नशिबात जेवढे पैसे आहेत त्यापेक्षा दुप्पट जास्त मिळणार या 7 राशीला, भगवान श्रीविष्णू करणार दुर्भाग्याचा नाश…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मंगलम भगवान विष्णुः, मंगलम गरुडध्वजः।
मंगलम पुण्डरी काक्षः, मंगलाय तनो हरिः॥

आज भगवान श्रीविष्णूंची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ७ भाग्यवान राशी आहेत… मिथुन, कर्क, सिंह, तूळ, धनु, कुंभ आणि मीन. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.

मेष : आज ग्रह आपला स्वभाव नियंत्रणात ठेवण्यास सांगत आहेत. हाच राग कोणतेही होणारे कार्य अथवा चांगले संबंध बिघडविण्यास करण ठरु शकतो. आज शरीरात उर्जेचा अभाव असेल. मानसिक अस्थिर स्थितीत मनाला कोणतेही कार्य करण्यास उद्युक्त करणे कठीण ठरेल. आपण कोणत्याही धार्मिक किंवा शुभकार्य प्रसंगी उपस्थित रहाल. प्रवास करावा लागेल. नोकरीच्या व्यवसायाच्या ठिकाणी आणि कुटुंबात कलुषित वातावरण भासेल.

Advertisement

वृषभ : कामात उशिराने मिळणारे यश आणि शारीरिक अस्वस्थतेमुळे आज आपणांस निराशेची भावना जाणवेल. अतिरिक्त कामाचे ओझे शारीरिक थकवा आणि मानसिक अस्वस्थता वाढवेल. प्रवासात अडथळा येण्याची शक्यता आहे. ग्रह आज नवीन कार्ये सुरू न करण्याचा सल्ला देतात. खण्यापिण्याची काळजी घ्या. अध्यात्म आणि नामस्मरणाने मानसिकदृष्ट्या निरोगी राहू शकाल.

मिथुन : शारीरिक आणि मानसिक तजेला आणि आनंदीपणाचा अनुभव येईल. कुटुंब आणि मित्रांसह प्रवास, सहल वा पार्टी आयोजित केली जाईल. करमणुक आणि मौजमजेसाठी आजचा दिवस चांगला राहील. यासाठीची सर्व साधने आज आपल्यासाठी उपलब्ध असतील. वस्त्रालंकार, स्वरुची भोजन आणि वाहनसौख्य मिळेल. नवीन व्यक्तींविषयी अधिक आकर्षण असेल, असे ग्रहमान सांगत आहे.

See also  या 5 भाग्यवान राशींवर भगवान श्री शिवशंकर झाले प्रसन्न, मोठा धन लाभ आणि खुशखबर मिळणार…
Advertisement

कर्क : ग्रहांच्या कृपेने आजच्या दिवशी तुम्हाला आनंद व यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांसह दिवस शांततेत घालवाल. कामगार, नोकरदारांना फायदा होईल. प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करण्यास सक्षम असाल. तुम्हाला कामात यश मिळेल. महिला मित्रांसोबत भेटीचा आनंद घेता येईल. अधीनस्थ आणि सहकाऱ्यांचे सहकार्य राहील. आरोग्य चांगले राहील.

सिंह : लेखन, साहित्य क्षेत्रात काहीतरी नवीन निर्माण करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये चांगली कामगिरी करता येईल. प्रेमात यश आणि प्रियजनांना भेटल्याने तुम्हाला आनंद होईल. महिला मित्रांकडून तुम्हाला अधिक सहकार्य मिळेल. शारीरिक आरोग्य उत्तम राहील. आपण दानधर्म करून आशीर्वाद मिळवाल, असे ग्रह म्हणतात.

Advertisement

कन्या : ग्रह दर्शवितात की आजच्या दिवशी तुम्हाला प्रत्येक कार्यात अडचणी येतील. आरोग्य कमकुवत राहील. मन चिंताग्रस्त राहील. कुटुंबातील सदस्यांसह झालेल्या मतभेदांमुळे कुटुंबात अशांतता निर्माण होईल. समाजात बदनामी होण्याची शक्यता आहे. जलाशयापासून सावध रहा. कायमस्वरूपी मालमत्ता, वाहने इत्यादीं संदर्भातील कागदपत्रांवर स्वाक्षरी करतांना साधकबाधक विचार करणे आवश्यक आहे.

See also  या 4 राशींना श्री गुरुदेव दत्त देणार सुखाचे वरदान, जीवन होणार सुखकर चिंता होणार दूर...

तूळ : शुभ किंवा धार्मिक कार्यानिमित्ताने प्रवासाचे आयोजन केले जाईल. घरगुती प्रश्नांवर कुटुंबियांशी सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा होईल. कामानिमित्ताने प्रवास घडेल. परदेशातून एखादी चांगली बातमी येईल. आज आपण नवीन कामे सुरू करू शकता. आर्थिक नफ्याचे योग. आज भांडवल गुंतवणूकीसाठी अनुकूल दिवस असल्याचे ग्रह सांगत आहेत. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. भाग्यवृद्धी होईल.

Advertisement

वृश्चिक : कौटुंबिक कलह, वा’द’वि’वा’द होणार नाहीत याची काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांशी होणारे गैरसमज टाळा. मनामध्ये निर्माण होणारे नकारात्मक विचार दूर करण्याचा ग्रह सल्ला देत आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळा येईल. अनावश्यक पैसा खर्च होणार नाही याची काळजी घ्या. शारीरिक आणि मानसिक आजार तुम्हाला अस्वस्थ करतील.

धनु : ग्रह म्हणतात की, आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. आर्थिक लाभाचे योग आहेत. धार्मिक स्थळी प्रवास घडेल. नातेवाईक आणि मित्रांच्या आगमनाने मन प्रसन्न होईल. वैवाहिक जीवनात घनिष्टता आणि गोडवा असेल. मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल. स्वरुची भोजनाचा आस्वाद घ्याल.

Advertisement

मकर : आज ग्रह काळजीपूर्वक वाटचाल करण्याचा सल्ला देत आहेत. कार्याच्या मनाने मिळालेले अल्प यश निराशेची भावना निर्माण करेल. कौटुंबिक वातावरण देखील अशांत होईल. आरोग्याची त’क्रा’र असेल. अ’प’घा’त टाळा. व्यवसायाच्या कार्यात सरकारी हस्तक्षेप वाढेल. कोर्ट-कचेरीच्या कार्यात काळजीपूर्वक पावले उचला. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभाग होऊन त्यास्तव पैसेही खर्च केले जातील.

See also  शनिदेवाच्या कृपेने कष्टांचे होणार सोने, या 7 भाग्यवान राशींना मिळणार मेहनतीचे फळ… लवकरच होणार धनवान…

कुंभ : ग्रहाच्या आशीर्वादाने आज आपण एखादे नवीन काम सुरू करण्यास किंवा योजना आखण्यास उत्सुक व सक्षम असाल. नोकरी किंवा व्यवसायात फायदा होईल. महिला मित्र आपल्याला प्रगतीत मदत करतील. आर्थिक लाभाच्या बाबतीत आजचा दिवस खूप चांगला असेल. आल्हाददायक ठिकाणी प्रवास आयोजित कराल. समाजात कीर्ती वाढेल. मुले प्रगती करतील. कुटुंबाकडून आनंदची बातमी प्राप्त होईल. अविवाहितांसाठी विवाह जुळण्याचा योग आहे.

Advertisement

मीन: आज नोकरी, व्यापार व व्यवसायात यश मिळवाल. उच्च अधिकाऱ्यांनी तुमच्या वागण्याला प्रोत्साहित केल्याने तुम्हाला खूप आनंद होईल. व्यापाऱ्यांचा व्यापार वाढेल व थकबाकी वसूल होईल. वडीलधाऱ्यांकडून फायदे होतील. आर्थिक उत्पन्नाचे प्रमाण वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. मानसन्मान, उच्चपद प्राप्त होईल.

शुभं भवतु: !

Advertisement

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Leave a Comment

close