श्री महालक्ष्मीच्या कृपेने 5 राशींना 7 दिवसात मिळणार मोठी खुशखबर, सुरु होणारं शुभ वेळ…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“ॐ श्रीं ह्रीं क्लीं त्रिभुवन महालक्ष्म्यै अस्मांक दारिद्र्य नाशय प्रचुर धन देहि देहि क्लीं ह्रीं श्रीं ॐ”

आज श्री महालक्ष्मी मातेची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ५ भाग्यवान राशी आहेत… मिथुन, कन्या, तूळ, वृश्चिक आणि मीन. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.

मेष : एकाग्रतेच्या क’म’त’र’ते’मु’ळे तुम्ही आज मानसिकदृष्ट्या अ’स्व’स्थ रहाल असे ग्रह म्हणतात. आज तुम्हाला शारीरिक थ’क’वा’ही येईल. ज्यांना पैशांची गुंतवणूक करायची आहे त्यांनी सा’व’ध’गि’री बा’ळ’ग’णे आवश्यक आहे कारण ही गुंतवणूक कमी नफा देईल, असे ग्रह म्हणतात. आवश्यक कागदपत्रांवर शिक्कामोर्तब करतांना अधिक लक्ष द्या. नवे काम सुरू करणे सोपे नसेल. कौटुंबिक वातावरणात साधारण राहील. धार्मिक कार्याशी संबंधित कार्ये केले जातील. जास्त खर्चावर अं’कु’श ठेवावा लागेल.

वृषभ : आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. व्यावहारिक कामे हाताळण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे, असे ग्रह म्हणतात. जुन्या मित्रांसह भेट होईल. नवीन मित्र देखील जोडले जातील त्यांचीची मैत्रीही दीर्घकाळ टि’के’ल. मुलांच्या प्रगतीमुळे मन आनंदी होईल. पर्यटन किंवा प्रवास करण्याचा योग आहे. उत्तरार्धात शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये अ’ड’थ’ळे येतील. नातेवाईकांच्या साठी पैसा खर्च होईल. त्यांच्या सोबत म’त’भे’द’ही असतील. धार्मिक कार्यांत खर्चही होईल. स्वभावात उ’दा’सी’न’ता वाढेल. को’र्ट’क’चे’री’च्या स’म’स्या का’ळ’जी’पू’र्व’क हाताळा. आध्यात्मिक प्र’वृ’त्तीं’म’ध्ये सक्रिय राहून आनंद घ्याल.

See also  श्री शनिदेवांच्या कृपेने या 9 राशींचे नशिब हिऱ्या प्रमाणे चमचम करणार, पैशाचा पाऊस प'डणार…

मिथुन : ग्रह म्हणतात की आजचा दिवस व्यापारी, व्यवसाय वर्गासाठी चांगला आहे. व्यवसाय जसजसा वाढत जाईल, तसे यश आणि नफा देखील प्राप्त होईल. वडीलधाऱ्यांकडून फायदाच होईल. लक्ष्मीजींचा आशीर्वाद राहील. वरिष्ठ अधिका-यांचे मार्गदर्शन नोकरी, व्यवसाय क्षेत्रात यशस्वी आणि फायदेशीर ठरेल. मित्रांपासून फायदा होईल. दुपारनंतर, एखाद्या आनंददायक ठिकाणी जाण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. आ’क’स्मि’क फायद्याचेही योग आहेत.

कर्क : संमिश्र फलदायी दिवस. दिवसाचा प्रारंभ मानसिक त’णा’व आणि अ’स्व’स्थ’ते’ने होईल. शारीरिकदृष्ट्या आ’ळ’शी’प’णा आणि ह’ल’ग’र्जी’प’णा राहील. पोटाशी संबंधित आ’जा’र त्रा’स देईल. भाग्य कोणत्याही कामात पा’ठिं’बा देणार नाही असा ग्रहांचा सं’के’त आहे. मुलांविषयी चिं’ता देखील अधिक असेल, परंतु दुपारनंतर मनात आणि शरीरात चैतन्य, स्फूर्ती निर्माण होईल. व्यापारी वर्ग उ’धा’री, व’सु’ली’चे पैसे प्राप्त करतील. तुम्हाला आदर आणि उच्च स्थान मिळेल असे ग्रह म्हणतात.

सिंह : आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी ठरेल, असे ग्रह म्हणतात. ग्रह नीतिमत्तेवर संयम ठेवण्याचा आणि अनैतिक कृत्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देतो. शारीरिक आणि मानसिक श्रम अधिक होतील. म्हणूनच, तब्येत देखील खराब होऊ शकते. अचानक धनलाभ होईल. संततीबद्दलच्या चिंतेमुळे आपल्याला अनावश्यक खर्च करावा लागेल. आज शक्यतो स्पर्धकांशी वादविवाद टाळा. नकारात्मक विचारांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.

कन्या : कला आणि सामाजिक क्षेत्रांत कार्य केल्याने तुम्हाला कीर्ती आणि सन्मान मिळेल आणि असे ग्रहा म्हणतात. व्यवसाय क्षेत्रातील आपल्या भागीदारीसाठी वेळ अनुकूल आहे. आजच्या दिवस करमणुकीचा आनंद घ्याल. व्यापाऱ्यांना उधार, वसुलीचे पैसे मिळण्याची शक्यता आहे. आकस्मिक फायदा, धनलाभ होण्याची शक्यता आहे. ईश्वरभक्ती आणि अध्यात्मिक विचार मनाला शांती देतील.

See also  प्रभू श्री दत्त दिगंबरांची या 6 राशीवर पडली शुभ दृष्टी, धन संपत्तीत होईल वाढ, आनंदाने भरलेलं राहील जीवन…

तुळ : हा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे, असे ग्रह म्हणतात. आपण कोणतेही कार्य दृढ मनोबल आणि आत्मविश्वासाने करण्यास सक्षम असाल. मन शांत ठेवा. घरातील वातावरण आनंददायी आणि शांत असेल. बोलण्यात संयम ठेवा. आजचा दिवस कलाकारांसाठी शुभ दिवस आहे, त्यांना त्यांचे कार्य कौशल्य आणि सर्जनशीलता दर्शविण्याची संधी मिळेल. करमणुक आणि मौजमजेच्या वातावरणात आज तुम्हाला खूप आनंद होईल. तुमचे कुटुंबीय, मित्रही यात सहकार्य करतील. बाह्य क्षेत्रातही तुम्हाला यश मिळेल.

वृश्चिक : आज साहित्यिक कार्ये करणं आपणास आवडेल, असं ग्रह म्हणतात. विद्यार्थ्यांसाठीही वेळ अनुकूल आहे. शेअरबाजारात नफा होईल. मनोबल मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण असेल. आरोग्यही चांगले राहील. नोकरी, व्यापार, उद्योगात स्पर्धकांसमोर विजय होईल. प्रत्येक कार्य शांततेत पार पाडले जाईल. व्यवसायात सहका-यांचे सहकार्य प्राप्त होईल.

धनु : संमिश्र फलदायी दिवस. आज ग्रह सावध राहायला सांगत आहेत. आईच्या आरोग्यामधील बदलांचा आणि कुटुंबातील कलुषित वातावरणाचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होईल. काळजी घ्या. यामुळे तुमचेही आरोग्य बिघडू शकते. पैशाची आणि प्रसिद्धीची हानी होईल. दुपारनंतर आपले मन सर्जनशील प्रवृत्तीकडे आकर्षित होईल आणि त्यामुळे आनंदी होईल. स्वभावात प्रेमभावना वाढेल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी शुभ राहील.

मकर : संमिश्र फलदायी दिवस. आयुष्याच्या जोडीदाराशी वागताना आज स्वभावात गोडवा असेल. मित्रांसह फिरायला जाण्यासाठी प्रवास वा सहल आयोजित करण्यात मन उत्सुक असेल. बंधू-भगिनी आणि प्रियजनांशी संबंध चांगले राहतील. मानसन्मान वाढेल. हितशत्रूंविरुद्ध विजयी व्हाल. मध्यान्हानंतर, अकस्मात अपघातांमुळे, आपले मानसिक आरोग्य आजारपणात बदलेल. आईची तब्येतही चिंतेत भर टाकेल. व्यावसायिकांना एखाद्या समस्येला सामोरे जावे लागेल. घर आणि स्थावर संपत्तीच्या कागदपत्रांवर काळजीपूर्वक शिक्केमोर्तब करा.

See also  या राशींचे भाग्य बदलणार श्री शनीदेव सर्व क्षेत्रांत यश देणार आणि मन खुश करणार…

कुंभ : संमिश्र फलदायी दिवस. आपल्या खर्चावर संयम ठेवावा लागेल. यासह, आपल्याला राग आणि जिभेवरही संयम ठेवावा लागेल. जेणेकरून कोणाशीही वादविवादाचा प्रसंग येणार नाही. नकारात्मक विचारही मनापासून दूर ठेवण्याचा ग्रह सल्ला देताहेत. दुपारनंतर आपले विचार सुसंगतता दर्शवतील. आपण कोणत्याही सर्जनशील किंवा कलात्मक गोष्टींत रमाल. कुटुंबात शांततामय व सलोख्याचे वातावरण असेल. नोकरीच्या कामात यश मिळण्याचे योग आहेत असे ग्रह म्हणतात.

मीन : आज आपण सामाजिक आणि धार्मिक कार्यात व्यस्त रहाल असे ग्रह म्हणतात. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. यश आणि समृद्धी मिळेल शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील. नवीन कामासाठी तसेच, व्यापार उद्योगासाठी दिवस चांगला आहे. तुमच्या स्वभावात असलेला क्रोध आणि नकारात्मक विचारांचा तुमच्यावर परिणाम होऊ देऊ नका.

शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment