‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील शनायाची खऱ्या जीवनातील प्रेम कहाणी आहे खूपच रंजक, ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमधील शनाया या पात्राची भूमिका निभावणारी अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील. तिला या मालिकेने प्रसिद्धी झोतावर एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनाया हे पात्र बऱ्याचदा बदलण्यात आलं, कधी इशा केसकर तर कधी रसिका सुनील अशा दोन्ही अभिनेत्रींनी हा किरदार यशस्वीरित्या निभावला.

rasika sunil majhya navaryachi bayko 22 1

सध्या सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून रसिका सुनील ही अभिनेत्री बरीच चर्चेत असल्याची पाहायला मिळते आहे. ती अनेकदा आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून तिचा फोटो शूट चे फोटोज आणि काही व्हिडिओज शेअर करत असते. परंतु सध्याच्या घडीला रसिका सुनील गा’ज’त आहे ती एका मुलाखतीमुळे.

या मुलाखतीत रसिका आणि आदित्य बिलागी या दोघांनीही आपण एकमेकांना डेट करत असल्याची कबुली दिली आहे. रसिका स्पष्टपणे म्हणाली की, होय मी आणि आदित्य आम्ही गेल्या एक-दीड वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहोत मी त्याच्यासोबत खूप आनंदी आहे आम्ही सध्या लॉस एंजलिस मध्ये आहोत.

See also  CID फेम एसीपी प्रद्युमनचा मुलगा आणि सून आहेत प्रसिद्ध मराठी कलाकार, त्यांची नावे जाणून थक्क व्हाल!

B4HSdXDZlvKjJCXPGRLHDhls9nlUYWjmE5E6zpf EYKpbxPoZyjXRLvYsTVGSne3n9 zSksFSE7cDaUwHxPsqCRdb1Gy6KQmcV A0mdx3TcvWt3oDry kA5f3LFRiqCtlwezNCrshsXBaNuD3NV5J3RkMRLCc2Xuuq0miZp3c5RNt9NaU6tMaZ1 AYsLzd2iEuH07XJ hA=s0 d

हा आदित्य तोच आहे ज्याच्यासोबत नवीन वर्षात रसिकाने तिच्या अकाउंट वर सर्वप्रथम फोटो शेअर केला होता. सध्या व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने रसिकाच्या चाहत्यांना आदित्य नेमका कोण आहे? आणि या दोघांची लव स्टोरी कशी सुरू झाली? ही गोष्ट जाणून घेण्यात फार रस आला आहे. चला तर मग पाहूया या दोघांची सुरू झालेली हटके प्रेम कहानी.

शनायाची अर्थात रसिकाची आणि आदित्यची प्रेम कहाणी सांगताना रसिकाने सांगितले की, गेल्या जवळपास दीड-दोन वर्षांपासून आम्ही दोघे केवळ एक मित्र मैत्रीण म्हणून सोबत आहोत. आणि त्यानंतर करोना आला कदाचित याच काळात जादू होऊन रसिका त्याच्या प्रेमात पडली.

80069540

या नात्यात जानेवारीमध्ये आदित्य रसिकाला भेटायला आला असताना एअरपोर्टवर रसिका त्याला पिक करायला गेल्यावर त्याने रसिकाला सांगितले, मला तुला काहीतरी खास बोलायचे आहे. तेव्हा त्याची नजर पूर्णपणे हेरत रसिकाने त्याच्या मनातली बात कदाचित ओळखली होती. परंतु मुळातच तो आधीपासून रसिकाला आवडू लागला होता.

See also  "सारे ग म प लिटिल चॅम्प" मधील या बाल गायिकेची आई सुद्धा आहे प्रसिद्ध गायिका, नाव ऐकून विश्वास बसणार नाही...

तो रसिकाचा अगदी खास मित्र होता. एक दिवस ते दोघे एका पार्टीला गेले असतानाच आदित्यच्या मित्रांकडून मला त्याचा मनाचा ठाव लागला. आणि पुढे रसिका म्हणाली, मी त्याला कि’ड’नॅ’प करत बॅंडस्टाईनला घेऊन गेले. पुढे तिथे असताना दोघांनी सोबत वेळ घालवला आणि याचवेळी मला तू आवडतेस हे स्पष्टपणे आदित्यने रसिकाला सांगितले.

Rasika Sunil 3

पण रसिका म्हणाली, मी भारतात राहणार आणि तू कायम अमेरिकेत ही अ’ड’च’ण आहे. परंतु त्या अ’ड’च’णी’व’र दोघांनीही आता तो’ड’गा काढायचं तर ठरवलं आहेच. आदित्य हा मुळचा औरंगाबाद येथील आहे. तो अमेरिकेत सिनीयर सॅफ्टवेयर इंजिनिअर आहे. त्याचं स्वत: युट्यूबवर चॅनेल आहे आणि तो उत्तम डान्सर सुद्धा आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Kiran Pawar

Kiran Pawar

Leave a Comment