अभिनेत्री रविना टंडनने या कारणामुळे भर पार्टीत आपल्या सवतीच्या डोक्यात दा’रू ओतली होती, कारण…

Advertisement

बॉलिवूड म्हंटल की मनोरंजनासोबत प्रत्येक कलाकाराच्या पडद्यामागच्या आयुष्यात असणाऱ्या गुपित गोष्टी ही आल्या. ज्या चाहत्यांना माहीत नसतात. त्यांना फक्त त्यांचं ग्लॅमर्स गोष्टी च माहीत होतात. बॉलिवूड क्वीन राहणारी एकेकाळी प्रसिद्ध असणारी अभिनेत्री म्हणजेच रविना टंडन ,( ravina tandan ). होय तर तिच्या आयुष्यात घ’ड’ले’ल्या काही गोष्टी आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

त्या काय आहेत तर रविना आणि तिच्या सवतीचं काही कारणास्तव खूप मोठं भां’ड’ण झालं होतं ज्यावर रविनाने काय केलं हे वाचून हसायला ही येऊ शकतं. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ.

Advertisement

article 20192528174429864000

बॉलिवूडची (Bollywood) मस्त-मस्त गर्ल म्हणून ओळख असणाऱ्या रविना टंडनचे (Ravina Tandon) आजही तितकेच चाहते आहेत. रविना नेहमीचं आपल्या पर्सनल आणि प्रोफेशन लाईफबद्दल चर्चेत असते. आजसुद्धा रविनाचे अनेक किस्से ऐकायला मिळतात. आज आपण असाच एक किस्सा जाणून घेणार आहोत, जो फारच कमी लोकांना माहिती आहे. हा किस्सा तितकाच फिल्मी आहे. कारण तो रविना आणि तिच्या सवतीमध्ये घडला होता. पाहूया असं नेमकं काय झालं होतं.

See also  या लहान क्युट मुलगा आज आहे बॉलीवूड मधील प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता, नाव ऐकून विश्वास बसणार नाही!
Advertisement

बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनने डीस्ट्रीब्यूटर अनिल थडानीसोबत लग्नं केलं आहे. मात्र अनिलचं हे दुसर लग्नं होतं. याआधी अनिलने नताशा सिप्पी या मुलीशी लग्न केलं होतं. मात्र नताशाच्या आई वडिलांनी रविनामुळेच आपल्या मुलीचं लग्न तु’ट’ल्याचा आ’रो’पदेखील केला होता.

article 20192528180029880000

Advertisement

रविनामुळेच अनिलने नताशाला घटस्फो’ट देवून हे लग्न केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. 2003 मध्ये अनिल आणि रविनाने साखरपुडा केला होता. त्यानंतर 2004 मध्ये या दोघांनी डेस्टीनेशन वेडिंग केलं होतं. राजस्थान, उदयपुरमध्ये हे लग्न अगदी शाही थाटामाटात पार पडलं होतं.

हिंदी वें चॅनेल असलेल्या E 24 ने दिलेल्या एका वृत्तानुसार, रविना आणि अनिलची पहिली पत्नी नताशा यांची कधीच समोरासमोर भेट झालेली नव्हती. मात्र 2006 मध्ये नवीन वर्षाचं निमित्त साधत फरहान अख्तर आणि रमेश सिधवानी यांनी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. आणि यामध्ये रविना आणि अनिल थडानी व्यतिरिक्त पहिली पत्नी नताशा सिप्पीसुद्धा उपस्थित होती.

See also  विराट आणि अनुष्का राहत आहेत मुंबईतील या आलिशान घरात, घराची किंमत ऐकून विश्वास बसणार नाही...
Advertisement

Raveena Tandon husband Anil Thadani

याच पार्टीदरम्यान रविनाने नताशाच्या डोक्यावर वा’ई’न’ने भरलेला ग्लास ओतला होता. असं झालं होतं की, पहिली पत्नी नताशा अनिलच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती. त्याचं लक्ष आपल्याकडे खेचण्याचा परतण करत होती. त्यामुळे रविनाला रा’ग आला होता. असं पार्टीत उपस्थित असणाऱ्या लोकांनी म्हटलं होतं. आणि जय्वेली रविना जेवण आणण्यासाठी बाजूला गेली तेव्हा नताशा अनिलजवळ आली आणि त्याच्याशी जबरदस्ती बोलण्याचा प्रयत्न करू लागली.

Advertisement

हे सर्व पाहून रविना खुपचं भडकली. तिचा रा’ग अनावर झाला, आणि तिने मागेपुढे काहीही न बघता. पार्टीतील सर्वांसमोर वा’ई’न’ने भरलेला ग्लास नताशाच्या डोक्यावर रिकामा केला होता. या घटनेची खुपचं चर्चा झाली होती. आजही हा प्रसंग आठवला जातो.

article l 20181027511271841238000

Advertisement

बघा बरं आता हे सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात होतं की नाही. म्हणजे सेलिब्रिटी लोकांचं जीवन मोठं आणि प्रसिद्ध झाल्यावर काही वेगळं फार नसतं. तर असा आहे रविना आणि तिच्या सवत मध्ये झालेला हा किस्सा. तिच्या नवरा मात्र यावेळी चांगलाच फसला असेल. जशी एक म्हण नाही का दोन बायका आणि फजिती ऐका.

See also  वयाच्या 44 व्या वर्षी देखील अविवाहित आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, आता 19 वर्षीय छोट्या मुलाला करतीय डेट!

रविना टंडन ही आजही खूप प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. कारण तिच्या जुन्या चित्रपटाचे लाखो फॅन्स आजही आहेत. अश्या अभिनेत्री बाबत असा काही किस्सा ऐकायला वेगळा वाटत असला तरी तो खरा आहे. असेच किस्से वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत जाऊ. स्टार मराठी नेहमी वाचकासोबत.

Advertisement

raveena7

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close