शनिदेवाच्या कृपेने कष्टांचे होणार सोने, या 6 भाग्यवान राशींना मिळणार मेहनतीचे फळ… लवकरच होणार धनवान…

नम: कृष्णाय नीलाय शितिकंठनिभाय च।
नम: कालाग्रिरूपाय कृतान्ताय च वै नम:॥

आज श्री शनिदेवांची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ६ भाग्यवान राशी आहेत… मेष, वृषभ, कर्क, वृश्चिक, मकर आणि मीन. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.

मेष:
ग्रह म्हणतात की आज तुम्ही घरातील गोष्टींकडे जास्त लक्ष द्याल. कुटुंबातील सदस्यांसमवेत बसून घरासंबंधातील महत्त्वपूर्ण गोष्टींवर चर्चा होईल. आज तुम्हाला तुमच्या कामात समाधान मिळेल. तुम्हाला महिलांकडून सन्मान मिळू शकेल. आईशी नाते चांगले राहील. शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले असेल.

वृषभ:
ग्रह म्हणतात की, परदेशात असलेल्या नातेवाईक किंवा मित्रांच्या संदर्भातील बातम्यांमुळे तुम्हाला आनंद होईल. परदेशात जाण्यास इच्छुक असलेल्यासाठी चांगली संधी निर्माण होईल. दीर्घ प्रवासाचे आयोजन केले जाऊ शकते. धार्मिक स्थळांची भेट आपल्या मनाला उत्तेजना देईल. नोकरी, व्यापार कार्यालयात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कामाची व्याप्ती अधिक असेल. त्यामुळे आर्थिक फायद्याचीही शक्यता आहे.

मिथुन:
ग्रह तुम्हाला निषिद्ध विचारांपासून दूर राहण्यास सूचित करतात. नवीन काम सुरू करणे आणि उपचार सुरू करणे हे यशस्वी ठरणार नाही. रागाची भावना जर आपण संयमात ठेवली नाही तर एखाद्या वा’द’ग्र’स्त घ’ट’नेची शक्यता आहे. खर्च जास्त होईल. पैशाचे संकट अनुभवाल. का’य’दा’वि’रो’धी विचारांपासून दूर रहा. अध्यात्म आणि देवाची प्रार्थना केल्यास मनाला आराम मिळेल.

READ  प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा भडकली माजी क्रिकेटर सुनील गावस्करांवर, कारण ऐकून थक्क व्हाल!

कर्क:
वैभवशाली जीवनशैली आणि मनोरंजक वातावरणामुळे आपण आज आनंदी व्हाल असे ग्रह म्हणतात. नोकरी, व्यावसायिक क्षेत्रात तुमचा फायदा होईल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहील. प्रतिष्ठा वाढेल. प्रवासाचे आयोजन किंवा सहल करण्यास उत्सुक असाल.

सिंह:
आपला दिवस मध्यम फलदायी होईल असे ग्रह सांगतात. कुटुंबातील सदस्यांसह वागता बोलतांना, संयम ठेवा. त्यामुळे संघर्ष टळेल. दैनंदिन कामात वि’घ्न येऊ शकते. त्यामुळे काम पूर्ण होण्यास उशीर होईल. अधिक परिश्रम करूनही कमी प्राप्तीमुळे नै’रा’श्याचा अनुभव येऊ शकतो. आईची चिं’ता कायम राहील.

कन्या:
आजच्या दिवशी ग्रह आपल्याला कोणत्याही प्रकारच्या म’त’भे’द आणि चर्चेपासून दूर राहण्याची सूचना देत आहेत. अ’चा’न’क, अ’प’घा’ती खर्चाची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये अडथळ्यांचा सामना करावा लागेल. प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. पोट संबंधित वे’द’ना असू शकते. शेअर्सबाजारामध्ये गुंतवणूक करताना सा’व’ध’गिरी बाळगा.

तुळ:
आजचा दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे, असे ग्रहजी म्हणतात. मनांत संवेदनशीलतेचे प्रमाण अधिक असेल. भौतिक उर्जेचा अभाव असेल. मानसिक चिं’ताही होईल. पैशाची आणि प्रसिद्धीची हा’नी होईल. आईचे आरोग्य चिं’ताग्र’स्त करेल. जवळच्या नातेवाईकांशी भां’ड’ण किंवा वा’दामुळे मन दुःखी होण्याचे प्र’सं’ग घ’ड’ती’ल.

READ  घटस्फोट न देता या अभिनेत्यांनी केले होते दुसरे लग्न, या अभिनेत्याने तर पत्नीला...

वृश्चिक:
हा दिवस नवीन काम सुरू करण्यासाठी शुभ आहे, असे ग्रह म्हणतात. दिवसभर मानसिक सुख राहील. घरमालक बंधू-भगिनींशी आवश्यक चर्चा कराल. आर्थिक लाभ आणि संपत्तीचे मिळण्याचे योग आहेत. छोटा प्रवास आयोजित केला जाऊ शकतो. मित्रांस भेटून आनंद होईल. कोणतेही काम यशस्वी होईल.

धनु:
ग्रह म्हणतात की आपला दिवस संमिश्र फलदायी आहे. मनाच्या गों’ध’ळामुळे निर्णय घेणे क’ठी’ण होईल. मनामध्ये चिं’ता असेल. कुटुंबातील सदस्यांसह कोणत्याही प्रकारचा वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या. कामात इच्छित यश मिळविण्यात अ’प’य’शी ठरल्याने निराशा होईल. कामाचा लो’ड देखील वाढू शकतो. निरर्थक खर्च होईल.

मकर:
आज ईश्वर चिंतनाने सकाळ सुरू होईल. मनाला आनंद होईल. आपण एखादा धार्मिक विधी कराल. कौटुंबिक वातावरण शुभ राहील. आपण मित्र आणि प्रियजनांकडून भेटवस्तू प्राप्त कराल. नोकरी आणि व्यवसायाच्या जागेवर आपला प्रभाव कायम राहील. उच्च अधिकारी देखील आपल्या कामावर समाधानी असतील. आज तुमची कामे सहजपणे पूर्ण होतील. अनुकूल परिस्थितीचा फायदा घेतला तर चांगलेच होईल, असे ग्रह म्हणतात. मानसिक शांती मिळेल. शारीरिक त्रासांपासून दूर रहाल.

READ  वेळेच्या पहिलेच करीना कपूर झाली आई? तैमुर चे लहान बाळासोबतचे फोटो व्हायरल, कारण...

कुंभ:
आज शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थता राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये म’त’भे’द होण्याची शक्यता आहे. पैशाचे व्यवहार करताना किंवा भांडवलाची गुंतवणूक करताना काळजी घ्या. को’र्टाची का’र्य’वा’ही काळजीपूर्वक हाताळा. खर्चाचे प्रमाण जास्त असेल. एखाद्याचे चांगले करण्यासाठी स्वतःचे नु’क’सा’न करून घेऊ नका. बोलण्यावर आणि रा’गावर संयम ठेवा. अपघाती योग आहेत.

मीन:
आज अचानक धनलाभ होण्याची जास्त शक्यता आहे, असे ग्रह म्हणतात. मुलांविषयी चांगली बातमी मिळेल. बालपण किंवा जुन्या मित्रांच्या भेटीमुळे आनंद ओ’सं’डू’न वाहील नवीन मित्रांशी संपर्क साधण्यास देखील उत्सुक असाल. भविष्यात त्याचा तुम्हालाच फायदा होईल. सामाजिक संदर्भात कुठेतरी बाहेर जाण्याची संधी मिळेल. व्यवसाय क्षेत्रात आर्थिक फायदा होईल. आपण एखाद्या रम्य ठिकाणी प्रवास किंवा पर्यटनास जाण्याची शक्यता आहे.

शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Leave a Comment