5 राशीच्या जीवनातील अडचणी दूर झाल्या, भगवान विष्णूंच्या कृपेने होईल आकस्मिक धनलाभ, भाग्य प्रबळ होणार…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुत: स्तुन्वन्ति दिव्यै: स्तवै-
र्वेदै: साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा:।
ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो-
यस्तानं न विदु: सुरासुरगणा देवाय तस्मै नम:।।

आज भगवान विष्णूजी उजळवणार ५ या भाग्यवान राशींचे नशीब. जाणून घेऊ या भाग्यवान राशींसोबतच सर्व १२ राशींचे भविष्य.

मेष: आज शारीरिक आणि मानसिक आरोग्यही चांगले असेल. कल्पनारम्य जगात प्रवास कराल. आपल्या निर्मितीमध्ये सृजनशीलता येईल. आपण साहित्य क्षेत्रात आपली कला सादर कराल. विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम करतील. घरात शांत वातावरण असेल. दैनंदिन कामात थोडा अ’ड’थ’ळा येऊ शकेल जो टा’ळ’ण्या’साठी उच्च अधिकाऱ्यांशी वा’द घालू नये, असे ग्रह म्हणतात. मात्र तुम्ही जे कष्ट केले त्याचे आज फळ मिळण्याचे योग आहेत. .

वृषभ: आज तुम्हाला वा’ग’ण्या’वर आणि बोलण्यावर सं’य’म ठेवण्याची गरज आहे, असे ग्रह म्हणतात. जलाशयापासून दूर रहा. जमीन आणि मालमत्तेच्या कागदपत्रांवर शिक्कामोर्तब करताना विशेष काळजी घ्या. उत्तरार्धात परिस्थिती सुधारेल. आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असाल. मनातल्या कल्पनेचे तरंग आपल्यास वेगळ्या जगाच्या निर्मितीचा अनुभव देतील.

मिथुन: ग्रहांच्या आशीर्वादाने आजचा दिवस शांतता व आनंदाचा असेल. प्रियजनांशी असलेल्या सामाजिक संवादातून तुम्हाला फायदा होईल. आज मित्र आणि नातेवाईकांचीही भेट होईल. पण दुपारनंतर मनातील न’का’रा’त्मक विचारांमुळे चिं’ता मनात राहील. भोजनाचा वेळा चुकतील. आज खूपच भावनिक अनुभव येईल. घरातील वातावरण कलहपूर्ण राहील. कायदेशीर कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. जास्त भा’वू’क होऊ नका असा ग्रह सल्ला देत आहेत.

See also  श्री महालक्ष्मी देवी करणार या 7 राशींचे कल्याण, मिळणार पैसा आणि प्रसिद्धी...

कर्क: हा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर असेल, असे ग्रह म्हणतात. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. भाषणाच्या सुंदर शैलीने, आज आपले कार्य सहजपणे होईल. आपण दुपारनंतर छोटा प्रवास वा सहल आयोजित करण्यास उत्सुक असाल. सहका-याच्याशी जवळीक वाढेल. शारीरिक आरोग्य चांगले राहील. आज मनातील आनंद तुमच्या दिवसाचाही आनंद वाढवेल, असं ग्रह म्हणतात.

सिंह: आजच्या दिवशी तुमचे दृढ मनोबल असेल, असे ग्रह म्हणतात. वडीलधाऱ्यांकडून तुमचा फायदा होईल. विवाहित जीवनात प्रेम कायम राहील. बोलण्यात आणखी तीव्रता येईल, ती कमी करण्याचा ग्रह सल्ला देतात. कौटुंबिक वातावरण सुखद राहील. खर्च जास्त होणार नाही याची मात्र काळजी घ्या. परदेशी नातेवाईक अथवा दूर असलेल्या मित्रांशी सुसंवाद आजसाठी आनंददायक आणि फायदेशीर ठरेल.

कन्या: आज भावनांच्या प्रवाहात अधिक न वाहता, वास्तविकतेवर भर द्या. मानसिक गोंधळ सुधारणे अनिवार्य आहे. कोणाशीही उ’ग्र चर्चा आणि भां’ड’ण होऊ देऊ नका. कुटुंबातील सदस्यांशी सुद्धा म’त’भे’द होणार नाहीत याची काळजी घ्या. जास्तीचे खर्च वाढू शकतात. दुपारनंतर, आपल्यास जेष्ठ आणि वडीलधाऱ्यांचा पाठिंबा राहील, यामुळे आपल्या मनाने चिं’ते’चे ओझे कमी होईल. आरोग्याबाबत त’क्रा’र असेल.

