गणपती बाप्पांची या 7 राशीवर पडली शुभ दृष्टी, धन संपत्तीत होईल वाढ, आनंदाने भरलेलं राहील जीवन…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

ॐ ग्लौम गौरी पुत्र, वक्रतुंड, गणपति गुरू गणेश।
ग्लौम गणपति ऋदि्धसिदि्ध पति। मेरे कर दूर क्लेश।।

सुखकर्ता श्रीगणेश प्रसन्न आहेत या ७ भाग्यवान राशींवर. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे भविष्य.

मेष: हट्टी स्वभावावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला ग्रह देत आहेत. क’ठो’र परिश्रमानंतरही ठरविलेले यश न मिळाल्याने आपणास अस्वस्थ वाटेल. शारीरिक आरोग्यही कमकुवत होईल. प्रवासासाठी ही योग्य वेळ नाही. मुलांविषयी चिंता वाढेल. कोणत्याही परिस्थितीत अविचाराने घेतलेला निर्णय हा’नि’का’र’क ठरेल. पण सरकारी कामात यश मिळेल.

वृषभ: आज मजबूत मनोबल आणि आत्मविश्वास तुमच्या यशामध्ये मोलाची भूमिका बजावेल. वडिलोपार्जित संपत्ती संदर्भात फायदा होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. सरकारी कामात यश वा लाभ मिळेल. मुलांसाठी पैसे खर्च होतील. कलाकार आणि खेळाडूंसाठी सर्वोत्कृष्ट वेळ. फक्त आज मालमत्तेशी संबंधित का’य’दे’शी’र कागदपत्रे न करण्याचा सल्ला ग्रह देत ​​आहेत.

मिथुन: दिवसाच्या सुरुवातीपासूनच आपणास प्रफुल्लता आणि आनंद मिळेल. नशिबाने चांगल्या संधी येतील. वेगाने बदलणारे विचार आपल्याला एखाद्या अडचणीत टाकतील. नवीन कामे सुरू केल्यास यशस्वी होतील. आपल्या प्रियजनांशी आणि शेजाऱ्यांशी असलेले संबंध प्रेमळ असतील, आर्थिकदृष्ट्या तुम्हाला फायदा होईल.

See also  श्री शनिदेवांच्या कृपेने या 9 राशींचे नशिब हिऱ्या प्रमाणे चमचम करणार, पैशाचा पाऊस प'डणार…

कर्क: ग्रह म्हणतात की आज मनातील काही नि’रा’शेमुळे आपण अस्वस्थ व्हाल. कुटुंबातील सदस्यांसोबत गैरसमज किंवा कुरबुर होईल. तुमच्या अहंकाराच्या भावनेमुळे एखाद्याच्या भावना दु’खा’व’ल्या जातील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. पैशाचा खर्च वाढेल. असंतोषाची भावना मनाला वेढेल. ग्रह तुम्हाला अनैतिक प्रवृत्तीत न पडण्याचा सल्ला देत आहेत.

सिंहः आत्मविश्वासाने आणि जलद निर्णयाने तुम्ही कामात पुढे जाऊ शकाल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. वागण्या-बोलण्यातील उग्रतेमुळे एखाद्याचा अ’हं’का’र दु’खा’व’ला जाण्याची शक्यता ग्रहांना दिसतेय. जेष्ठ किंवा वडीलधाऱ्या मंडळींकडून लाभ मिळेल. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात तुम्हाला गोडवा जाणवेल. सरकारी कामे लवकर पूर्ण होतांना दिसून येतील.

कन्या: शारीरिक आणि मानसिक चिं’ता आपल्याला त्रास देतील, असे ग्रह म्हणतात. आपला अनाठायी अहंकार एखाद्या वादविवादाचे निमित्त बनेल. आकस्मिक पैसे खर्च होतील. वैवाहिक जीवनात मिठाचा खडा पडेल. मानसिक आणि शारीरिक आरोग्य क’म’कु’व’त होईल. सोबतच्या व्यक्ती अथवा नोकर मंडळींचा त्रास होईल.

तुळ: घरगुती जीवनात सौख्य आणि आनंद मिळेल. उत्पन्न वाढीचे योग आहेत. कार्यालय, व्यवसाय क्षेत्रात अनुकूल वातावरण राहील. पदोन्नती होईल. कुटुंबातील सदस्य आणि मित्र यांच्यासह आनंदी काळ व्यतीत कराल. छोटे प्रवास आनंददायक असतील. व्यापार, व्यवसाय फायदेशीर होईल. उत्कृष्ट वैवाहिक आनंद मिळेल. ग्रहांचे आशीर्वाद तुमच्यावर असतील.

See also  श्री महालक्ष्मीच्या कृपेने 4 राशींना 7 दिवसात मिळणार मोठी खुशखबर, सुरु होणारं शुभ वेळ…

वृश्चिक: ग्रह कृपेने तुमची सर्व कामे यशस्वीरित्या झाली असल्याचे दिसून येईल. कौटुंबिक जीवनात तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल. आरोग्य चांगले राहील. तुम्हाला समाजात आदर मिळेल. उच्च अधिकारी व वडीलजन आशीर्वाद देतील. मुलांच्या समाधानकारक प्रगतीमुळे आनंद होईल. जुनी थकबाकी वसूल होईल.

धनु: आज कोणताही अविचारी निर्णय तुम्हाला अ’ड’च’णी’त आणू शकतो. कोणतेही काम करण्यासाठी उत्साहाचा अभाव असेल. सर्व काळ हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या चिं’ते’त व्यतीत होईल. नोकरीमध्ये अ’ड’च’ण व अडथळा निर्माण होईल. कार्यालयातील उच्च अधिकाऱ्यांशी वा’द’वि’वा’द झाल्यामुळे तो’टा होण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्धीं व्यक्तींपासून सावधगिरी बाळगण्याचा ग्रहांचा सल्ला आहे.

मकर: ग्रह तुम्हाला नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा सल्ला देत आहेत. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. अचानक पैसा खर्च होईल. वैद्यकीय खर्च होण्याची शक्यता आहे. व्यवसायातील भागीदारांमध्ये अंतर्गत म’त’भे’द वाढतील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रवास म्हणजे सामाजिक कार्याच्या प्रसंगी उपस्थितीचे योग. आपली प्रशासकीय बुद्धिमत्ता कार्यात प्रतिबिंबित होईल.

See also  श्री शनी देवाच्या कृपेमुळे या 7 राशीचे भाग्य बलवान झाले, सर्व बाजूने लाभ होणार, नशिबाची मिळेल साथ…

कुंभ: प्रेम, रोमँटिक वातावरण, पर्यटन आणि करमणूक हाच आपल्या दिवसाच कार्यक्रम असेल. कुटुंब आणि मित्रांसह सुरुची भोजनाचे योग आहेत. उत्कृष्ट वस्त्रे आणि वाहनसौख्य मिळविण्याचा योग आहे. भागीदारांशी तुमचे संबंध चांगले राहतील. सार्वजनिक जीवनात नाव आणि प्रतिष्ठा मिळेल. दृढ आत्मविश्वासाने कामात यश मिळेल. ग्रहाचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.

मीन: दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील. घरात आनंद आणि शांतीचे वातावरण असेल. स्वभावात उग्रता असेल. म्हणूनच ग्रह बोलण्यात आणि वागण्यात सौम्यता ठेवण्याचा सल्ला देत आहेत. प्रतिस्पर्ध्यांचा प-रा-भ-व करण्यात तुम्ही सक्षम असाल. सहकाऱ्यांचे सहकार्य आपल्या व्यावसायिक क्षेत्रातील काम सुलभ करेल. आजोळकडून फायदा होईल.

आज बाप्पांची विशेष कृपादृष्टी लाभलेल्या ७ राशी आहेत… वृषभ, मिथुन, सिंह, तूळ, वृश्चिक, कुंभ आणि मीन
शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment