अरे देवा ! या अभिनेत्रीने चक्क कॅमेरा चालू करुन सगळ्यांसमोर केली अंघोळ…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यापासून ते बॉलीवुड वेब सिरीज पर्यंतचा प्रवास करणारी अभिनेत्री रश्मी देसाई ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्धीत झळकते. हल्ली तर ती “तंदूर” च्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. आपल्या मनमोहक अभिनयाने चाहत्यांना भुरळ पाडणारी रश्मी हिला आज कुणाच्याही ओळखीची मुळीच गरज नाही.

236038986 876037203319084 5072671322810807612 n

‘तंदूर’ वेबसिरीजमुळे चर्चेत : अभिनेत्री रश्मी देसाई ही आपल्या अभिनया व्यतिरिक्त सौंदर्यामुळे देखील चर्चेत असते. आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती सोशल मीडियावर नेहमी एक्टिव असते. आपले बोल्ड फोटोज् शेयर करून ती चाहत्यांना घायाळ करत असते. इन्स्टाग्रामवर आपल्याला तिचे अनेक बो’ल्ड फोटोज् पाहायला मिळतात.

अहो, पण तुम्हांला ठाऊक आहे का, रश्मी सध्या आपल्या लेटेस्ट फोटोशूटमुळे जबरदस्त प्रसिद्धीत आली आहे. तिने सोशल मीडियावर आपले अलीकडील लेटेस्ट फोटो शेयर केले आहेत. यामध्ये ती अक्षरशः सर्वांसमोर शॉवर घेताना दिसत आहे. या फोटोंमध्ये तिचा बो’ल्ड लुक स्पष्ट दिसत आहे.

See also  हे टीव्ही कलाकार घेतात अव्वाच्या सव्वा लाख फी, कपिल शर्माची फीस ऐकून विश्वास बसणार नाही...

237234811 330765522125175 59640058193816599 n

यादरम्यान ती काळ्या रंगाच्या ङ्रेस मध्ये हॉट पोज देताना दिसते. तिच्या या बो’ल्ड लुकमुळे चाहत्यांना तिची स्टाईल खूप आवडली आहे. पुन्हा एकदा रश्मीने इंटरनेटचे तापमान वाढवले आहे. अभिनेत्री रश्मी देसाई हिच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले, तर ती शेवटी एकता कपूरच्या “नागिन-4” या मालिकेत दिसली होती.

तर मित्रांनो अभिनेत्री रश्मी देसाई हिने आपल्या या अफलातुन फोटोज् ने चाहत्यांना घायाळ केले आहे. तिच्या या फोटोज् वर युजर्स च्या भरपूर कमेंट्स येत आहेत. रश्मी देसाई ही आधीपासूनच मादक सौंदर्याची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तर आता पुन्हा तिच्या या फोटोज् ने फॅन्सना वेडेपिसे केले आहे.

236255817 4041679325951969 5179198784962568234 n

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  करण जोहरने या प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचा फोटो आपल्या बेडरूममध्ये लावला आहे, कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

Leave a Comment