या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने शर्ट विना केले हॉट फोटोशूट, नेटकऱ्यांनी केलेल्या कंमेंट ऐकून थक्क व्हाल!

टेलिव्हिजन जगतातील अभिनेत्री या देखील बॉलीवुड अभिनेत्रींपेक्षा सौंदर्याच्या बाबतीत काही कमी नाही. यांच्या अदा, बोल्ड फोटोज् पाहून तर कुणीही घायाळ होईल. म्हणून तर यांचे फॅन फॉलोइंग देखील मोठ्या प्रमाणात असते. बिग बॉस फेम रश्मी देसाई या अभिनेत्रीला तर आपण ओळखतोच. आपल्या ग्लॅमरस लुकमुळे ती सदैव चर्चेत असते. त्याचप्रमाणे ती प्रत्येक दिवस आपले बोल्ड फोटोज् सोशल मीडियावर नेहमी करत असते.

yoyocial 2021 03 4e5af3b2 4b72 4228 ae5a b9ef144faf61 158137623 260451998874869 8670801861583947161 n

तिच्या मोहक व मादक सौंदर्याप्रमाणेच तिची प्रत्येक अदा ही कमालीची आहे. ह’ल्ली’च तिने पिवळ्या रंगाच्या ङ्रेस मधील आपले फोटोज् सोशल मीडियावर शेयर केले होते. तेव्हा तिच्या फॅन्सनी तर लाईक व कमेंट्सचा पाऊस पाडला होता. तर आता यावेळी पुन्हा एकदा रश्मीने आपल्या फॅन्सच्या हृदयात आग लावण्यासाठी नवीन ग्लॅमरस फोटो शेयर केले आहेत.

See also  कधी काळी या गरीब माणसाची पत्नी होती संजय दत्तची पत्नी मान्यता, या कारणामुळे...

अभिनेत्री रश्मी देसाई ही आपल्या सोशल मीडियावर नेहमी एक्टिव असते. मात्र यावेळी तिने स्वतःचे असे काही हॉट फोटोज् पोस्ट केले आहेत, जे पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. तिचे फॅन्स तर हे फोटोज् पाहताना ङोळयांची पापणी सुद्धा हलवणार नाहीत. कारण तिच्या फोटोज् ची खासियत तशीच आहे.

1616734544 867 Rashmi Desai Hot Photo Rashmi Desai shared a very bold

स्वतःला नेहमी मॉडर्न ठेवणाऱ्या या रश्मीने व्हाईट कोट मध्ये फोटोशूट केले आहे. असे तर बहुधा आपण शर्ट च्या वर कोट घालतो. पण आता या रश्मी देसाई चा अंदाज काही निराळाच आहे बरं का…. स्वतःकडे आपल्या चाहत्यांना या हॉट अभिनेत्री काय करतील याचा काही नेम नाही बुवा, हे मात्र खरं..

ङीप नेक कोट घालून हिने आपल्या कातिल अदांनी सर्वांना आकर्षित करून घेतले आहे. त्यासोबतच तिने व्हाईट कलरचा नेट स्कर्ट देखील घातला आहे. या ङ्रेस मध्ये ती कमालीची अफलातून दिसत आहे. आतापर्यंत तिच्या ह्या फोटोला लाखो लाईक्स आलेल्या आहेत. तर एका युजरने तर “सिद्धार्थ ला तुझा हा फोटो खूप आवडेल” असे कमेंट मध्ये लिहिले आहे. तर काही युजर्सने “हॉट” अशा कमेंट्स दिल्या आहेत.

See also  'भाभीजी घर पर है' मधील अंगुरी भाभींचे ग्लॅमरस हाॅ'ट फोटो होत आहेत खूपच व्हायरल, फोटो पाहून थक्क व्हाल!

2

इन्स्टाग्रामवरील रश्मी देसाईचे चाहते हे तिच्या या फोटोला हार्ट आणि आगीचे इमोजी कमेंट्स मध्ये देत आहे. तर यापूर्वी रश्मीने यलो रंगाच्या स्ट्रीप्ङ ङ्रेस मध्ये आपले फोटोज् शेयर केले होते. तेव्हा तिने उंची सँङल्स आणि मोकळे केस सोडून आपला लुक पूर्ण केला होता. तिचा ह्या लुक वर सुद्धा तिचे फॅन्स फिदा होते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  चित्रपटांमध्ये किसिंग सीन कसे शूट केले जातात? हा व्हिडिओ पाहिल्यावर थक्क व्हाल!

Leave a Comment

close