सद्गुरु श्री स्वामी समर्थांचा चमत्कार, खुले होणार खजिन्याचे दार, या 6 राशींसाठी आजचा दिवस खूपच चांगला आहे…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

करुया साष्टांग दंडवत त्रैमूर्ती श्रीगुरुदत्त। अक्कलकोटी यति समर्थ सद्भावे नमू अंतरी ।।

आज श्री स्वामी समर्थांची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ६ भाग्यवान राशी आहेत… मिथुन, कर्क, कन्या, तूळ, मकर आणि मीन. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.

मेष:
आपला दिवस आ’जा’र’प’ण आणि चिं’ता मध्ये व्य’ती’त होईल, असे ग्रह म्हणतात. स’र्दी, क’फ, ता’प असेल. आपण एखाद्याचे भले करायला जाल तर तुमच्यावरच आ’प’त्ती येऊ शकते. कोणाबरोबरही आर्थिक व्यवहार करु नका आणि उसने पैसेही देऊ नका. निर्णयशक्ती नसताना मनात दुटप्पीपणा येऊ शकतो, ज्यामुळे चिं’ता वाढेल. जास्त नफा घेण्याच्या मोहात नु’क’सा’न होणार नाही याची का’ळजी घ्या.

Advertisement

वृषभ:
आपला दिवस शारीरिक थ’क’वा आणि मानसिक अ’स्व’स्थ’ते’त जाईल, असे ग्रह म्हणतात. त’ब्ये’त, पथ्यपाणी सां’भा’ळा. आपण भले नी आपापले काम भले. इतरांच्या भा’न’ग’डी’त न प’ड’णे इष्ट. आर्थिक गुंतवणूक, हवाला व्यवहार करू नका. मनात च’ल’बि’च’ल होईल. मोहाचे क्षण टाळण्याचा ग्रहांचा सल्ला आहे. प्रवास टा’ळा किंवा पुढे ढ’क’ला.

मिथुन:
आजचा दिवस शुभ आणि अनुकूल दिवस असेल, असे ग्रह सांगतात. कार्यालयातील सहकारी आणि उच्च अधिकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील. तुमचा मानसन्मान सामाजिक दृष्टीने वाढेल. प्रसिद्धीचे योग बनत आहेत. प्रतिभाशाली लोक कौतुकपात्र बनतील. प्रियजनांकडून भेटवस्तू मिळू शकतात. आरोग्य चांगले राहील. सांसारिक जीवन आनंदमय होईल.

See also  श्री खंडेरायाची या 7 राशीवर पडली शुभ दृष्टी, मनासारखे काम होईल पूर्ण, आनंदाने भरलेलं राहील जीवन...
Advertisement

कर्क:
आज तुम्ही धार्मिक काम, पूजापाठ इत्यादी कामात व्यस्त असाल. धार्मिक स्थळाची भेट घेतल्यामुळे तुम्हाला आनंद होईल. तुम्ही मित्रमंडळी व कुटुंबासमवेत वेळ घालवाल. आरोग्य चांगले राहील. मनही चिं’ता’मु’क्त असेल. आकस्मिक फायदा होऊ शकतो. आज तुमच्या नशिबात चांगले बदल घडून येण्याचा योग आहे. प्रवास आनंददायी ठरतील.

सिंहः
ग्रह तुम्हाला आज सरळमार्गी चालण्याचा सल्ला देत आहेत. आज आपल्याला बदलत्या वि’प’री’त परिस्थितीचा सा’म’ना करावा लागेल. आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्यामध्ये बि’घा’ड झाल्यामुळे आ’प’त्का’ली’न परिस्थिती व खर्च उ’द्भ’वू शकतात. कुटुंबातील सदस्यांशी थोड्या सं’य’मा’ने व्यवहार करा. अ’नै’ति’क कृ’त्यांपासून दूर रहा. ईश्वर-स्मरण आणि अध्यात्म तुम्हाला मनःशांती देईल.

Advertisement

कन्या:
आज शा’रीरिक व मा’न’सि’क आरोग्य उत्तम राहील. सामाजिक आणि इतर क्षेत्रात तुम्हाला प्रसिद्धी तसेच मान सन्मान मिळेल. नवीन वस्त्रालंकार देखील खरेदी करता येतील. वाहनसौख्यही मिळेल व्यापार, व्यवसायात भागीदारांशी संबंध चांगले राहतील. नवरा-बायकोमध्ये वा’द असल्यास ते दूर होतील आणि परस्पर जवळीकही वाढेल.

See also  श्री गजानन महाराजांची या 8 राशींवर झाली मोठी कृपा, लवकरच मिळणार मोठी खुशखबरी आणि मोठे आर्थिक यश…

तुळ:
आज घरात आनंद आणि शांतता व समाधानाचे वातावरण टि’कवून तुमचा आनंद वाढवेल. कार्यालयातील सहकाऱ्यांचे सहकार्य मिळून कार्यसफलता होईल. व्यापार, व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. पालकांकडून काही चांगली बातमी येईल. प्र’ति’स्प’र्ध्यां’व’र विजय मिळवाल. शारीरिक , मानसिक आरोग्य उत्तम राहील.

Advertisement

वृश्चिक:
ग्रह म्हणतात की आपला दिवस मध्यम फलदायी राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये यश मिळू शकते. आज नवीन कामे सुरू करू नका. आर्थिक नियोजनासाठी अनुकूल व लाभदायक दिवस आहे. तरीही शेअर व स’ट्टा बाजारापासून दूर रहा. प्रवास व स्थलांतर देखील टा’ळ’ता येऊ शकत असल्यास टा’ळा किंवा पूढे ढ’क’ला.

धनु:
आजच्या दिवशी मनामध्ये औ’दा’सि’न्य राहील असे ग्रह म्हणतात. शरीरात उर्जेचा असेल. घरातील सदस्यांबरोबरच्या त’णा’वा’मु’ळे घराचे वातावरणही सु’स्त राहील. आपला स्वाभिमान दु’खा’व’णा’र नाही व त्याचा तुमच्यासह इतरांनाही त्रा’स होणार नाही याची का’ळजी घ्या. खर्चाचे योग आहेत. जमीन व वाहनांची कागदपत्रे का’ळजीपूर्वक तयार करा.

Advertisement

मकर:
आज नवीन काम सुरू करणे शुभ आहे, असे ग्रह म्हणतात. नोकरी, व्यवसाय आणि दैनंदिन कामात अनुकूल परिस्थितीमुळे मनात आनंदाची भावना राहील. शा’रीरिक व मा’न’सि’क आरोग्य उत्तम राहील. भा’वं’डं व आ’प्ते’ष्ट यांच्याकडून फायदे आणि सहकार्य मिळेल. आज आर्थिक फायद्याचे योग आहेत. विद्यार्थी स्वतःला सहज सि’द्ध करू शकतील.

See also  या वर्षीची हरितालिका तृतीया आहे खूपच विशेष, जाणून घ्या तारीख, पूजनवेळ, पूजाविधी, व्रतकथा आणि कशी साजरी करायची...

कुंभ:
आज ग्रहांनी कोणाशीही जास्त वा’द न करण्याचा सल्ला दिला आहे. धार्मिक कार्यासाठी खर्च येऊ शकतो. कौटुंबिक वातावरण बि’घ’डू शकते. कामात मिळालेली अ’स’फ’ल’ता ही मनातील अ’सं’तो’ष आणि नि’रा’शा जागृत करेल. आरोग्याकडे लक्ष द्या. च’ल’बि’च’ल मनस्थितीमुळे निर्णय क्षमतेचा अ’भा’व असेल.

Advertisement

मीन:
आपला दिवस शुभ आहे. शारीरिक उत्साह आणि आरोग्य उत्तम राहील. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. आपल्याला कुटुंबातील सदस्यांसह आणि मित्रांसह सुरुची भोजनाची संधी मिळेल. आर्थिक फायदा होईल, परंतु आपण जास्त खर्च करत नाही ना याकडे लक्ष ठेवा. धार्मिक कार्य आणि प्रवासाचा योग आहे. आज तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल.

शुभं भवतु: !

Advertisement

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक प’डू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

One thought on “सद्गुरु श्री स्वामी समर्थांचा चमत्कार, खुले होणार खजिन्याचे दार, या 6 राशींसाठी आजचा दिवस खूपच चांगला आहे…

Leave a Comment

close