या ७ राशींचे बदलणार नशीब, दुर्गा माता प्रसन्न होऊन पडणार पैशाचा पाऊस, आर्थिक संक-टांतून होणार मुक्ती…

सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते।
भयेभ्यस्त्राहि नो देवि दुर्गे देवि नमोस्तुते।।

आपल्या भक्तांना धन, संपत्ती आणि सुख देणारी दुर्गा माता प्रसन्न आहे आज या ७ राशींच्या जातकांवर.

मेष: आजचा दिवस काळजीपूर्वक रहा असा ग्रहांचा सल्ला आहे. सर्दी, कफ आणि तापामुळे आरोग्य बि-घ-डे-ल. नातेवाईकांपासून अलिप्तता असेल. भलं केलं अन अंगाशी आलं अशी परिस्थिती निर्माण होईल. म्हणून सावध रहा. तुम्ही मानसिक त्रा-स अनुभवाल. धार्मिक आणि सामाजिक कार्यात जास्त पैसा खर्च होईल. आज, चुकीच्या ठिकाणी भांडवल गुंतवणूक होणार नाही याची काळजी घ्या.

वृषभ: आज ग्रहांचे पूर्ण आशीर्वाद तुमच्यावर असतील. कुटुंबात सुख-शांती राहील. कुटुंब आणि मित्रांसह मौजमस्तीचे क्षण घालवाल. आपले उत्पन्न आणि व्यवसाय वाढेल. आवडत्या ठिकाणी जाणे आयोजित केले जाईल. आपल्याला महिलांकडून लाभ आणि आदर मिळेल. नवीन संपर्क आणि ओळखीमुळे व्यवसायाच्या क्षेत्रात फायदा होईल. संतती व पत्नीकडून आनंददायक बातमी येईल. कौटुंबिक सुख मिळेल.

मिथुन: ग्रहांच्या आशीर्वादाने शारीरिक व मानसिक आनंद कायम राहील. नोकरी- व्यवसायातील तुमच्या कार्याचे कौतुक होईल जे आपल्याला अधिक प्रोत्साहित करेल. बढतीचे योग आहेत. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. सरकारी कामात यश मिळेल. कौटुंबिक जीवन आनंददायक असेल.

See also  या 7 राशींना म्हाळसकांत श्री खंडोबाराया देणार सुखाचे वरदान, जीवन होणार सुखकर चिंता होणार दूर...

कर्क: आपले ग्रह म्हणतात की आज तुम्ही धर्म ध्यान आणि देवदर्शनात जास्त वेळ घालवाल. तीर्थक्षेत्री जाण्याची इच्छा असेल. शारीरिक आणि मानसिक आनंदी असेल. नशिब संधी देईल. कुटुंब भावंडांसोबत आनंदाने वेळ घालवाल. परदेश प्रवास करण्यासाठी अनुकूल योग निर्माण होईल. कर्मचाऱ्यांना फायदा होईल.

सिंहः ग्रहांच्या मते आज थोडी प्रतिकुलता निर्माण होईल. आरोग्याच्या संदर्भात आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागेल. बाहेर खाणे पिणे टाळा. आजारावर पैसा खर्च होईल. नकारात्मक विचार मनावर अधिराज्य गाजवतील. कुटुंबातील सदस्यांशी वा-द टा-ळा. अधिष्ठाता देवता नामस्मरण आणि आध्यात्मिक विचारांनी चिंता कमी होऊन योग्य मार्ग दिसेल.

कन्या: ग्रहांच्या कृपेने आज तुमचा दिवस सुसंगततेने भरलेला असेल. आयुष्याच्या जोडीदारा बरोबर कौटुंबिक सुखाचा आनंद घेऊ शकाल. वैवाहिक जीवनात गोडी राहील. नवीन व्यक्तींकडे आकर्षण असेल. सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात आपली प्रतिष्ठा वाढेल. भागीदारांशी संबंध सौहार्दपूर्ण असतील. चांगले भोजन, वस्त्रे आणि वाहनयोग आहेत.

See also  अनेक सुवर्ण संधी मिळणार या 7 राशीला, श्री महालक्ष्मी देवी देणार प्रभावी शक्ती, होणार धन लाभ…

तुळ: घरात शांतता व आनंदाचे वातावरण असेल. आनंददायक घटना घडतील. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील आवश्यक कामासाठी खर्च होईल. नोकरीत सिद्धी आणि यश मिळेल. आईच्या माहेरुन सुवार्ता येतील. आर्थिक फायद्याची शक्यता आहे. सहकारी आणि अधीनस्थ कर्मचारी यांचेकडून समर्थन मिळेल.

वृश्चिक: आरोग्याबाबतच्या त-क्रा-री सतावतील. मुलांची समस्या आपल्याला चिं-ता-ग्र-स्त करेल. ब-द-ना-मी होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात न पडण्याचा सल्ला ग्रहांनी दिला आहे. शक्य असल्यास प्रवास टा-ळा. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये यश मिळेल. आर्थिक नियोजन यशस्वीरित्या पूर्ण होईल.

धनु : शरीर आणि मनामध्ये उर्जा असेल. मनावर चिं-तेचे ओझे असेल. कौटुंबिक वातावरण ख-रा-ब होईल. आईबरोबर नाराजी असेल. किंवा तिच्या आरोग्याबद्दल चिं-ता असेल. सार्वजनिक ठिकाणी स्वत:चा सन्मान जपा. नि-द्रा-ना-श आणि अवेळी भोजन यामुळे स्वभावात चि-ड-चि-ड निर्माण होईल. महत्त्वपूर्ण का-य-दे-शी-र बाबींमध्ये काळजी घेण्याचा ग्रहांचा सल्ला आहे.

मकर: दैनंदिन कामात अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने तुम्हाला आराम वाटेल. घरगुती जीवनातील अडचणी सुटल्याचे दिसून येईल. मालमत्तेशी संबंधित कामे सुरळीत होतील. व्यवसायात आर्थिक फायदा होईल. भाऊ-बहिणींचे सहकार्य मिळेल. प्रिय व्यक्ती भेटेल. स्पर्धकांसमोर यश मिळेल. नवीन कामासाठी दिवस चांगला असल्याचे ग्रह सांगतात.

See also  सद्गुरु श्री स्वामी समर्थांचा चमत्कार, खुले होणार खजिन्याचे दार, या 7 राशींसाठी आजचा दिवस खूपच चांगला आहे…

कुंभ: बोलण्यावर संयम आज तुम्हाला अनेक समस्यांपासून वाचवेल, असे ग्रह सांगत आहेत. वादात खोलवर जाऊ नका. खर्चाची नोंद ठेवा. कामात कमी यश मिळेल तरी आपण समाधानाची भावना अनुभवताल. आरोग्य सांभाळा. आर्थिक नु-क-सा-न होण्याची शक्यता आहे.

मीन: आजचा दिवस आनंद आणि उत्साहाने भरलेला असेल. घरी मंगल कार्यक्रम होईल. नवीन काम सुरू करण्यासाठी शुभ दिवस. नातेवाईक आणि मित्रांसह बैठक होईल. छोटा प्रवास तिकडेच भोजन घेण्याची संधी असेल. शरीर आणि मनाने आनंदी रहाल. ग्रहांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.

आज माता दुर्गेची विशेष कृपा लाभलेल्या ७ राशी आहेत…वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, तूळ, मकर आणि मीन
शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Leave a Comment

close