भगवान श्री शिवशंकरांची झाली या राशींवर मोठी कृपादृष्टी, जाणून घ्या आजचे राशीभविष्य…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मेष:
हा दिवस व्यावसायिकांसाठी फायद्याचा आहे, असे ग्रह म्हणतात. कुटुंबातील आनंदी वातावरण आपले मन सुखी ठेवण्यास देखील मदत करेल. घरी एक सुखद कार्यक्रम होईल. शारीरिक आरोग्य वाढेल. सहका-यांचे चांगले सहकार्य मिळेल. तुम्हाला सामाजिक क्षेत्रात यशकिर्ती मिळेल. व्यवसायातील भागीदारांसोबतचे आपले संबंध चांगले राहतील. आज जोडीदाराच्या नात्यात घनिष्टता असेल.

वृषभ:
आज ग्रह बौद्धिक चर्चेपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. विद्यार्थ्यांसाठी वेळ क’ठी’ण आहे. तुमच्या मनात चिंता राहील. पोटाशी संबंधित आजारांबद्दलही तुमचे मन चिं’ता’ग्र’स्त असेल, परंतु दुपारनंतर तुम्हाला या आजारामध्ये आराम मिळेल. मानसिकदृष्ट्या देखील आराम मिळेल. आपल्या कार्याचे कौतुक होईल जेणेकरून आपण त्याचा आनंदही घ्याल. आपल्याला संततीकडून चांगली बातमी मिळेल.

मिथुन:
आज तुमच्यात उत्साहाचा अभाव असेल. कुटुंबातील सदस्यांमध्येही म’नो’भे’द, वि’तं’ड’वा’द असण्याची शक्यता आहे. स्थावर मालमत्तेच्या पात्रांबद्दल सा’व’ध’गि’री बाळगा. आकस्मिक पैसे खर्च करण्याची शक्यता असेल. चि’ड’ले’ल्या मनस्थितीमुळे कोणत्याही प्रकारच्या, आणि त्यातल्या त्यात बौद्धिक चर्चेत भाग न घेण्याचा सल्ला ग्रह देत ​​आहेत. मानसिक विश्रांती घ्यावी.

See also  यंदा पितृपक्ष व नवरात्रात आहे महिनाभराचे अंतर तब्बल १६५ वर्षांनी जुळून आला आहे हा अद्भूत योग, का आहे महत्वाचा जाणून घ्या.

कर्क:
कोणतेही काम सरळपणे करण्याचा सल्ला ग्रह देत ​​आहेत. आपल्या नातेवाईकांसोबतच्या भेटीमुळे तुम्हाला आनंद होईल. त्यांच्याशी आपले प्रेमळ नाते आपला आनंद वाढवेल. प्रतिस्पर्ध्यांसमोर नैतिकतेने रहा. दुपारनंतर काही प्र’ति’कू’ल परिस्थिती असेल. शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष द्या. आपल्या आईच्या आरोग्यामुळे आपण काळजीत असाल. आर्थिक गैरसोय होण्याची शक्यता आहे.

सिंहः
आज वैचारिक क्षमतेत वाढ झाल्यामुळे आपण बौद्धिक चर्चेत सहभाग घेऊ शकता परंतु वा’द’वि’वा’द मात्र टाळाच, असे ग्रह म्हणतात. कुटुंबातील सदस्यांसह चांगला काळ घालवा. आर्थिक फायद्याची शक्यताही आहे. पण दुपारनंतर ग्रह तुम्हाला समजूतदारपणे चालण्याचा सल्ला देतात. भावंडांपासून फायदा होईल. अध्यात्म क्षेत्रात परिपूर्ती होईल.

कन्या:
आपल्या गोड संभाषणाच्या परिणामामुळे आज तुम्हाला फायदा होईल, असे ग्रह म्हणतात. इतर लोकांशी आपल्या संबंधांमध्ये देखील प्रेमभाव वाढेल. घरातील वातावरण तुमच्यासाठी आनंददायक असेल. तुम्हाला व्यावसायिक क्षेत्रातही फायदा होईल. आर्थिक फायदा होईल. परदेशांमधील व्यवसायातील यशाबरोबरच त्याचेही फायदे होतील. सुरुची भोजन उपलब्ध होईल.

तुळ:
रा’ग नियंत्रित ठेवून स्वभाव नरम ठेवण्याचा सल्ला ग्रह तुम्हाला देतात. बोलण्यावर संयम ठेवून वातावरण शांत ठेवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. कोणताही निर्णय आणि निर्णयाशी संबंधित गोष्टी काळजीपूर्वक करा. शक्य असल्यास गै’र’स’म’ज दूर करा. खर्चाचे प्रमाण जास्त असेल. आज शारीरिक आणि मानसिक आरोग्य बि’घ’डू शकते. पण दुपारनंतर तुम्हाला आनंद होईल. तुमचा आर्थिक फायदाही होईल.

See also  धनसंपत्तीची देवी श्रीमहालक्ष्मीची कृपा होणार या ८ भाग्यवान राशींवर, धन लाभ आणि नोकरी मध्ये होणार फायदा…

वृश्चिक:
जोडीदार मिळविण्यासाठी हा दिवस शुभ आहे, असे ग्रह म्हणतात. उत्पन्न आणि व्यवसायातही वाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंब, मित्रांसह आपण आपला वेळ आनंदाने घालवाल. पण दुपारनंतर तुमच्या स्वभावात रा’गा’चा पारा वाढेल असं ग्रह म्हणतात, म्हणून कोणाशीही रा’गा’ने वागू नका. मित्रांसह वा’द’वि’वा’द केल्याने आपण मानसिकरित्या अ’स्व’स्थ होऊ शकता.

धनु:
आज ग्रहाच्या आशीर्वादाने तुमची कार्य योजना चांगल्या रीतीने पार पडेल. तुम्हाला व्यावसायिक यशही मिळेल. कार्यालयातील वातावरण अनुकूल राहील. क’ठो’र परिश्रमांच्या आवश्यकतेनुसार प्रगती होईल. कुटुंबातही आनंद होईल. मित्रांसोबत झालेल्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. पैशाच्या फायद्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. मुलांबद्दल तुम्हाला चांगली बातमी मिळेल.

मकर:
परदेशात जाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी यापुढील काळात संधी, शक्यता वाढू शकतात, असे ग्रह म्हणतात. आज, आपण धार्मिकतेचा अनुभव घ्याल. कुटुंबात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण असेल. व्यापारी क्षेत्रात पदोन्नती मिळेल. तुमच्या कार्यामुळे उच्च अधिकारीही खूश असतील. संपत्तीबरोबरच सन्मानही वाढेल. वडिलांच्या बाजूने फायदा होईल. गृहजीवनात मात्र अ’ड’च’णी येऊ शकतात.

See also  धनसंपत्तीची देवी श्रीमहालक्ष्मीची कृपा होणार या 6 भाग्यवान राशींवर, धन लाभ आणि नोकरी मध्ये होणार फायदा…

कुंभ:
आज कोणतेही नवीन काम सुरू न करण्याचा सल्ला ग्रहंनी दिला. आरोग्य टिकवण्यासाठी खाण्यापिण्याची, पथ्य इ. काळजी घ्या. आपल्या बोलण्यावर संयम ठेवून, आपण कोणाशीही वि’वा’दा’त्म’क चर्चा किंवा भां’ड’णे टाळण्यात यशस्वी व्हाल. दुपारनंतर आनंद वाढेल. तब्येतही सुधारेल. धार्मिक कार्य केले जाईल. भावंडांकडूनही फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक फायदा होईल.

मीन:
आज आपणास व्यापार, व्यवसायात भागीदारासोबत फायदा होईल असे ग्रह म्हणतात. करमणुकीत दिवस जाईल. प्रेमळ लोकांसह वेळ व्यतीत केल्याने आपले मन आनंदित होईल. परंतु दुपारनंतर तुम्हाला परिस्थितीत जरा बदल जाणवेल. दुपारनंतर नवीन काम सुरू करू नका. रा’गा’व’र संयम ठेवा कारण, कुटुंबातील सदस्यांशी वा’द होऊ शकतात.

शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंका निरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment