या 7 राशींवर कुबेर देवता आपली कृपा करत आहेत, आर्थिक लाभ सोबतच सर्व इच्छा होऊ शकतात पूर्ण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मनुजवाह्य विमानवरस्थितं गुरुडरत्नानिभं निधिनाकम।
शिव संख युक्तादिवि भूषित वरगदे दध गतं भजतांदलम।।

आज श्री कुबेर देवांची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ७ भाग्यवान राशी आहेत… मिथुन, कर्क, सिंह, तूळ, धनु, कुंभ आणि मीन. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.

मेष: आज ग्रह तुम्हाला रा’गावर संयम बाळगण्याचा सल्ला देतात. रागावर आवर न ठेवल्यास आपले कार्य आणि नातीही बि’घ’ड’ण्याची शक्यता आहे. चिंता आणि अस्वस्थतेमुळे कोणत्याही कामात मन लागणार नाही. आरोग्यसमस्या देखील त्रा’सदायक होईल. आपल्याला एखाद्या धार्मिक ठिकाणी किंवा शुभ कार्यस्थळी उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळेल.

वृषभ: शारीरिकरित्या अस्वस्थता आणि यश मिळण्यात झालेला उशीर, यामुळे तुम्ही निराश व्हाल. आज कोणतीही नवीन कामे सुरू करू नका. खाण्यापिण्याच्या बाबतीत वाजवी विवेकीपणा ठेवा. आज कामाचा ताण अधिक असेल. म्हणून, मनांत जरा मरगळ, शिथिलता असेल. प्रवास आणि मुक्कामात वि’घ्न उपस्थित राहणार आहे. आज कोणत्याही कार्यासाठी मानसिक सुख, शांती न गमावता योग, ध्यान आणि अध्यात्माचा आसरा घेणेच अधिक चांगले होईल.

मिथुन: आज ग्रह म्हणतात की, आनंद, करमणुकीमध्ये आजचा दिवस व्यतीत होईल. आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आनंदाचा अनुभव घ्याल. मित्र आणि परिवारातील लोकांसह प्रवास, मुक्काम करण्यास किंवा पर्यटनस्थळास भेट देण्याचे योग आहेत. आपण सुरुची सहभोजनाचा आनंद घ्याल. आज नवीन कपडे देखील खरेदी कराल. वाहनसौख्यही लाभेल. आपला मानसन्मान आणि लोकप्रियता वाढण्याची चिन्हे आहेत.

See also  स्वप्नात जेवढे धन पाहिले त्यापेक्षा डबल लाभ होणार, आई श्रीतुळजाभवानी माता 7 राशीला देणार सुख समृद्धी...

कर्क: आजचा दिवस नोकरी, व्यापार, व्यवसायासाठी फायद्याचा दिवस आहे, असे ग्रह म्हणतात. कार्यालयातील सहका-यांचे सहकार्य देखील मिळेल. कुटुंब, मित्रमंडळी बरोबर आनंदाने वेळ घालवाल. आपणांस मानसिकरित्या देखील पूर्णपणे निरोगी वाटेल. स्पर्धकांविरोधात विजयी व्हाल. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढू देऊ नका.

सिंहः सर्जनशीलता आणि कलेशी संबंधित कार्यांसाठी, आजचा दिवस सर्वोत्तम आहे, असे ग्रह म्हणतात. नोकरी,व्यापार, व्यवसायातही चांगले वातावरण असेल. अभ्यासात विद्यार्थी उत्कृष्ट कामगिरी करू शकतील. प्रिय व्यक्ती आणि मित्रांसह भेट होईल. शारीरिक आरोग्यही चांगले राहील. तरीही रा’गावर नियंत्रण ठेवा जेणेकरून मानसिक एकाग्रता कायम राहील.

कन्या: ग्रह सूचित करतात की आजचा दिवस प्रतिकूल परिस्थितींनी भरलेला असेल. आज शारीरिक उर्जा अभाव असेल आणि मानसिक चिंता देखील ती’व्र स्वरुपात राहील. पत्नीशी वा’द’वि’वा’द किंवा उ’ग्र भां’ड’ण’तं’टा होऊ शकतो. आईचे आरोग्य चिंताग्र’स्त करेल. स्थावर संपत्तीच्या का’य’देशीर कामात सा’व’धगिरी बाळगा.

See also  तिजोरी भरून जाईल पैसे ठेवण्यास नवीन जागा शोधावी लागेल या 5 राशीला कारण श्रीशिवशंकर देत आहे धन लाभ...

तुळ: हा दिवस अत्यंत आनंदात व्यतीत होईल, असे ग्रह म्हणतात. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. प्रत्येक कृती यशस्वी होईल. आज नातेवाईकांशी भेट, बैठक होईल. आपण मानसिक स्वरुपात देखील आनंदी राहाल. धार्मिक प्रवासातून मनाला आनंद मिळेल. नातेसंबंधातील भावना आपल्या मनास द्रवीत करेल.

वृश्चिक: कुटुंबात वा’द आणि त’णा’वमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी वागण्या बोलण्यावर संयम ठेवण्याचा सल्ला ग्रहांनी दिला आहे. आज एखाद्या व्यक्तीचे मन तुमच्या वागण्याने व्यथित होऊ शकते. म्हणूनच, शब्द देखील संयमित ठेवा. वैचारिकदृष्ट्या नाकारात्मकतेचे आपल्यावर वर्चस्व येऊ देऊ नये याची खबरदारी घ्या. तब्येत बि’घ’डू शकते. मनांत अपराधीभाव असेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळा येऊ शकतो.

धनु: आज धार्मिक कारणास्तव प्रवास होईल. नोकरी, व्यापार, व्यवसायात आपण आज ठरलेली कामे पूर्ण करण्यास सक्षम असाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील, जेणेकरून आनंदाची आणि सौख्याची प्राप्ती होईल. कुटुंबात एखादी चांगली घटना घडेल. नातेवाईकांशी झालेल्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. तुमची प्रतिष्ठा सामाजिक वाढेल.

मकर: आज धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यक्रमात वाढती रुची असल्यामुळे अशा कामांमध्ये व्यस्तता असेल आणि त्यासाठी खर्चही होईल. को’र्ट’क’चे’रीशी संबंधित कामे उपस्थित होतील. व्यवसायातील कामात वि’घ्न उपस्थित होतील. जवळच्या प्रियजनांच्या मानप्रतिष्ठेत हानी होईल. शारीरिक आणि मानसिक आनंदात घट होईल. अ’प’घा’त योग आहेत. ऑ’प’रे’श’न इ. मध्ये काळजी घ्या. कठोर परिश्रमानुसार, जर तुम्हाला फळ मिळणार नाही त्यामुळे देखील नैराश्य येईल.

See also  श्री स्वामी समर्थ खूपच खुश आहेत या 3 राशींवर, केलेल्या कर्मांची फळे देणार आहेत स्वामी; जाणून घ्या आजचे राशीभविष्य…

कुंभ: हा दिवस हा लाभदायक असल्याचे दर्शवितो. आज व्यवसाय क्षेत्रात तुमच्यासाठी फायदेशीर दिवस आहे. मित्रमंडळी, नातेवाईकांशी भेटल्यामुळे मनाला आनंद होईल. त्यांच्याबरोबर प्रवास देखील आयोजित केला जाऊ शकतो. आज नवीन कार्याची सुरूवात आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. विवाह इच्छुकांस विवाहयोग आहेत.

मीन: आजचा दिवस तुमच्यासाठी नोकरी, व्यापार, व्यावसायिक दृष्टीकोनातून फायदेशीर दिवस आहे. आपल्या कार्यातील यशामुळे उच्च अधिकारी तुमच्यावर खूष असतील. नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता देखील आहे. व्यापाऱ्यांना व्यापारात फायदा होईल आणि त्यांचे कार्यक्षेत्रही वाढेल. वडिलांपासून फायदा होईल. कुटुंबातील वातावरण आनंददायक असेल. मानप्रतिष्ठा वाढेल.

शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment