धनसंपत्तीची देवी श्रीमहालक्ष्मीची कृपा होणार या 6 भाग्यवान राशींवर, धन लाभ आणि नोकरी मध्ये होणार फायदा…

आदि लक्ष्मि नमस्तेऽस्तु परब्रह्म स्वरूपिणि। यशो देहि धनं देहि सर्व कामांश्च देहि मे।।
सन्तान लक्ष्मि नमस्तेऽस्तु पुत्र-पौत्र प्रदायिनि। पुत्रां देहि धनं देहि सर्व कामांश्च देहि मे।।

आज श्री महालक्ष्मीची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ६ भाग्यवान राशी आहेत…मेष, मिथुन, कर्क, तूळ, वृश्चिक आणि कुंभ. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.

मेष:
ग्रहांच्या आशीर्वादाने तुमच्या प्रत्येक कामात उत्साह आणि चैतन्य दिसून येईल. आपल्या शरीर आणि मनामध्ये स्फूर्ती आणि तरतरीतपणा येईल. नोकरी, व्यापार तसेच कुटुंबातील वातावरण सुद्धा आनंदी असेल. मित्र आणि प्रियजनांसह आनंदात दिवस व्यतीत होईल. आईच्या बाजूने फायदा होईल. प्रवासाची शक्यता आहे. आज संपत्तीचा लाभ, सुरुची भोजन आणि सोबत मिळणाऱ्या भेटवस्तू तुमचा आनंद वाढवतील.

वृषभ:
रा’ग आणि नि’रा’शे’ची भावना आपल्या मनावर अ’धि’रा’ज्य गा’ज’वे’ल. शा’री’रि’क आरोग्य देखील साथ देणार नाही. घर – कुटुंबाच्या चिं’ते’स’ह, खर्चाच्या बाबतीतही आज चिं’ता असेल. आज आपला धा’ड’सी, अ’वि’चा’री निर्णय, क’ल’ह आणि भां’ड’ण होण्यास कारणीभूत ठरेल. कोणतीही कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत. होणारे गै’र’स’म’ज टा’ळ’ण्या’चा ग्रहांचा सल्ला आहे.

मिथुन:
आज कुटुंबात आनंदाचे आणि सौख्याचे वातावरण असेल. नोकरीत तुम्हाला फायद्याची बातमी मिळेल. उच्च अधिकारी आपल्या कृतींचे कौतुक करतील. अविवाहितांना वैवाहिक योग आहे. महिला मित्रांकडून विशेष फायदा होईल. भाग्यवृद्धीचे ग्रहसंकेत आहेत. वैवाहिक जीवनात आनंद असेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.

कर्क:
आज घराच्या सजावटीकडे विशेष लक्ष द्याल. नवीन घरगुती वस्तू खरेदी करण्याची शक्यता आहे. व्यापारी आणि नोकरदारांना नफा आणि पदोन्नतीची संधी मिळू शकतात. कौटुंबिक आनंद आणि शांती राहील. शासकीय ला’भ मिळतील. तुमची प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक फायदा होईल. आज सर्व कामे नि’र्वि’घ्न आणि सरळ पद्धतीने पूर्ण होतील.

सिंह:
ग्रह म्हणतात की स्वभावातील क्रो’धा’मु’ळे आपले कोणतेही काम करण्यात मन लागणार नाही. वागण्या-बोलण्यातील अ’हं’का’रा’मु’ळे अ’सं’तो’षा’चा सा’म’ना करावा लागेल. आरोग्याची का’ळ’जी घ्यावी लागेल उ’ता’वि’ळ’ते’ने निर्णय घेत, त्यानुसार पावले टाकून तो’टा होण्याची शक्यता आहे. नोकरी, व्यवसायात अ’ड’थ’ळा निर्माण झाल्यामुळे विहित वेळेत कामे पूर्ण होऊ शकणार नाहीत. धार्मिकस्थळी प्रवास आयोजित केला जाईल.

कन्या:
ग्रहांच्या दृष्टीकोनातून आज कोणतेही नवीन कामे करणे फायद्याचे ठरणार नाही. बाहेरील अन्न खाल्ल्याने आरोग्य बि’घ’ड’ण्या’ची शक्यता आहे. रा’गा’व’र नियंत्रण ठेवण्यासाठी शांतता आणि मौ’न अधिक प्रभावी सिद्ध होईल. पैसा जास्त खर्च होईल. हि’त’श’त्रू’ने तुम्हाला इ’जा पोहचवू नये, याची काळजी घ्यावी. आग आणि पाणी अतिसं’प’र्क टा’ळा. आपल्या हातून सरकार वि’रो’धी किंवा अ’नै’ति’क कृत्य होणार नाही याची ख’ब’र’दा’री घ्या. अ’वि’चा’री प्र’वृ’त्ती त्रा’स निर्माण करतील.

तुळ:
आजचा दिवस प्रेम, प्र’ण’य’र’म्य, करमणूक आणि मजेसह परिपूर्ण व्यतीत होणार आहे. सार्वजनिक जीवनात तुम्हाला महत्त्व प्राप्त होईल. यश आणि कीर्ति वाढेल. भागीदारांशी नफ्याबद्दल चर्चा होईल. नवीन वस्त्रालंकार खरेदी कराल. आपल्याला उत्कृष्ट कौटुंबिक तसेच वाहन सौख्य मिळेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. मित्रांसह दौरे होतील. ग्रहांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील.

वृश्चिक:
आज आपण घरी चिं’ता’मु’क्त आणि आनंदासह वेळ घालवाल. शारीरिक आणि मा’न’सि’क आनंद काम करण्यास उत्साह देतील. कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने आपण बरीच कामे पूर्ण करू शकाल. आज अ’ड’ले’ली कामे आश्चर्यकारकरित्या पूर्ण होतील. लक्ष्मीदेवींच्या कृपेने सर्व खर्च भागून चांगला लाभही होईल. असे ग्रह म्हणतात.

धनु:
आज प्रवास पुढे ढ’क’ल’ण्या’चा ग्रहांचा सल्ला आहे. कामात बि’घा’ड झाल्याने नि’रा’शा येईल आणि तुम्हाला रा’ग येईल. परंतु रा’गा’व’र नियंत्रण ठेवल्याने गोष्टी आणखी वा’ई’ट होणार नाहीत. पोटाशी संबंधित स’म’स्या उ’द्भ’व’ती’ल. वा’द’वि’वा’द किंवा चर्चेमुळे स’म’स्या उ’द्भ’व’ती’ल. मुलांच्या बाबतीत चिं’ता उत्पन्न होईल. प्रेमीजनांना अनुकूल दिवस आणि अ’चा’न’क धनलाभाचे योगही दिसत आहेत.

मकर:
आज प्र’ति’कू’ल परिस्थितीचा सा’म’ना करण्याचा इशारा ग्रह देत आहेत. कुटुंब आपल्या मनाला त्रा’स देईल. आईच्या आरोग्यामुळे चिं’ता निर्माण होऊ शकते. सार्वजनिक जीवनात अ’वि’चा’री’प’णा किंवा अ’प्रा’मा’णि’क’प’णा आपल्या प्रतिष्ठेस हा’नी पोहचवेल. पुरेशी विश्रांती आणि झोप न मिळाल्याने आरोग्य बि’घ’डे’ल. मानसिक उत्साह आणि आनंद कमी होईल. महिला वर्गाकडून नु’क’सा’न होण्याची भी’ती आहे.

कुंभ:
ग्रह म्हणतात की आज तुमचे मन खूप त’णा’व’मु’क्त राहील. शारीरिक तं’दु’रु’स्ती’मु’ळे नोकरी, व्यापारातही तुमचा उत्साह वाढेल. शेजारपाजारी व भा’वं’डांशी अधिक सामंजस्य निर्माण होईल. घरी मित्र आणि प्रियजनांचे आगमन आनंददायक असेल. सहल, प्रवास होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.

मीन:
आज आपण आपले खर्च, वागणे, बोलणे या व्यतिरिक्त रा’ग आणि खण्यापिण्यावर सुदधा सं’य’म ठेवण्याचा सल्ला ग्रह देत आहेत. कोणाशीही वा’द होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत किंवा व्यवहारात सा’व’ध’गि’री बाळगा. कुटुंबातील सदस्यांशी भां’ड’ण होईल. न’का’रा’त्म’क विचार मनावर अ’धि’रा’ज्य गा’ज’व’ती’ल, त्यांना नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. स्वतःच्या नि’ष्का’ळ’जी’प’णा’मु’ळे आरोग्य बि’घ’ड’ण्या’ची शक्यता आहे. सांभाळा.

शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Leave a Comment