See also  5 राशीच्या जीवनातील अडचणी दूर झाल्या, भगवान विष्णूंच्या कृपेने होईल आकस्मिक धनलाभ, भाग्य प्रबळ होणार…

तुळ: ग्रह नवीन कार्य सुरू न करण्याचा सल्ला देतात. आपले मन वैचारिक स्तरावर गुंतलेले राहील, ज्यामुळे आपले मनोबल कमी होईल. मित्रांकडून तुम्हाला विशेष फायदा होईल. व्यवसायामध्येही फायदा होईल, परंतु उत्तरार्धात भावनिकतेच्या अधिकतेमुळे आपले मन चिंताग्रस्त होईल. चिं’ता मा’न’सि’क आ’रो’ग्याव’र न’का’रा’त्मक परिणाम करू शकते. वा’ग’णे व बोलण्यात सं’य’म ठेवा. खर्चाचे प्रमाण आज जास्त असेल.

वृश्चिक: व्यावसायिक क्षेत्रात आज तुमच्या कार्याचे कौतुक होईल, असे ग्रह म्हणतात. कोणतेही काम अगदी सहज पूर्ण होईल. रिअल इस्टेटच्या कागदपत्रांसाठी हा दिवस अतिशय अनुकूल आहे. सरकारी कामकाज संबंधित कामांमध्ये फायदा होईल. कौटुंबिक जीवनात गोडवा असेल. मित्रांपासून फायदा होईल. दिवसभर वैचारिक स्तरावर अनिश्चिततेच्या वातावरणामुळे आपण कोणत्याही निश्चित निर्णयावर येऊ शकणार नाही तेंव्हा आवश्यक ते निर्णय घेऊ नका.

धनु: आजच्या दिवशी तुमच्या स्वभावात उ’ग्र’ता निर्माण होईल आणि त्या बरोबर आरोग्यही कमकुवत होईल, असे ग्रह म्हणतात. धार्मिक स्थळी भेट देण्याची किंवा प्रवास होण्याचीही शक्यता आहे. व्यवसाय क्षेत्रात भां’ड’ण किंवा वा’द होण्याचीही शक्यता आहे, परंतु उत्तरार्धात कार्यालयीन वातावरणात काही सुधारणा होईल. कामात यश मिळेल. क्षेत्रात आपले वर्चस्व वाढतच जाईल. रिअल इस्टेटच्या कागदपत्रांसाठी वेळ अनुकूल आहे. वडिलधाऱ्यांकडून फायदा होईल, त्याच बरोबर आरोग्यही सुधारेल.

मकर: आज आरोग्यावर खर्च जास्त असेल असे ग्रह म्हणतात. आकस्मिक उद्भवणाऱ्या कामात पैशाचा खर्चही होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांशी भां’ड’ण होऊ नये याची काळजी घ्या. आज बहुधा बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टा’ळ’ण्या’चा ग्रह सल्ला देत आहेत. चारित्र्यावर शिं’तो’डे उडतील अशी कोणतीही गोष्ट करु नका. निष्फळ वादविवाद किंवा चर्चेपासून दूर रहा.

See also  या ७ राशींचे बदलणार नशीब, दुर्गा माता प्रसन्न होऊन पडणार पैशाचा पाऊस, आर्थिक संक-टांतून होणार मुक्ती...

कुंभ: आज आपण व्यापारी वर्ग आणि भागीदारांसोबत सांभाळून काम करावे , असा ग्रहांचा सल्ला आहे. विवाहित जीवनात मनोदुः’खाचे प्रसंग येतील. अभ्यासात विद्यार्थी चांगली कामगिरी करतील. घरातील वातावरण शांत असेल. दैनंदिन कामात काही ग’ड’ब’ड उ’द्भ’वू शकते. व्यवसायस्तरावर उच्च अधिकाऱ्यांशी वा’द’वि’वा’द होण्याची शक्यता आहे. ग्रह म्हणतात की, आज तुम्ही क’ठो’र परिश्रम केले तरी तुम्हाला अपेक्षित परिणाम मात्र मिळणार नाहीत.

मीन: आजचा दिवस फलदायी होईल, असे ग्रह म्हणतात. कुटुंबातील सद्भाव आणि सुखसंवाद कायम राहील. दैनंदिन कामात सुरळीतता येईल. सहकाऱ्यांचे सहकार्य असेल. कौटुंबिक आरोग्य जपा त्यामुळे साथीदारा बरोबर होणारे वा’द टा’ळ’तील. सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे.

आज श्रीविष्णूंची विशेष कृपादृष्टी लाभलेल्या ५ राशी आहेत…मेष, कर्क, सिंह, वृश्चिक आणि मीन.
शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment