श्री महालक्ष्मीच्या कृपेने 7 राशींना 7 दिवसात मिळणार मोठी खुशखबर, सुरु होणारं शुभ वेळ…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आदि लक्ष्मि नमस्तेऽस्तु परब्रह्म स्वरूपिणि। यशो देहि धनं देहि सर्व कामांश्च देहि मे।।

आज श्री महालक्ष्मी मातेची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ७ भाग्यवान राशी आहेत… वृषभ, मिथुन, सिंह, तूळ, वृश्चिक, कुंभ, आणि मीन. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.

मेष : आज दिवसभर आपल्याला शा’री’रि’क आणि मा’न’सि’क थ’क’वा जाणवेल असे ग्रह म्हणतात. कठोर परिश्रमांच्या तुलनेत मिळालेले कमी यश मनांत नि’रा’शे’ची भा’व’ना निर्माण करेल. संततीबद्दल थोडी चिं’ता राहील. कामाच्या ग’ड’ब’डी’त आपण कुटुंबाकडे लक्ष देऊ शकणार नाहीत. प्रवास करणे टा’ळा पाचनतंत्राच्या त’क्रा’री सं’भ’व’ता’त. आपली सा’चे’ब’द्ध वा’ग’णू’क कोणालाही इ’जा होणार नाही याची का’ळ’जी घ्या.

वृषभ : ग्रहाच्या आशीर्वादाने तुम्ही आज प्रत्येक कार्य दृढ आ’त्म’वि’श्वा’सा’ने आणि म’नो’ब’ल’ने पूर्ण कराल आणि त्यात तुम्हाला यशही मिळेल. पैतृक बाजूने तुम्हाला एखादा फायदा होईल. विद्यार्थी अभ्यासात चांगली कामगिरी करतील. मुलांच्या अभ्यासावर वा इतर गोष्टींवर खर्च केलेला पैसा किंवा भां’ड’व’ल गुंतवणूक भविष्यात लाभदायी असेल. कलाकार आणि खेळाडू यांच्यातील कलागुण प्रदर्शित करण्यासाठी ही सर्वोत्कृष्ट वेळ आहे. शासकीय फायदे होतील.

मिथुन : नवीन योजना सुरू करण्यासाठी आज अनुकूल दिवस आहे. व्यापारी लोकांना शासनाकडून लाभ मिळेल आणि नोकरदारांना उच्च अधिकाऱ्यांकडून कौतुकाची था’प मिळेल अशी अ’पे’क्षा आहे. नातेवाईक आणि शेजाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध असतील. शा’री’रि’क आणि मा’न’सि’क आरोग्य उत्तम राहील. लांबचे प्रवास आयोजित केले जातील. प्र’ति’स्प’र्ध्यां’व’र विजय प्राप्त होईल. दिवसभर कार्यक्रमांमध्ये व्य’स्त राहाल.

See also  सद्गुरु श्री स्वामी समर्थांचा चमत्कार, खुले होणार खजिन्याचे दार, या 6 राशींसाठी आजचा दिवस खूपच चांगला आहे…

कर्क : ग्रह म्हणतात की आज तुम्हाला शा’री’रि’क आणि मा’न’सि’क त्रा’स होईल. प’रि’णा’मी मनामध्ये न’का’रा’त्म’क विचार उ’द्भ’व’ती’ल. एखाद्याशी गै’र’स’म’ज झाल्यामुळे सं’भ्र’म निर्माण होईल. कौटुंबिक वातावरण ग’ढू’ळ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे शक्य होणार नाही. खर्च वाढेल. अ’नै’ति’क प्र’वृ’त्ती’क’डे जाऊ नका असा सल्ला ग्रह देत आहेत.

सिंह : ठा’म आ’त्म’वि’श्वा’स आणि दृढ निर्णयशक्तीमुळे, आज आपण कोणतेही कार्य ज’ल’द नि’र्ण’य’श’क्ती’ने पूर्ण कराल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. वडीलधाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नोकरी, व्यवसायात सर्वांचे सहकार्य राहील. मन आनंदित राहील. आज स्वभावात असलेला अ’हं’का’र कमी करण्याचा सल्ला ग्रह तुम्हाला देत आहेत. कौटुंबिक जीवनात सा’मं’ज’स्य राहील. आरोग्य ठीक राहील.

कन्या : शारीरिक अ’स्व’स्थ’ते’ब’रो’ब’र’च मा’न’सि’क चिं’ता’ही वाढतील. डोळ्याची त’क्रा’र उ’द्भ’वे’ल. कुटुंबातील सदस्यांशी वा’द होतील. उ’ग्र स्वभाव आणि अ’हं’का’रा’च्या सं’घ’र्षा’मु’ळे भां’ड’ण होणार नाही याची का’ळ’जी घ्या. आ’क’स्मि’क पैसे खर्च केले जातील. नोकरी व्यावसायिकांनी हाताखालच्या लोकांना प्रेमाने वा’ग’वि’ण्या’चा सल्ला ग्रह देत आहेत. को’र्ट’क’चे’री’चे काम आज टा’ळा’वे.

See also  स्वप्नात जेवढे धन पाहिले त्यापेक्षा डबल लाभ होणार, आई श्रीजगदंबा 7 राशीला देणार सुख समृद्धी...

तुळ : आज, विविध क्षेत्रातील फायद्यामुळे आपण शा’री’रि’क आणि मा’न’सि’क’दृ’ष्ट्या नि’रो’गी आणि आनंदी व्हाल. मित्रांस व नातेवाईकांस भेटणे, रमणीय ठिकाणी पर्यटन वा प्रवास आयोजित करणे हा आज आपल्या दैनंदिन कामांचा एक भाग असेल. कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती मिळेल. महिला मित्रांशी भेट होईल. आर्थिक उ’त्प’न्न वाढेल. सर्वोत्तम वैवाहिक सौख्य साध्य होईल. अविवाहितांचे वैवाहिक योग बनतील, असे ग्रह म्हणतात.

वृश्चिक : ग्रहाच्या आशीर्वादाने तुमची सर्व कामे सुरळीत पा’र प’ड’ती’ल. आनंद कौटुंबिक जीवनात प्र’ब’ल होईल. मान प्र’ति’ष्ठा वा’ढे’ल. नोकरी – व्यवसायात प्रगती होईल. उच्च अधिकारी आणि जेष्ठांपासून फायदे होतील. आर्थिक फायदा होईल. व्यापारी वर्गाला थ’क’बा’की’चे पैसे मिळतील. मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न होईल. शा’री’रि’क, मा’न’सि’क आरोग्य उत्तम राहील. प्रियजनांकडून फायदे होतील.

धनु : आज श’री’रा’त थ’क’वा, कं’टा’ळा आणि अ’स्व’स्थ’ता असेल. त’ब्येत नरमच राहील. चिं’ते’ने मन वि’च’लि’त होईल. प्रवास पु’ढे ढ’क’ल’ण्या’चा सल्ला ग्रहांचा सल्ला आहे. मुलांविषयी चिं’ता निर्माण होईल. नशीबाची साथ कमी असल्याचे दिसत आहे. व्यवसाय स्थळी तुम्हाला उच्च अधिकाऱ्यांच्या रा’गा’चा सा’म’ना करावा लागेल. स्प’र्ध’कां’शी वा’द’वि’वा’द टा’ळा. अ’ना’ठा’यी साहसी प्र’वृ’त्ती’ला आ’ळा घाला.

मकर : आपण जर खाण्यापिण्याची का’ळ’जी घेतली नाही तर आज आपली प्र’कृती बि’घ’ड’ण्या’ची शक्यता आहे, असे ग्रह म्हणतात. वै’द्य’की’य, प्रवास किंवा व्यवसायिक इ. कारणांसाठी पैसे खर्च केले जातील. न’का’रा’त्म’क विचार आणि रा’गा’पा’सू’न दूर राहणे आपणास अनेक सं’क’टां’पा’सू’न वाचवेल. भागीदारांमध्ये म’त’भे’द होतील. नोकरी व्यवसाय क्षेत्रात प्र’ति’कू’ल वातावरण राहील. नवीन संबंध स्थापित करताना का’ळ’जी घ्या.

See also  श्री दत्त दिगंबरांच्या कृपेने या 5 राशींच्या नशिबात कुबेर योग, संपत्तीचे उघडणार भांडार, काही दिवसात बनणार धनवान…

कुंभ : आज पूर्ण आ’त्म’वि’श्वा’स आणि दृ’ढ म’नो’वृ’त्ती’ने कार्यरत रहाल. प्रेम आणि प्र’ण’य आपला दिवस रंजक बनवतील. नवीन आकर्षक व्यक्तींशी ओळख आणि मैत्री होईल. आनंददायक प्रवास आणि स्वरूची भोजन, नवीन व’स्त्रा’लं’का’र आपला आनंद वृ’द्धिं’ग’त करतील. जनमानसांत आदर-सन्मान वाढेल. उत्तम वैवाहिक आनंद मिळेल. भागीदारीत फायदे होण्याचे सं’के’त आहेत.

मीन : घरी शांत, आनंदी आणि समाधानी वातावरण ठेऊन तुम्ही आ’त्म’वि’श्वा’सा’ने आपली दैनंदिन कामे करण्यास स’क्ष’म असाल, असे ग्रह म्हणतात. व्यापार उद्योगात आपल्या स्वभावातील आ’क्र’म’क’ता कमी करून बोलणे सं’य’मि’त केल्यास उत्तम लाभ होईल. नोकरीत सहकारी आणि अधीनस्थांचे उत्तम सहकार्य मिळेल. आरोग्यही चांगले राहील.
शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक प’डू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment