तिजोरी भरून जाईल पैसे ठेवण्यास नवीन जागा शोधावी लागेल या 5 राशीला कारण श्रीशिवशंकर देत आहे धन लाभ…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

शिवाय: गौरी वदनाब्जवृंद सूर्याय दक्षाध्वरनाशकायश्री।
नीलकंठाय वृषभद्धजाय तस्मै शि काराय नम: शिवाय:॥

आज भगवान श्रीशिवशंकरांची कृपा आहे या ५ भाग्यवान राशींवर. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. कुटुंब, प्रिय व्यक्ती आणि मित्र यांच्या समवेत एखाद्या समारंभास उपस्थित राहण्याचे योग आहेत. नवीन कार्य सुरू करण्याचा उत्साह असेल, परंतु अति उत्साहाने त्रा’स होणार नाही याची काळजी घ्या. शारीरिक आणि मानसिक आरोग्याचीही काळजी घ्या. आज आर्थिक लाभयोगाचे ग्रहसंकेत आहेत.

वृषभ: आज आपण शारीरिक आणि मानसिक दृष्टीने चिं’ताग्रस्त असाल. कौटुंबिक व आर्थिक भार आपल्याला मानसिकरित्या अ’स्व’स्थ ठेवू शकतात. कुटूंबियातही कलुषित वातावरण असू शकेल, ज्यामुळे घराचे वातावरण बि’घ’डू शकते. केलेल्या कष्टाच्या प्रमाणात यश न मिळाल्यामुळे आर्थिक संकटाची चिं’ता असेल. अविचाराने निर्णय न घेण्याचा ग्रह सल्ला देत आहेत.

मिथुन: ग्रह म्हणतात की आजचा दिवस, उद्योजक व्यापाऱ्यांसाठी शुभ आहे. व्यवसाय आणि उत्पन्नात वाढ होईल. मित्रांपासून फायदा होईल. नोकरीतील उच्च अधिकाऱ्यांच्या मदतीने आपल्यासाठी पदोन्नती देखील शक्य आहे. विवाहास जोडीदार शोधण्याऱ्या इच्छुक व्यक्तींना यश मिळेल. आपल्याला कुटुंबातील पत्नी आणि मुलाकडून काही चांगली बातमी मिळेल.

See also  नशिबाने भरपूर त्रा’स दिला पण आता श्री गजानन महाराजांच्या कृपेमुळे या 7 राशींना मिळणार नशिबाची साथ…

कर्क: ग्रह म्हणतात की आजचा दिवस जास्त खर्चिक असेल. कुटुंबातील लोकांमध्ये मतभेद असतील. अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वस्थता येईल. मन द्विधा मनस्थितीत राहील. बोलण्यावर संयम बाळगा वा’द’वि’वा’द, एखाद्याशी भां’ड’णे या गोष्टी अधिक वाईट परिणाम करू शकतात. गै’र’समजांबाबत वेळीच स्पष्टीकरण दिल्यास बरेच प्रश्न मिटतील. आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका. मानहानीचे योग आहेत.

सिंह: आजचा दिवस आळशी आणि थकवा देणारा असेल. आक्रमक स्वभावामुळे तुम्ही मानसिकरित्या चिंताग्रस्त राहाल. पोटाशी संबंधित वे’द’ना अस्वस्थता आणतील. यश मिळविण्यासाठी तुम्हाला अधिक परिश्रम करावे लागतील. घातकी, धोकादायक विचार, हालचाली आणि आयोजन यांपासून दूर रहा. धार्मिक प्रवास होण्याची शक्यता आहे. रागावर संयम ठेवा.

कन्या: आज आहाराची विशेष काळजी घेण्याचा सल्ला ग्रहांनी दिला आहे. स्वभावात रागाचे प्रमाण जास्त असेल म्हणून मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. याशिवाय आपण संभाषणांवरही संयम ठेवावा. अ’नैतिक कृ’त्यांपासून दूर रहा. सरकारविरोधी प्रवृत्तीमुळे अ’ड’च’णी उ’द्भ’वू नयेत याची काळजी घ्या. खर्चाचे प्रमाण वाढेल.

See also  येत्या गणेश चतुर्थीला तब्बल १२६ वर्षांनंतर जुळून येतोय हा महायोग! या काळात आपापल्या राशीनुसार जाणुन घ्या नेमकं काय फळ मिळणार ?

तुळ : आज आपण जगिक जीवनाचा आनंद लु’टू शकाल. कुटुंबातील सदस्यांसह आपण सामाजिक कार्यांसाठी बाहेर जाऊ शकता. छोटे प्रवास आयोजित केले जातील. आज व्यापारी व्यापार वाढवू शकतील. आपणास सामाजिक क्षेत्रात यश आणि प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे. तसेच आकस्मिक फायदा होण्याचीही शक्यता आहे.

वृश्चिक: आजचा दिवस प्रत्येक प्रकारे आनंदी असल्याचे ग्रह म्हणतात. कुटुंबातील सदस्यांसह आनंदाने वेळ घालवाल. आपल्याला शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक प्रसन्नता येईल. नोकरीमधे सहकारी कर्मचाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. आपल्याला संतती कडून चांगली बातमी मिळेल. आर्थिक फायदा होईल. अपूर्ण कामे आज पूर्ण होतील.

धनु: ग्रह आज तुम्हाला रागावर संयम ठेवायला सांगतात. पोटाशी संबंधित आजारांची समस्या असेल. कोणत्याही कामात यश न मिळाल्यामुळे निराशा होण्याची शक्यता असेल. आज साहित्य किंवा इतर कोणत्याही सर्जनशील कलेमध्ये रस असेल. संततीच्या काळजीमुळे मन चिं’ता’ग्र’स्त होईल. शक्य असल्यास प्रवास टा’ळावेत.

मकर: आजचा दिवस प्रतिकूल परिस्थितींनी भरलेला असल्याचे ग्रह म्हणतात. आज तुमच्यात उत्साहाचा अभाव असेल. कुटुंबातील सदस्यांसह भां’ड’णे नाहीतर तर निष्फळ चर्चा होतील. एखादी घ’ट’ना आपले मन अस्वस्थ करू शकते. महत्वाचे काहीतरी गायब होणे, वेळेवर न सापडण्याची शक्यता आहे. पूर्ण झोप न घेतल्याने तुमचे आरोग्य बिघडेल.

See also  अनेक सुवर्ण संधी मिळणार या 6 राशीला, भगवान श्रीशिवशंकर देणार प्रभावी शक्ती, होणार धन लाभ…

कुंभ: ग्रह म्हणतात की आज तुमचे मन चिं’तामुक्त होऊन तुम्हाला मानसिक आनंद होईल. यासह शारीरिक आरोग्यही चांगले राहील. नोकरी , व्यवसायात प्रगतीचे संकेत मिळतील. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. विशेषत: कुटुंबामधील नात्यात तुम्हाला गोडवा जाणवेल. छोटा प्रवास होण्याची शक्यता आहे.

मीन : सर्वप्रथम तुमच्या मनातील नकारात्मक विचार दूर करावे लागतील. आपल्याला रा’ग आणि बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. शक्य असल्यास कोणाशीही वा’द’वि’वा’द किंवा भांडणे कशी टाळता येतील, ते पहा. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. शारीरिक आरोग्य मध्यम असेल.

आज भगवान श्रीशिवशंकरांची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ५ भाग्यवान राशी आहेत… मेष, मिथुन, तूळ, वृश्चिक आणि कुंभ.

शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment