नॅशनल क्रशचा रेड हॉट फोटोशूट होतोय व्हायरल… चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले रश्मीकाने पुन्हा एकदा..

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रहो “पुष्पा : द राईज” चित्रपटात निराळाच लुक दाखवत आपल्या अभिनयाची दुसरी बाजू मांडली आहे, जिने आजवर आपल्या अप्रतिम सौंदर्याने सोशल मीडियावर आणि पडद्यावर धुमाकूळ घातला आहे. मित्रहो हीच ती नॅशनल क्रश रश्मीका मंदाना, हल्ली विशेष चर्चेत आली आहे. तिचा एक खास लुक सोशल मीडियावर व्हायरल होत असून भलताच खास वाटत आहे. ती या लुक मध्ये अगदी बाहुली वाटत असून तिला अस पाहताना अनेकांचे हृदयाचे ठोके वाढले होते. तिची लोकप्रियता बघता बघता चित्रपट सृष्टी मध्ये तर वाढली आहेच शिवाय लोकांच्या मनात देखील ती स्थित आहे.

रश्मीका दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी सह बॉलीवूड मध्येही खास लक्षवेधी ठरली आहे, तिची एक झलक देखील चाहत्यांना प्रचंड घायाळ करणारी ठरते. खूपच गोड आणि आकर्षित अशी तिच्या सौंदर्याची ठेवण आहे, सोशल मीडियावर अनेक बोल्ड आणि खास फोटो आपण पाहत असतो. नुकताच एक पुरस्कार सोहळा पार पडला आहे, त्यामधील तिचा लुक विशेष लक्ष वेधून गेला आहे. यातील तिचे काही फोटो हल्ली मनाला भुरळ घालत आहेत. या सोहळ्यात अभिनेत्री बोल्ड आणि अतिशय सुंदर दिसत होती.

See also  आमिर खानने घा'ब'रू'न अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत "या" कारणामुळे डान्स करायला दिला होता नकार...

यावेळी ती रेड हॉट लुक मध्ये खूपच आकर्षक दिसत होती, या ड्रेस मधील तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. हा लाल रंग तिच्यावर खूप खुलून दिसत आहे, या लाल रंगाच्या आउटफिट मध्ये ती फारच स्टनिंग दिसत आहे. शिवाय यातील तिचा खास अंदाज देखील वातावरण भलतेच खास बनवत होता. अभिनेत्रीने पापाराझींना छान पोज तर दिल्याच सोबतच तिने त्यांच्या सोबत बसून फोटो देखील काढला आहे. इतकेच नव्हे तर तिने त्यांच्या विनंतीला मान देत तिने “सामी सामी” गाण्यावर डान्स देखील केला.

तिचे हे गाणे खुप गाजले आहे, प्रत्येक वेळी तिला या गाण्यावर डान्स करताना पाहिले की तिचे सर्व चाहते खूप खुश होतात. तिचा प्रत्येक चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला आहे, सोबतच तिची भूमिका देखील अतिशय सुंदर वाटते. रश्मीकाचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतात, अलीकडेच तिने रेड हॉट ड्रेस मध्ये काही फोटो शेअर केले आहेत जे नेटकऱ्यांच्या चर्चेत चांगलेच उतरले आहेत. यावर कमेन्ट देखील खूप छान छान येत आहेत. इतकी गोड आणि सुंदर दिसत असतानाही तिची स्माईल खास जादू करून जाते आहे.

See also  'राजा हिंदुस्थानी' तील 'त्या' किसिंग सिन बाबतीत करिश्मा कपूरने केला खुलासा, म्हणाली, "अमीर...

रश्मीकाच्या फ्रंट बद्दल बोलायचे म्हणले तर लवकरच “मिशन मजनू” चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती बॉलिवूड मध्ये पदार्पण करणार आहे. तसेच ती “गुडबाय” , “एनिमल” चित्रपटात देखील दिसणार आहे. वैशिष्ट्य असे आहे की बॉलिवूड मध्ये तर ती झळकणार आहेच शिवाय साऊथ मध्येही तिचे अनेक प्रोजेक्ट कार्यरत आहेत. २०१६ मध्ये “किरीक पार्टी” चित्रपटातून तिने या क्षेत्रात पदार्पण केले होते. बघता बघता ती सर्वांची लाडकी बनून राहिली आहे. तिला नेहमी आशीच लोकप्रियता मिळो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment