागावर नियंत्रण ठेवल्याने गोष्टी आणखी वा’ई’ट होणार नाहीत. पो’टा’शी संबंधित समस्या उ’द्भ’व’तील. वा’द’वि’वा’द किंवा चर्चेमुळे स’म’स्या उ’द्भ’व’तील. मुलांच्या बाबतीत चिंता उत्पन्न होईल. प्रेमीजनांना अनुकूल दिवस आणि अचानक धनलाभाचे योगही दिसत आहेत.

मकर:
आज प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याचा इ’शा’रा ग्र’ह देत आहेत. कुटुंब आपल्या मनाला त्रा’स देईल. आईच्या आरोग्यामुळे चिं’ता निर्माण होऊ शकते. सार्वजनिक जीवनात अविचारीपणा किंवा अप्रामाणिकपणा आपल्या प्रतिष्ठेस हा’नी पोहचवेल. पुरेशी विश्रांती आणि झोप न मिळाल्याने आरोग्य बि’घ’डे’ल. मानसिक उत्साह आणि आनंद कमी होईल. महिला वर्गाकडून नुकसान होण्याची भी’ती आहे.

See also  भगवान श्री विष्णूंच्या शुभाशिर्वादाने या राशींचा होणार भाग्योदय, या ६ राशींना होणार सौख्यप्राप्ती; कोणत्या आहेत या नशीबवान राशी? जाणून घ्या...
Advertisement

कुंभ:
ग्रह म्हणतात की आज तुमचे मन खूप तणावमुक्त राहील. शारीरिक तंदुरुस्तीमुळे नोकरी, व्यापारातही तुमचा उत्साह वाढेल. शेजारपाजारी व भा’वं’डां’शी अधिक सामंजस्य निर्माण होईल. घरी मित्र आणि प्रियजनांचे आगमन आनंददायक असेल. सहल, प्रवास होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.

मीन:
आज आपण आपले खर्च, वागणे, बोलणे या व्यतिरिक्त रा’ग आणि खण्यापिण्यावर सुदधा संयम ठेवण्याचा सल्ला ग्रह देत आहेत. कोणाशीही वाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत किंवा व्यवहारात सावधगिरी बाळगा. कुटुंबातील सदस्यांशी भां’ड’ण होईल. नकारात्मक विचार मनावर अधिराज्य गाजवतील, त्यांना नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. स्वतःच्या निष्काळजीपणामुळे आरोग्य बि’घ’ड’ण्या’ची शक्यता आहे. सांभाळा.

Advertisement

शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Advertisement

Leave a Comment

close