स्वप्नात जेवढे धन पाहिले त्यापेक्षा डबल लाभ होणार, आई श्रीजगदंबा 7 राशीला देणार सुख समृद्धी…
दुर्गे स्मृता हरसिभीतिमशेष जन्तो:स्वस्थै: स्मृता मति मतीव शुभां ददासि।
दारिद्र्य दु:ख भय हारिणि का त्वदन्यासर्वोपकार करणाय सदार्द्र चित्ता।।
आज आई श्रीजगदंबेची कृपा आहे या ७ भाग्यवान राशींवर. जाणून घ्या या राशींसह सर्व १२राशींचे आजचे भविष्य.
मेष : कौटुंबिक आणि कार्यक्षेत्रातील सुसंवादी वर्तनामुळे सं’घ’र्ष टा’ळ’ता येईल. बोलण्यावर नियंत्रण नसल्याने एखाद्याशी वा’द’वि’वा’द किंवा भां’ड’ण होण्याची शक्यता असेल. महिला वर्गापासून फायदा होईल. मनाची उदासीनता तुमच्यात नकारात्मक विचार आणेल. पण त्यांना दूर करण्याचा ग्रहचा सल्ला आहे. जास्त पैसे खर्च होतील. खाण्यापिण्यावर संयम ठेवावा लागेल.
वृषभ : आपण विचारपूर्वक, चिकाटीने आणि काळजीपूर्वक कार्य कराल असे ग्रह म्हणतात. आर्थिक विषयांचे पद्धतशीर नियोजन करा. आपण आपली कलात्मक जाण वाढवू शकाल. कपडे, दागिने, सौंदर्यप्रसाधने आणि करमणूक यासाठी मनाजोगता खर्च कराल. कौटुंबिक वातावरण शांततापूर्ण राहील. वैवाहिक जीवनाचा आनंद घ्याल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.
मिथुन : ग्रह म्हणतात की तुमचे बोलणे किंवा वागणे आज कोणाताही गैरसमज निर्माण करू शकते. कुटुंब आणि नातेवाईकांसोबत वागता बोलतांना खूप काळजी घ्यावी लागेल. आजार किंवा अ’प’घा’त होण्याचा योग आहे. त्या बाबतीत सा’व’धगिरी बा’ळगा. आपल्या मान प्रतिष्ठेस नुकसान होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. विशेषत: विश्रांती, छंद आणि करमणुकीसाठी जास्त खर्च होईल. ग्रहांनी मन शांत ठेवण्याचा सल्ला दिलाय.
कर्क : आर्थिक व्यवहार आणि नवीन कामे सुरू करण्यास आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायातील नफा, नोकरीत बढती आणि उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये वाढ यामुळे तुम्हाला मोठ्या आनंद आणि समाधानाची प्राप्ती होईल. मित्र, पत्नी, मुलगा इत्यादींकडून शुभ समाचार मिळेल. वसुलीची कामे होतील. प्रवास घडू शकेल. विवाह जुळणीचा योग आहे. प्रेमासाठी अनुकूल दिवस. ग्रह सांगतात की आज तुम्हाला सर्वोत्तम वैवाहिक आनंद आनंद होईल
सिंह : आज नोकरी व व्यवसाय क्षेत्रात फायदेशीर व यशस्वी दिवस. आपण आपल्या क्षेत्रात वर्चस्व राखण्यास व गाजविण्यास सक्षम असाल. मोठ्या आत्मविश्वासाने आणि दृढ मनोवृत्तीने आपले कार्य सहजपणे पूर्ण होईल. या कामाचे उच्च अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल. पदोन्नतीची शक्यता असेल. वडिलांपासून फायदा होईल. जमीन आणि वाहनाशी संबंधित कामासाठी वेळ अनुकूल आहे. क्रीडा व कला क्षेत्रातील कलागुण प्रदर्शित करण्यासाठी ही चांगली वेळ असल्याचे ग्रहांचे म्हणणे आहे.
कन्या : आपला दिवस धार्मिक वातावरणामध्ये व्यतीत होईल, असे ग्रह म्हणतात. तीर्थस्थळी भेट देण्याचा योग असेल. परदेशगमनाच्या संधी दिसत आहेत. कौटुंबिक फायदा होईल. फक्त आपल्या कार्यालयातील उच्च अधिकाऱ्यांशी बोलतांना सा’व’धगिरी बाळगा. आर्थिक लाभ मिळेल. शारीरिक मानसिक आरोग्य जपण्याचा ग्रहांचा सल्ला आहे.
तुळ : अचानक धनलाभ व आकस्मिक व्यावसायिक नफ्याचा दिवस आहे. अध्यात्मिक सौख्य आणि आशीर्वाद मिळविण्यासाठी हा एक चांगला दिवस आहे. तथापि, नवीन कामे सुरू करण्याचा सल्ला ग्रह देत नाही. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल हितशत्रू तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करेल. जलाशय व महिला वर्गाविषयी जागरूक रहा. भक्ती आणि आध्यात्मिक विचार शक्ती मनाला शांती देतील.
वृश्चिक : ग्रहांचे म्हणणे आहे की रोजच्या घटनाचक्रांच्या पद्धती आज बदलतील. आज आपण मस्ती आणि करमणुकीच्या जगात सफर करायला जाण्याच्या मूडमध्ये असाल. मित्र, कुटुंबातील सदस्य यात सामील होतील. सार्वजनिक जीवनात तुमची प्रतिष्ठा वाढेल. नवीन वस्त्रालंकार आणि वाहनसौख्य प्राप्त होईल. भागीदारीत फायदा होईल. आपण विवाहित जीवनातील सर्वोत्कृष्ट क्षणांचा अनुभव घ्याल. प्रिय व्यक्तीची भेट होईल आणि त्याचा फायदा होईल.
धनु : कामगार, नोकरदार वर्गासाठी हा फायद्याचा दिवस आहे. आर्थिक फायद्याची शक्यता आहे. घरात आनंदाचे वातावरण असेल. नोकर आणि सहकारी आपणास मदत करतील. कामात यश आणि प्रसिद्धी मिळेल. वि’रो’ध’क आणि हितश’त्रू त्यांच्या युक्तीमध्ये अयशस्वी होतील. महिला मित्रांसह भेट होईल. ग्रहाचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.
मकर : ग्रह म्हणतात की कला आणि साहित्याच्या क्षेत्रात रस असणारे लोक आज त्यांच्या क्षेत्रात विशेष योगदान देऊ शकतील. ते त्यांच्या सर्जनशील आणि कलात्मक शक्तींचा यथायोग्य वापर करण्यास सक्षम ठरतील. प्रेमींना परस्पर आकर्षण वाटेल. त्यांची भेट रोमांचक होईल. शेअर बाजारात फायदा होईल. मुलांचे प्रश्न सुटतील. मित्रांपासून फायदा होईल.
कुंभ : अधिक भावनिक स्वभावामुळे मानसिक अ’स्व’स्थता येईल. आर्थिक बाबींचे आयोजन केले जाईल. आईकडून आपण अधिक प्रेम आणि मायाळू भावना अनुभवाल. सौंदर्यप्रसाधने, कपडे किंवा दागदागिने खरेदी करण्यास्तव महिला खर्च करतील. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये यश मिळेल. वागण्या बोलण्यावर नियंत्रण ठेऊन सार्वजनिक ठिकाणी कोणतीही ब’द’ना’मी होणार नाही, याची काळजी घेण्याचा ग्रह सल्ला आहे..
मीन : कामात यश मिळविण्यासाठी आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी आजचा सर्वोत्तम दिवस असल्याचे ग्रह स्पष्ट करतात. आज आपल्या विचारांमध्ये सातत्य राहील, जेणेकरून आपण कोणतेही कार्य चांगल्या प्रकारे करु शकाल. कलाकारांना त्यांची कला दर्शविण्याची आणि कौतुक होण्याची संधी मिळेल. आपल्या जोडीदाराच्या बाबतीत आपणास आत्मीयता वाटेल. मित्रांसह छोट्या सहली किंवा प्रवास होतील. हितश’त्रूंवर विजय मिळवाल.
आज आई श्रीजगदंबेची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ७ भाग्यवान राशी आहेत… वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मकर आणि मीन .
शुभं भवतु: !
टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.