आज श्री गजानन महाराज करणार चमत्कार, या 6 राशींवर आहे विशेष कृपादृष्टी, लवकरात लवकर करणार मालामाल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

गजानना गुणागरा परम मंगला पावना ।
अशींच अवघे हरी, दुरीत तेवि दुर्वासना ।।

श्री गजानन महाराजांची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ६ भाग्यवान राशी आहेत… मिथुन, सिंह, कन्या, तूळ, धनु आणि मकर. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.

मेष:
नवीन काम करण्यासाठी ग्रह तुम्हाला प्रेरणा देतील. तथापि, आपल्या विचारांमध्ये सातत्य नसल्यामुळे आपला काही प्रकरणांमध्ये गों’ध’ळ उडेल. नोकरी किंवा व्यवसायात स्प’र्धा’त्म’क वातावरण राहील. छोट्या प्रवासाचे योग दिसत आहेत. भावंडांशी सुसंवाद राहील. त्याचा फायदा होईल. महिलांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे.

वृषभ:
ग्रह म्हणतात की, आपली स्वमनालाच त्रा’स देणारी द्वि’धा मनोवृत्ती आपल्याला महत्वाच्या संधींपासून वं’चि’त ठेवेल. आज नवीन काम सुरू करणे योग्य नाही. आपली उदास व वागणूक संभाषणात सं’घ’र्ष निर्माण करेल. तरीही काही आर्थिक फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी मात्र ही चांगली वेळ आहे.

मिथुन:
आजचा दिवस हा ताजेपणा व चैतन्याने भरलेला असेल. उत्कृष्ट अन्न, सुंदर कपडे आणि मित्रांच्या सहवासात, तुम्ही आपला दिवस खूप आनंदात घालवाल. वैवाहिक जीवनात तुम्हाला आनंद आणि समाधानाची भावना मिळेल. आर्थिक फायदा होईल. शुभ कार्यक्रमांसाठी अनुकूल दिवस. खर्च जास्त होईल. म्हणूनच, आपण त्यावर नि’यं’त्र’ण ठेवले पाहिजे. ग्रह नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा सल्ला देतात.

See also  शनिदेवाच्या कृपेने कष्टांचे होणार सोने, या ७ भाग्यवान राशींना मिळणार मेहनतीचे फळ... लवकरच होणार धनवान...

कर्क:
कुटुंबात वा’द होतील, त्यामुळे मानसिक अ’स्व’स्थ’ता असेल. मनात च’ल’बि’च’ल वाढेल म्हणून महत्वाचे निर्णय टा’ळ’णे फायद्याचे आहे. कोणाशी गै’र’स’म’ज होण्याची किंवा वा’द’वि’वा’द होण्याची शक्यता आहे. आ’रो’ग्या बाबतीत नि’ष्का’ळ’जी’प’णा स्वास्थ्य ख’रा’ब करेल. कोर्टाची प्रकरणे का’ळ’जीपूर्वक हाताळावी लागतील. मा’न’हानी आणि पैशाचे नु’क’सा’न होण्याची शक्यता आहे.’

सिंहः
हा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल असे ग्रह म्हणतात, परंतु मनातील दोलायमान परिस्थितीची आपल्याला काळजी घ्यावी लागेल, हातात येणारी संधी गमावू नका. महिला मित्रांकडून भेट मिळेल. त्यांच्यापासून लाभही होईल, तो घ्या. ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळविण्यात सक्षम असाल. घरी शुभकार्य असेल. व्यापाऱ्यांचा व्यापार वाढेल. नोकरदारांचे उत्पन्न वाढेल. बाहेर प्रवासासाठी जाण्याचा योग असेल.

कन्या:
ग्रहाच्या कृपेने नवीन कामे सुरू करण्याच्या दृष्टीने तयार केलेल्या योजना प्रत्यक्षात येतील. जन्मदात्यांशी असलेले नाते, जिव्हाळा वाढेल. त्यांचा फायदा होईल. व्यापारी आणि नोकरी साधकांनी त्यांच्या क्षेत्रात प्रगती करणे अपेक्षित आहे. पैसा, मानसन्मान वाढेल. सरकारकडून फायदा होईल. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक जीवनात शांतता व समरसता राहील. आर्थिक वसुली किंवा व्यवसायाच्या कामाच्या निमित्ताने बाहेर जावे लागेल.

See also  अनेक सुवर्ण संधी मिळणार या 8 राशींना, भगवान शिव शंकर देणार प्रभावी शक्ती, होणार धन लाभ…

तुळ:
बौद्धिक क्षेत्रांतील विद्वानांना किंवा साहित्यिकांना भेटून आपण चर्चासत्रामध्ये वेळ घालवाल. नवीन कार्य सुरू करण्यास सक्षम असाल. लांब पल्ल्याचा प्रवास कराल किंवा तीर्थक्षेत्राला भेट द्याल. परदेशी प्रवास वा स्थलांतरासाठी संधी निर्माण केल्या जातील. विदेशात स्थायिक झालेल्या मित्र किंवा प्रियजनांकडून बातम्या प्राप्त होतील. आ’रो’ग्य किंचित अ’स्व’स्थ होईल. ग्रहाच्या मते मुलांच्या समस्यांपासून चिंता उद्भवू शकते.

वृश्चिक:
ग्रह म्हणतात की आज संभाषण आणि वागण्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे. दैनंदिन कामांव्यतिरिक्त नवीन कामे करणे चांगले नाही. आ’जा’री पडण्याचे योग आहेत. म्हणून खाण्यापिण्याची काळजी घ्या. अचानक पैशांचा फायदा होईल. अध्यात्मिक ध्यानधारणेसाठी हा चांगला काळ आहे. चिंतनात वेळ व्यतीत करुन आपण मानसिक शांतता प्राप्त कराल.

धनु:
ग्रह म्हणतात की पार्टी पिकनिक मुक्काम, सुंदर भोजन आणि कपडे ही आजच्या दिवसाची खासियत असेल. प्रवास, पर्यटन, मनोरंजनाच्या दुनियेत विहार कराल. भिन्नलिंगी व्यक्तीबरोबर भेट रोमांचक असेल. वैवाहिक जीवनात चांगले सौख्य मिळेल. समाजात आदर आणि कीर्ती प्राप्त होईल. बौद्धिक, तार्किक विचार-विनिमय होईल. भागीदारीत फायदा होईल.

मकर:
व्यवसाय आणि आर्थिक नियोजनाच्या विकासासाठी आजचा अनुकूल दिवस असल्याचे ग्रह म्हणतात. तुम्हाला वसुली किंवा पैशांच्या व्यवहारामध्ये यश मिळेल. आयात-निर्यात व्यापाऱ्यांना फायदा होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक फायदा होईल. कायदेशीर प्रकरणांच्या गुंतागुंतांविषयी जागरूक रहा. शारीरिक तंदुरुस्ती चांगली असेल. वि’रो’ध’कां’च्या चाली निरर्थक ठरतील.

See also  कुमारिकांनी असे करावे हरतालिका व्रत, मिळेल मनोवांछित वरदान; जाणून घ्या शास्त्रोक्त व्रत पूजन संपूर्ण विधी...

कुंभ :
मानसिक त्रा’स आणि अनुउत्साहाने भरलेला दिवस. वेगवान बदलणाऱ्यां मानसिक विचार व कल्पनांमुळे, च’ल’बि’च’ल’प’णा येईल, म्हणून आपण ठोस निर्णय घेऊ शकणार नाहीत. मुलांचे प्रश्न गों’ध’ळा’त टाकतील. पोटाच्या आजाराने ग्रस्त होण्याची शक्यता आहे. होणाऱ्या कामात बि’घा’ड झाल्याने नि’रा’शा होईल आणि आकस्मिक पैशाचा खर्च होईल असे ग्रहमान आहे.

मीन:
ग्रह तुम्हाला आजच्या दिवशी सा’व’ध’गि’री बा’ळ’ग’ण्या’चा सल्ला देतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये म’त’भे’द निर्माण होतील. आईचे आ’रो’ग्य चिं’ते’चे कारण असेल. त’ब्ये’त बि’घ’ड’ण्या’ची शक्यता आहे. मानसिक उ’द्वे’ग होईल. पैसे खर्च होतील. ब’द’ना’मी होईल. नोकरीत अ’ड’च’णी उ’द्भ’व’ती’ल. स्थावर मालमत्तेची कागदपत्रे बनवताना काळजी घ्या. महिलांशी असलेले संबंध हा’नि’का’र’क सिद्ध होऊ शकतात.

शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंका निरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment