श्री मल्हारी मार्तंड खंडोबारायाच्या कृपेने या 6 राशींचे नशिब हिऱ्या प्रमाणे चमचम करणार, पैशाचा पाऊस पडणार…

Advertisement

मुनीनां सप्तकोटीनां, वरदं भक्तवत्सलम, दुष्ट मर्दन देवेशं, वंदेहं म्हाळसापतिम l
अनुग्रहाय देवानां, मणिरत्नगिरौस्थितं, प्रसन्नवदनं नित्यं, वंदेहं मल्ल वैरिणं ll

आज श्री खंडोबारायाची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ६ भाग्यवान राशी आहेत… वृषभ, मिथुन, तूळ, वृश्चिक, कुंभ आणि मीन . जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.

मेष:
ग्र’ह क्रो’ध आणि ह’ट्टी’प’णा या तुमच्या स्व’भा’वा’व’र नि’यं’त्र’ण ठेवण्याचा सल्ला देत आहेत. आज तुम्ही शारीरिक मानसिक आ’जा’र अनुभवाल. अधिक श्रम केल्यावरही कमी यश मिळाल्याने नि’रा’शा होईल. मुलांच्या बाबतीत चिं’ता निर्माण होईल. पोटाशी संबंधित आ’जा’रां’नी तुम्ही त्र’स्त असाल. प्रवासाला अ’ड’थ’ळा येईल. सरकारी कामात यश मिळेल.

Advertisement

वृषभ:
दृ’ढ आत्मविश्वास आणि म’नो’वृ’त्ती’ने प्रत्येक गोष्ट करुन आपण यश संपादन कराल. वारसा किंवा पैतृक संपत्तीचा फायदा होईल. सरकारकडून किंवा त्यांच्याशी झालेल्या आर्थिक व्यवहारातून फायदा होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये चांगली कामगिरी करता येईल. क्रीडा व कला क्षेत्रातील कलाकारांना त्यांची कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. मुलांच्या कामासाठी खर्च होईल, असे ग्र’ह म्हणत आहेत.

मिथुन:
नवीन योजना राबवण्यासाठी शुभ दिवस असल्याचे ग्रह सांगतात. जे नोकरदार आहेत त्यांना उच्च अधिकारी व सरकारकडून कठोर परिश्रमांचे चांगले परिणाम मिळतील. आपण शेजारी, भा’वं’ड आणि मित्रांसह मजेत वेळ घालवाल. संपत्ती मिळण्यासाठी योग व संधी उभ्या राहतील. छोटासा प्रवास संभवतो.

See also  डोळ्या समोर राहील पैसा च पैसा या 4 राशींवर भगवान श्रीविष्णू करणार कृपेची बरसात अनेक वर्षा नंतर बनला संयोग...
Advertisement

कर्क:
गै’र’स’म’ज आणि न’का’रा’त्म’क वागणूक आपल्या मनात अ’प’रा’धा’ची भावना निर्माण करेल. विशेषत: आरोग्याच्या बाबतीत त्रा’स होईल. कुटुंबातील सदस्यांशी वा’द होतील. कामाच्या संबंधात समाधान होईल. अनावश्यक पैसा खर्च होईल. अ’नै’ति’क प्रवृत्तीकडे वाटचाल न करता मनावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला ग्रह देत ​​आहेत. विद्यार्थ्यांना अपेक्षित शैक्षणिक यश मिळणार नाही.

सिंहः
आज कोणत्याही कामासंदर्भात आत्मविश्वासाने शी’घ्र नि’र्ण’य घेऊ शकता. जेष्ठ आणि वडीलधाऱ्यांचे सहकार्य मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या स्वभावात रा’ग असेल आणि वा’ग’ण्या’त क्रु’द्ध’ता येईल, यावर नियंत्रण ठेवण्याचा ग्र’ह सल्ला आहे. करा. डोकेदुखी आणि पो’टा’च्या त’क्रा’री असतील. विवाहित जीवनात सामंजस्य राहील.

Advertisement

कन्या:
आज तुमच्या अ’हं’का’रा’मु’ळे भां’ड’णा’ची शक्यता आहे. आजचा दिवस शारीरिक आणि मानसिक चिं’ता’ग्र’स्त असेल. स्वभावातील अति उ’त्ते’जी’त’प’णा’मु’ळे कामाचे नुकसान होईल. नातेवाईक आणि मित्रांसोबत क’ल’ह होईल. आकस्मिक पैसे खर्च केले जातील. धार्मिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळेल. को’र्ट’क’चे’री संदर्भातील कामे आणि नोकरदारांच्या बाबतीत सांभाळून रहा, असं ग्र’ह म्हणतात.

तुळ:
ग्र’हांच्या आशीर्वादाने आपला आजचा दिवस शुभ आणि फायदेशीर आहे. मित्रांसोबत पर्यटन किंवा मित्र भेटीचे योग असतील. कुटुंबात आनंदाचे व सौख्याचे वातावरण असेल. मुलगा आणि पत्नीकडून तुम्हाला आनंद मिळेल. नोकरी, व्यवसायात वाढ होईल. व्यवसायात विकासाच्या संधी असतील. अ’वि’वा’हि’तां’करिता वैवाहिक योग आणि विवाहितांना जीवनात सर्वोत्कृष्ट वैवाहिक सुख मिळू शकेल.

See also  भगवान श्रीशिवशंकरांची या 7 राशींवर झाली मोठी कृपा, लवकरच मिळणार मोठी खुशखबरी आणि मोठे आर्थिक यश…
Advertisement

वृश्चिक:
ग्रह म्हणतात की आज तुम्हाला गृ’हस्थजीवनाचे महत्त्व समजेल. घरात आनंदाचे वातावरण असेल. आपली प्रत्येक कार्ये सहजपणे पूर्ण होतील. व्यापाऱ्यांना व्यवसायात चांगल्या संधी मिळतील. आणि व्यवसायात प्रगती व वाढ होईल. नोकरी शोधणाऱ्यांसाठी प्रगतीचा मार्ग खुला असेल. उच्च अधिकारी आणि वृद्ध लोकांचे सहकार्य आणि प्रोत्साहन असेल. आरोग्य चांगले राहील. मुलांकडून तुम्हाला समाधान मिळेल. प्रतिष्ठा वाढेल.

धनु:
ग्र’ह आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यास सांगतात. काम करण्यात उत्साहाचा अभाव असेल. मन चिं’ता’ग्र’स्त असेल. मुलांची स’म’स्या हे कारण असू शकते. व्यवसाय आणि नोकरीमध्ये त्रा’स होईल. धो’का’दा’य’क विचार, वा’ग’णे किंवा कार्यक्रम करण्यापूर्वी विचार करण्याची गरज आहे. कामात कमी यश मिळेल. वि’रो’ध’कां’शी किंवा उच्च अधिकाऱ्यांशी वा’द घालू नका, असे ग्रह सांगतात.

Advertisement

मकर:
नकारात्मक विचारांचे प्रभुत्व येऊ देऊ नका असा सल्ला ग्रहांनी दिला आहे. रा’गा’च्या भरावर नि’यं’त्र’ण ठेवल्यास बऱ्याच दु’र्दै’वी गोष्टींपासून तुमचे रक्षण होईल. भागीदारांशी संबंध क’ल’ह’पू’र्ण होतील. अ’चा’न’क स्थलांतर वा प्रवास करण्याचा योग उभा राहील. त्याच्या वर खर्च करावा लागेल. नवीन संबंध स्थापित करणे फायदेशीर नाही. खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या. अ’न्य’था आ’रो’ग्य ख’रा’ब होईल. प्रशासकीय कामात तुमची प्रवीणता दिसून येईल. आकस्मिक पैशाचा फायदाही देखील होईल.

See also  या राशींचे भाग्य बदलणार श्री शनीदेव सर्व क्षेत्रांत यश देणार आणि मन खुश करणार…

कुंभ:
ग्रहाच्या कृपेने आज तुमचा दिवस आनंदी होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे काम यशस्वी होण्यासाठी सोपे होईल. स्वभावातील मनमोकळेपणा आपल्याला चिंतेपासून दूर ठेवेल. भि’न्न’लिं’गी आकर्षक व्यक्तींशी परिचय किंवा प्र’ण’य’प्र’सं’ग होण्याची शक्यता आहे. लहान प्रवास असतील. सार्वजनिक जीवनात तुमची प्रतिष्ठा वाढेल, तुम्हाला सुरुची भोजन, वस्त्रालंकार, वाहनसौख्य इ. लाभ मिळतील. भागीदारीत फायदा होईल.

Advertisement

मीन:
आज चिकाटी आणि मनाचा आत्मविश्वास तुमचे काम यशस्वी करेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण – शांती आणि सौख्य असेल. स्वभावातील रा’गामुळे आज आपल्या वा’ग’ण्या’ची आणि बोलण्याची काळजी घ्या. नोकरीत आपले वर्चस्व राहील. स्पर्धकांसमोर विजय होईल. आधी आ’जा’री असणाऱ्या व्यक्तीचे आरोग्य सुधारेल. ग्रह म्हणतात की आज तुम्हाला उत्तम शारीरिक आणि मानसिक स्वा’स्थ्य मिळेल.

शुभं भवतु: !

Advertisement

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंका निरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Leave a Comment

close