आज शनिदेव करणार चमत्कार, या ८ राशींवर आहे विशेष कृपादृष्टी, लवकरात लवकर करणार मालामाल…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

कोणस्थ पिंगलो बभ्रु: कृष्णो रौद्रोन्तको यम:।
सौरि: शनैश्चरो मंद: पिप्पलादेन संस्तुत:।।

संकष्ट चतुर्थीच्या पावन दिवशी शनीदेवांच्या कृपादृष्टीचा लाभ घेणार या ८ राशी…

Advertisement

मेष: तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आजारपण जाणवेल. सर्दी, कफ, ताप या आजारांना सामोरे जावे लागेल. दानधर्म करण्यात पैसा खर्च करण्याची शक्यता. खर्च वाढेल. आकर्षक ऑफरमध्ये फसू नये म्हणून काळजी घ्या. जमीन, घर इत्यादींच्या कागदपत्रांमध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे. आईची तब्येत खराब होईल. निर्णयात द्विधा मनस्थिती मध्ये रहाल. कोणालाही जमीन राहू नका असा ग्रहांचा सल्ला आहे.

वृषभ: ग्रह म्हणतात की आज तुमचे उत्पन्न व व्यवसाय वाढणार आहे. व्यवसायात नवीन फायदेशीर संपर्क होतील. कुटुंब आणि मित्रांसह आनंदाने काळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. प्रवासाचा योग. आज, विशेषत: महिलांना फायदा होईल. आपल्या जोडीदाराबरोबरच्या नातेसंबंधात आपल्याला घनिष्ठता येईल. बंधू, भगिनी आणि जेष्ठांकडून फायदा होईल. शारीरिक, मानसिक आरोग्य चांगले राहील.

Advertisement

मिथुन: आज तुमची सर्व कामे सहजपणे होतील. घर, कार्यालय आणि सामाजिक क्षेत्रात अनुकूल वातावरण तयार करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मान – सन्मान वाढेल. वरिष्ठांच्या कृपेने आपली प्रगती होईल. कौटुंबिक जीवनात आनंद असेल. आणि उत्तम ऐहिक आनंद मिळवाल. सरकारी कामातील अडथळे दूर होतील व मार्ग सुकर होईल असे ग्रह सांगत आहेत.

See also  या 6 भाग्यवान राशींवर श्री काळभैरवनाथ कृपा करणार, कठीण काळ दूर होणार जीवन आनंदी राहणार...

कर्क: शारीरिक मानसिक आरोग्याबरोबरच नशिब साथ देणार आहे. परदेशातून चांगली बातमी मिळेल. धार्मिक कार्य, देवदर्शन आणि यात्रा स्थळ यांची भेट आनंददायक होईल. नोकरीत फायद्याची शक्यता. नवीन नोकरी मिळेल. परदेशी जाण्यासाठी आलेल्या अडचणी सुटतील.

Advertisement

सिंह : आरोग्याबद्दल विशेष काळजी घेण्याचा इशारा ग्रह तुम्हाला देत आहेत. आजारामुळे कदाचित दवाखान्यात जावे लागेल. राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबातील सदस्यांसह कुरबुर संभवते. बाहेरचे खाणे-पिणे हे आरोग्यास बिघडवू शकते. नकारात्मक विचार तुमच्या मनावर अधिराज्य गाजवतील. अनैतिक कृतीत अडकणार नाही याची काळजी घ्या. अशा वेळी अध्यात्म मनाला दिलासा देईल.

कन्या: सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील फायद्यामुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. महिला वर्गाचा विशेष फायदा होईल. आपण वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवाल. नवीन वस्त्रालंकार खरेदी कराल. नवीन व्यक्तींशी परिचय होईल. मैत्री होईल. भागीदारीसाठी वेळ अनुकूल आहे, असे ग्रह म्हणतात. प्रवासाची शक्यता आहे.

Advertisement

तुळ : ग्रहांच्या मतानुसार आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. कामात यश मिळेल. कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण असेल. स्पर्धकांवर विजय मिळेल. मित्रांचे सहकार्य असेल. आजोळाकडून चांगली बातमी येईल. आरोग्य चांगले राहील. बौद्धिक चर्चेत भाग घेण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये यश मिळेल. पैशाची गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या मेहनतीने प्रगती होईल. मुलांबद्दल तुम्हाला चांगली बातमी मिळेल. नवीन व्यक्ती विषयी आकर्षण असेल.

See also  श्री स्वामी समर्थ खूपच खुश आहेत या 7 राशींवर, केलेल्या कर्मांची फळे देणार आहेत स्वामी; जाणून घ्या आजचे राशीभविष्य…

वृश्चिक: ग्रह म्हणतात की आज तुमच्यात शारीरिक आणि मानसिक उर्जा व उत्साह असेल. पण कुटुंबातील अडचणीच्या वातावरणामुळे तुमचा मूड खराब होईल. निद्रानाशाचा त्रास होईल. आईची तब्येत खराब होईल. सार्वजनिक जीवनात संधी मिळेल. पैशाचे नुकसान होईल. महिला वर्गाचे एखादे नुकसान होईल. नदी, तलाव आणि समुद्र यासारख्या जलाशयापासून सावधगिरी बाळगा.

Advertisement

धनु : ग्रहांच्या आशीर्वादाने आज तुम्हाला एक परीपूर्ण आनंदी दिवस मिळेल. एकदा अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की आपण प्रत्येक कार्य सहजतेने पूर्ण करण्यास उत्सुक असाल. मनामध्ये आनंद असेल. व्यवसायात आर्थिक लाभ होतील. भागीदारीमध्ये फायदा होईल. भावंडांसोबत चांगला वेळ घालवाल. आज नवीन कामे सुरू करता येतील. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये यश मिळेल. मित्र आणि नातेवाईकांना भेटून कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

मकर: ग्रह म्हणतात की द्विधा मनस्थिती तुमच्यात निर्णयशक्तीचा अभाव निर्माण करेल. परिणामी गोंधळ होईल. आरोग्य नरम-गरम राहील. बोलण्यावर कोणताही संयम राहणार नाही आणि वादविवाद झाल्याने नातेसंबंधामध्ये तणाव निर्माण होतील. कामात कमी यश मिळेल. अनावश्यक खर्च वाढून पस्तावा होईल. विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये अडथळा येईल.

See also  श्री दत्त दिगंबरांच्या कृपेने या 6 राशींच्या नशिबात कुबेर योग, संपत्तीचे उघडणार भांडार, काही दिवसात बनणार धनवान...
Advertisement

कुंभ: आज तुम्हाला आनंद, सुख आणि समाधान मिळेल. नवीन कार्याची सुरुवात फायदेशीर ठरेल. आपल्याला मित्र आणि नातेवाईकांसह सुरुची भोजनाचा आनंद घेण्याची संधी मिळेल. प्रवासाची शक्यता आहे. लक्ष्मीदेवी प्रसन्न होतील. धार्मिक कार्यांत खर्च होईल. ठरलेली कामे यशस्वी होतील. वैवाहिक जीवनात तुम्हाला आनंद मिळेल. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील.

मीन: आनंद – शरीर आणि मनाची स्फूर्ती आणि आनंद आपल्या दिवसात चैतन्य आणि उत्तेजन आणेल. जर आपण नवीन कामे हातात घेतली तर तुम्हाला यश मिळेल. धार्मिक वा मंगल प्रसंगाचे साक्षीदार व्हाल. निर्णय घेताना, कोंडी झाल्यास निर्णय पुढे ढकलला पाहिजे, असा ग्रहांचा सल्ला आहे. कुटुंबासमवेत सुरुची भोजनाचा आनंद घ्याल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल.

Advertisement

आज शनिदेवांची विशेष कृपादृष्टी लाभलेल्या ८ राशी आहेत… वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, तुळ, धनु, कुंभ आणि मीन.
शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Leave a Comment

close