भगवान श्रीशिवशंकर या 7 राशीला मोठा धन लाभ देणार, नोकरी-व्यवसायात होणार लाभ, जीवनात आनंद येणार…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

शंभो महेश करुणामय शूलपाणे गौरीपते पशुपते पशुपाशनाशिन्।
काशीपते करुणया जगदेतदेक-स्त्वंहंसि पासि विदधासि महेश्वरोऽसि।।

आज श्री भोलेनाथ कृपा करणार या ७ भाग्यवान राशींवर. जाणून घेऊ या भाग्यवान राशींसोबतच सर्व १२ राशींचे भविष्य.

मेष: ग्रह म्हणतात की आज सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील लोक तुमचे कौतुक करतील. लक्ष्मी प्रसन्न होतील. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल. वाहन सौख्य मिळेल. आपणास एखाद्या प्रिय व्यक्तीचे प्रेम मिळेल. विचारांमध्ये तीव्रतेची आणि वर्चस्वाची भावना वाढेल. बौद्धिक चर्चेत भाग घेण्याची संधी मिळेल. सुधारात्मक आचरण अवलंबण्याची गरज आहे. व्यापाऱ्यांसाठी वेळ फायदेशीर आहे.

वृषभ: आपले शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राहील. आपण आपली कार्ये नियोजित केल्याप्रमाणे पूर्ण करण्यास सक्षम असाल. आजारी व्यक्तींच्या आ’रो’ग्यामध्ये सुधारणा होईल. मातृगृहाकडून चांगली बातमी येईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य असेल. रखडलेले काम आज पूर्ण होईल, असे ग्रहसंकेत आहेत.

मिथुन: नवीन कामे सुरू करण्यासाठी अनुकूल दिवस नाही. ग्रहांच्या सल्ल्यानुसार जोडीदार आणि मुलाच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. वा’द’वि’वा’दाच्या वेळी मा’न’हा’नी होणार नाही याची काळजी घ्या. महिला मित्रांच्यासाठी पैसा खर्च होईल. शारीरिक आणि मा’न’सि’क आ’जा’रा’मुळे उत्साहात घट होईल. विद्यार्थ्यांसाठी मात्र वेळ उत्तम राहील.

See also  श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने ह्या 6 राशींच्या लोकांचे आता येणार आनंदाचे दिवस, होईल मोठी इच्छा पूर्ण…

कर्क: ग्रह म्हणतात की आज तुम्हाला आनंद आणि सौख्यात कमी राहील. मनामध्ये अ’स्व’स्थ’ता येईल. छातीत दु’ख’णे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे अ’स्व’स्थता’ असेल. नि’द्रा’ना’शाचा त्रास होईल. सार्वजनिक ठिकाणी स्वाभिमानाची हा’नी होणार नाही याची काळजी घ्या. पैसा खर्च होईल. जलाशयाच्या जवळ न जाणेच इष्ट.

सिंह: आजच्या दिवशी तुम्हाला शारीरिक आणि मानसिक प्रसन्नतेचा अनुभव मिळेल, असे ग्रह म्हणतात. तुम्हाला आप्तेष्ट, मित्रांशी भेटण्याची संधी मिळेल. मित्र आणि कुटूंबासह छोटे प्रवास घडतील. आर्थिक लाभ मिळेल. प्रिय व्यक्तीला भेटल्याने मन प्रसन्न होईल. भाग्यवृद्धीचे जोरदार योग आहेत. नवीन कामे किंवा योजना स्वीकारण्यासाठी अनुकूल दिवस. आवडत्या संगीताचा आनंद लुटाल.

कन्या: कुटुंबात तसेच नातेवाईकांसोबत आनंदसौख्य लु’ट’ण्या’चा’ हा आजचा दिवस तुम्हाला समाधानी करेल. आज, आपल्या मधुरवाणीचा जादुई परिणाम इतर लोकांवर होईल. प्रवास होण्याची शक्यता आहे. सुरुची भोजनाचा आनंद घ्याल. आयात-निर्यातीच्या व्यवसायात चांगले यश मिळेल. फक्त चर्चेच्यावेळी रा’गी’ट वर्तन ना करण्याचा ग्रहांचा सल्ला आहे.

तुळ: ग्रह म्हणतात की आज आपल्यामधील रचनात्मक शक्ती प्रकट होतील. सर्जनशील वृत्ती नवनिर्मितीस प्रवृत्त करेल. वैचारिक चिकाटीने आपल्या कृती यशस्वी होतील. आज आपण दागदागिने, कपडे, वाद्ये आणि करमणुकीच्या कारणांसाठी पैसे खर्च कराल. आत्मविश्वास वाढेल. जीवनसाथी वा प्रिय व्यक्तीसोबत रोमँटिक वातावरणात वेळ घालवाल.

See also  भोलेनाथ श्री शिवशंकरांचा चमत्कार, खुले होणार खजिन्याचे दार, या 6 राशींसाठी आजचा दिवस खूपच चांगला आहे…

वृश्चिक: आजचा दिवस तुम्ही मनोरंजन व करमणुकीच्या साठी पैसे खर्च कराल. मानसिक चिं’ता आणि शारिरीक स’म’स्ये’मुळे तुम्हाला त्रा’स होईल. अविचारी बोलण्या-वागण्याने भां’ड’णे होऊ शकतात. कुटुंबातील सदस्य तसेच प्रियजनांसोबत कलहाचे यो असल्याचे ग्रह दर्शवितात.

धनु: आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल, असे ग्रह सांगतात. कौटुंबिक जीवनात शांतता व आनंद असेल. प्रिय व्यक्तीबरोबरची भेट संस्मरणीय असेल. आपण प्रेमाच्या आनंदी क्षणांचा आनंद घेऊ शकाल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. उच्च अधिकारी आणि वडीलजन आशीर्वाद देतील. मित्रांसह प्रवास आयोजित केले जातील. सुरुची भोजनाचा आनंद मिळेल.

मकर: व्यापार, व्यवसायाच्या क्षेत्रात आज ग्रह लाभयोग दर्शवितात. आर्थिक प्राप्ती, प्रवास, उत्पन्न इत्यादीसाठी शुभ दिवस. सरकारी कामात तुम्हाला यश मिळेल. नोकरीतील उच्च अधिकाऱ्यांद्वारे तुमच्या कार्याचे कौतुक होईल. पदोन्नती होण्याची शक्यता वाढेल. वडिलांकडून फायदा होईल. आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भात आपल्याला समाधान मिळेल. आपली प्रतिष्ठा वाढेल.

See also  भगवान श्री विष्णूंच्या शुभाशिर्वादाने या राशींचा होणार भाग्योदय, या ६ राशींना होणार सौख्यप्राप्ती; कोणत्या आहेत या नशीबवान राशी? जाणून घ्या...

कुंभ: आज तुम्हाला अस्वस्थता, कमजोरी वाटून कंटाळा येईल. परंतु आपले मानसिक आरोग्य उत्तम राहील. शरीरात उर्जेचा अभाव असेल. काम करण्याचा उत्साह नसेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठांच्या रागाला बळी पडावे लागेल. छंद आणि मौजमजेसाठी खर्च होईल. लांबच्या प्रवासाची शक्यता असेल. परदेशातून बातमी मिळेल. मुलांचा प्रश्न आपल्याला गों’ध’ळा’त टाकेल. ग्रहांचा सल्ला आहे की, प्रतिस्पर्धींसमोर अधिक वा’द’वि’वा’द करु नये.

मीन: आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला आज ग्रह देतात. आजाराच्या उपचारासाठी खर्च करावा लागेल. अचानक पैसा खर्च होईल. इतर कामातही तुम्हाला प्र’ति’कू’ल परिस्थितीचा सामना करावा लागेल. कुटुंबातील सदस्यांसोबत कुरबुरींची शक्यता आहे, म्हणून काळजीपूर्वक बोला. अचानक झालेला धनलाभ पैसा आपल्या अडचणी दूर करेल. अध्यात्म आणि भक्तीमय विचार मनाला शांती देतील.

आज श्री शंभू महादेवांची विशेष कृपादृष्टी लाभलेल्या राशी ७ आहेत… मेष, वृषभ, सिंह, कन्या, तूळ, धनू आणि मकर .
शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment