अनेक सुवर्ण संधी मिळणार या 7 राशीला, भगवान श्रीशिवशंकर देणार प्रभावी शक्ती, होणार धन लाभ…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

शिवाय गौरी वदनाब्जवृंद सूर्याय दक्षाध्वरनाशकाय।
श्री नीलकंठाय वृषभद्धजाय तस्मै शि काराय नम: शिवाय:॥

भोलेनाथ श्रीशिवशंकरांची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ७ भाग्यवान राशी आहेत… वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, तूळ, मकर आणि मीन. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.

मेष:
आजच्या दिवशी मनांत धार्मिक आणि आध्यात्मिक प्र’वृ’त्ती विशेष असतील. मनातील द्वै’त’वा’दा’मु’ळे आपण ठो’स निर्णय घेऊ शकणार नाहीत. पैशाची देवाणघेवाण किंवा आर्थिक गुंतवणूक न करण्याचा ग्रहाचा सल्ला आहे. तुम्हाला शारीरिक आणि मानसिक अ’स्व’स्थ’ता येईल. धार्मिक कामांच्या साठी पैसा खर्च होईल. परदेशात स्थायिक झालेल्या लोकांच्या बातम्या मिळतील.

वृषभ:
ग्रह म्हणतात की व्यापारात वाढ झाल्याने व्यापाराशी संबंधित व्यवहार फायदेशीर सि’द्ध होतील. उत्पन्नाची साधने वाढतील. वडीलधारे आणि सहयोगी यांच्यापासून लाभ मिळेल आणि आनंदाचे क्षण अनुभवाल. वैवाहिक जीवनात समाधान आणि आनंद मिळेल. प्रवास, पर्यटन आयोजित केले जाईल. महिलांकडून फायदा आणि मानसन्मान, आदर मिळेल. अविवाहितांसाठी विवाह योग आहेत. तुम्हाला संततीसंदर्भात चांगली बातमी मिळेल.

मिथुन:
आज शारीरिक व मानसिक आनंद राहील. नोकरी, व्यवसायातील तुमच्या श्रमाची भ’र’पा’ई होईल असे दिसते. अधिकारी वर्गाचे प्रोत्साहन आपला उत्साह वाढवेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. वडिलांपासून फायदा होईल. सरकारी काम पूर्ण करण्यात सहजता येईल. ग्रहानुसार वैवाहिक जीवनात तुम्हाला आनंद आणि सौख्य मिळेल.

See also  आज श्री गजानन महाराज करणार चमत्कार, या 5 राशींवर आहे विशेष कृपादृष्टी, लवकरात लवकर करणार मालामाल…

कर्क:
ग्रह म्हणतात की आज आ’क’स्मि’क धनलाभ होऊन आपली भाग्यवृद्धी होईल. परदेशात जाण्याची इच्छा असणाऱ्यांचे प्रयत्न यशस्वी होतील. आणि परदेशातून एखादी चांगली बातमी येईल. धार्मिक कार्यात किंवा प्रवासासाठी पैसा खर्च होईल. कुटुंबातील सदस्य व पदाधिकारी यांच्यासमवेत आनंदात दिवस निघून जाईल. नोकरी, व्यापार, व्यावसायिकांनाही लाभ मिळेल.

सिंह:
आज आपल्याला आपल्या आ’रो’ग्या’ची काळजी घ्यावी लागेल. आरोग्यावर पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. चुकीच्या मार्गावर न चालणे आणि निषे’धा’त्म’क विचार न ठेवण्याची काळजी घ्या असे ग्रह म्हणतात. कुटुंबातील सदस्यांशी वा’द होतील. अ’नै’ति’क कृतीतून निं’दा होण्याची शक्यता आहे. इष्टदेवतेचे नामस्मरण आणि आध्यात्मिक विचार हे तुमचे खरे मार्गदर्शक असतील.

कन्या:
ग्रहाच्या कृपेने आपल्याला वैवाहिक आनंदाचे क्षण अनुभवता येतील. सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात तुम्हाला प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळेल. करमणूकीच्या गोष्टींमध्ये भाग घ्याल. वस्त्रालंकार आणि वाहन खरेदी योग आहे. भिन्न व्यक्तींचा परिचय प्रेमात बदलेल. व्यवसायातील भागीदारांशी संबंध चांगले राहतील. आर्थिक फायदा होईल.

See also  या 7 राशींवर श्री स्वामी समर्थ आपली कृपा करत आहेत, आर्थिक लाभ सोबतच सर्व इच्छा होऊ शकतात पूर्ण…

तुळ:
ग्रह म्हणतात की आज आ’रो’ग्य चांगले राहील आणि आधीच्या आ’जा’री व्यक्तीचे आ’रो’ग्य’ही सुधारेल. आपण घरात शांतता आणि समाधानाच्या वातावरणात वेळ घालवाल. कामात यश, कीर्ती आणि उत्साहात वाढ होईल. नोकरीत फायद्याची बातमी मिळेल आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. महिला मित्रांसह भेट होईल. वि’रो’ध’क आणि प्र’ति’स्प’र्धी यांचा प’रा’भ’व होईल.

वृश्चिक:
आज ग्रह प्रवास करु नका असा सल्ला देतात. आ’रो’ग्या’ब’द्द’ल काळजी असेल मुलांच्या संबंधात स’म’स्या उ’द्भ’व’ती’ल. ह’ट्टी’प’णा व अतिस्वाभिमानाचा त्रा’स होणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक नियोजनासाठी वेळ चांगला आहे. बौद्धिक चर्चेत वा वादात भाग घेऊ नका असा ग्रहांचा सल्ला आहे. शेअर्स-स’ट्टे’बा’जी’च्या प्र’लो’भ’ना’मु’ळे नु’क’सा’न होऊ शकते.

धनु:
अत्यधिक सं’वे’द’न’शी’ल’ता आणि घरगुती गोष्टींमुळे आज तुम्हाला मानसिक ता’ण’त’णा’व होण्याची शक्यता ग्रह सांगतात. तुमच्या मनात निर्माण झालेल्या कों’डी’तू’न मानसिक त्रा’स होईल आजचा दिवस आ’रो’ग्या’सा’ठी चांगला नसेल. आईच्या आ’रो’ग्या’बा’ब’त काळजी घेतली पाहिजे. नि’द्रा’ना’श छ’ळ करेल. जलाशयांपासून दूर राहणेच फायद्याचे आहे.

मकर:
आज तुम्ही रणनीतीत श’त्रूं’चा प’रा’भ’व कराल. नवीन कामे सुरू होण्यास सज्ज व्हा. यश मिळेल. आपण निरोगी मनाने आणि शरीराने प्रत्येक काम कराल. व्यवसायात फायदा होईल. भागीदारीत, तसेच पैज, सट्टा, शर्यत इ. मधे पैशाचा फायदा होईल. मित्र, नातेवाईक आणि भावंडांशी संपर्क होईल. मनातील सं’भ्र’म सुटेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. ग्रह तुमच्यावर प्रसन्न आहेत.

See also  कुमारिकांनी असे करावे हरतालिका व्रत, मिळेल मनोवांछित वरदान; जाणून घ्या शास्त्रोक्त व्रत पूजन संपूर्ण विधी...

कुंभ:
मनात दो’ला’य’मा’न स्थिती उभी राहिल्यामुळे तुम्ही ठाम निर्णयापर्यंत पोहोचू शकणार नाही, असे ग्रह म्हणतात. महत्वाचे निर्णय घेऊ नका. बोलण्यावर सं’य’म नसल्यामुळे कुटूंबातील सदस्यांमधे दु’रा’वा, प’र’के’प’णा’ची शक्यता असेल. धार्मिक कार्यांसाठी खर्च होईल. आ’रो’ग्य क’म’कु’व’त होईल. विद्यार्थ्यांसाठी मध्यम काळ आहे. ग्रह न’का’रा’त्म’क विचार दूर करा असे म्हणत आहेत.

मीन:
आनंदी आणि उत्साही दिवस आहे. शरीर आणि मनाची प्रसन्नता आपल्या दिवसात चैतन्य आणि उत्तेजना आणेल. जर आपण नवीन कामे हातात घेतली तर तुम्हाला यश मिळेल. धार्मिक तसेच मांगलिक कार्यक्रमात उपस्थितीत रहाल. जाईल. निर्णय घेताना, कों’डी वा द्वि’धा मनस्थिती निर्माण झाल्यास निर्णय पुढे ढ’क’ल’ला पाहिजे, असा ग्रहांचा सल्ला आहे. कुटुंबासमवेत सुरुची भोजनाचा आनंद घ्याल. वैवाहिक व कौटुंबिक जीवन आनंदात असेल.

शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक प’डू शकतो. शंका निरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment