श्री महालक्ष्मी मातेच्या कृपेने या 7 राशींचे नशिब हिऱ्या प्रमाणे चमचम करणार, पैशाचा पाऊस प’डणार…

नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते। शंखचक्रगदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते।।

आज श्री महालक्ष्मीची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ७ भाग्यवान राशी आहेत… मेष, वृषभ, सिंह, कन्या, तूळ, धनु आणि मकर. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.

मेष:
ग्रह म्हणतात की आज सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील लोकांकडून तुमचे कौतुक होईल. लक्ष्मीजी प्रसन्न होतील. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल. वाहनसौख्य मिळेल. आपणास एखाद्या प्रिय व्यक्तीचे प्रेम मिळेल. विचारांमध्ये ती’व्र’ते’ची आणि व’र्च’स्वा’ची भावना वाढेल. बौद्धिक चर्चेत भाग घेण्याची संधी असेल. सुधारात्मक आचरण अ’व’लं’ब’ण्या’ची गरज आहे. नोकरदार, व्यापारी व व्यावसायिकांसाठी वेळ फायदेशीर आहे.

वृषभ:
शारीरिक मानसिक आ’रो’ग्या’स’ह आपण आपली कार्ये नियोजित वेळेप्रमाणे पूर्ण करण्यास स’क्ष’म असाल. आज आ’जा’री व्यक्तींना सुधारित आ’रो’ग्या’चा अनुभव येईल. आईच्या बाजूकडून चांगली बातमी येईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य असेल. र’ख’ड’ले’ली कामे आज पूर्ण होतील. कौटुंबिक सौख्य मिळेल असे ग्रहांचे म्हणणे आहे.

मिथुन:
नवीन कामे सुरू करण्यासाठी अनुकूल दिवस नाही. जीवनसाथी आणि मुलाच्या आ’रो’ग्या’ची काळजी घेण्याचा सल्ला ग्रहांनी दिला. वा’दा’च्या वेळी मा’न’हा’नी होणार नाही याची काळजी घ्या. शक्यतो वा’द’वि’वा’द टा’ळा. महिला मित्रांच्या साठी पैसा खर्च होईल. शारीरिक आणि मानसिक आ’जा’रा’मु’ळे उत्साहात घ’ट होईल. विद्यार्थ्यांसाठी वेळ चांगली आहे.

कर्क:
ग्रह म्हणतात की आज तुम्हाला आनंद आणि समाधान कमी राहील. मनात अ’स्व’स्थ’ता येईल. छा’ती’त दु’ख’णे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे अ’स्व’स्थ’ता असेल. नि’द्रा’ना’शा’चा त्रा’स होईल. नोकरी, व्यापार तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वाभिमानाचा भं’ग होणार नाही याची काळजी घ्या. निष्कारण पैसा खर्च होईल. जलाशयाच्या जवळ न जाणेच फायदेशीर आहे.

सिंहः
आजच्या दिवशी तुम्हाला शरीरात ताजेपणा आणि मनांत उत्साह जाणवेल असे ग्रह म्हणतात. तुम्हाला मित्रांशी अधिक जवळीक अनुभवायला मिळेल. लहान सहल किंवा मित्र आणि कुटूंबासह प्रवास/मुक्काम असतील. आर्थिक लाभ मिळेल. प्रिय व्यक्तीला भेटल्याने मन प्रसन्न होईल. नशिबाची जोरदार साथ मिळेल. नवीन कामे किंवा योजना स्वीकारण्यासाठी अनुकूल दिवस. कला, संगीतामधे विशेष रस असेल.

कन्या:
कुटुंबात आनंद असेल. कुटुंबातील सदस्यांसह शांती आणि समाधानात आजचा दिवस व्यतीत कराल. आज, आपल्या मधुर वाणीच्या जादूचा परिणाम इतर लोकांवर होईल. प्रवास किंवा स्थलांतर होण्याची शक्यता आहे. आवडते पदार्थ मिष्टान्न सह सुरुची भोजन केले जाईल. आयात-निर्यातीच्या व्यवसायात चांगले यश मिळेल. फक्त चर्चेच्यावेळी आ’क्र’म’क’प’णे वा’गू नका असा सल्ला ग्रह देत ​​आहेत.

तुळ:
ग्रह म्हणतात की आज तुमच्या कलात्मक व सर्जनशील शक्ती प्रकट होतील. सर्जनशील प्रवृत्ती मनावर अधिराज्य करेल. वैचारिक चि’का’टी’ने आपल्या कृती यशस्वी होतील. आज आपण दागदागिने, कपडे, वाद्ये आणि करमणुकीच्या साठी पैसे खर्च करू शकता. आ’त्म’वि’श्वा’स वाढेल. जीवन साथी आणि प्रिय व्यक्तीशी झालेली भेट किंवा जवळीक रोमांचक आणि आनंददायक असेल. शारीरिक व मानसिक आरोग्य राहील.

वृश्चिक:
आज सकाळच्या प्रहरात मजा आणि करमणुकीच्या साठी पैसे खर्च कराल. दुपारच्या वेळी काही मानसिक चिं’ता आणि शारिरीक स’म’स्ये’मु’ळे त्रा’स होईल. अ’वि’चा’री रा’गी’ट बोलणे किंवा वागणे यामुळे भां’ड’णे होऊ शकतात. शांत राहा. अन्यथा कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांमध्ये क’ल’ह होईल, असे ग्रह सांगत आहेत.

धनु:
आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल, असे ग्रह म्हणतात. कौटुंबिक जीवनात शांती व आनंद मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबरची भेट संस्मरणीय असेल. आपण प्रेमाच्या आनंदी क्षणांचा आनंद घेऊ शकाल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. उच्च अधिकारी आणि वडीलजन आशीर्वाद देतील. मित्रांसह सुंदर दौरे आयोजित केले जातील. सुरुची भोजन व स्वकीयांचा सहवास मिळवून तुम्ही समाधानी असाल.

मकर:
व्यवसायाच्या क्षेत्रात नफा असल्याचे ग्रह सूचित करतात. वसुली, पुनर्प्राप्ती, प्रवास, स्थलांतर, उत्पन्न इत्यादीसाठी शुभ दिवस आहे. सरकारी कामात तुम्हाला यश मिळेल किंवा नोकरीतील उच्च अधिकाऱ्यांद्वारे तुमच्या कार्याचे कौतुक होईल. प्रमोशन होण्याची शक्यता वाढेल. शारीरिक, मानसिक आरोग्य लाभेल. वडिलांपासून फायदा होईल. मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भात आपल्याला समाधानाची भावना मिळेल. आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

कुंभ:
आज तुम्हाला अ’स्व’स्थ वाटेल, उ’दा’सी’न’ता आणि कं’टा’ळा येईल. परंतु तरीही आपण मानसिक आ’रो’ग्य राखण्यास सक्षम असाल. शरीरात उर्जेचा अ’भा’व असेल. काम करण्याचा उत्साह नसेल. कार्यालयात काम होण्याऐवजी आपल्याला उच्च अधिकाऱ्यांच्या रा’गा’ला ब’ळी प’डा’वे लागेल. करमणूक आणि छंद यासाठी खर्च होईल. एखादा दूरचा प्रवास सं’भा’व’तो’य. आपणास परदेशातून एखादी बातमी मिळेल. मुलांचा प्रश्न आपल्याला गों’ध’ळा’त टाकेल. प्र’ति’स्प’र्धीं लोकांशी जास्त वा’द’वि’वा’द न करण्याचा सल्ला ग्रह देत ​​आहेत.

मीन:
ग्रह आ’रो’ग्या’वर विशेष लक्ष देण्यास सांगतात. आ’जा’रा’च्या कारणांसाठी खर्च करावा लागेल. अ’चा’न’क पैसा खर्च होईल. इतर कामातही तुम्हाला प्र’ति’कू’ल परिस्थितीचा सा’म’ना करावा लागेल. कुटुंबातील सदस्यांशी दु’रा’व्या’स’ह परकेपणाची शक्यता आहे. म्हणून जरा काळजीपूर्वक बोला. आकस्मिकरित्या झालेला पैशाचा फायदा तुमचे त्रास दूर करेल. अध्यात्म आणि नामस्मरण मनाला शांती देईल.

शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंका निरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Leave a Comment