जेव्हा अभिनेत्री रवीना टंडनचे नाव तिच्याच भावासोबत जोडले गेले होते, रडून रडून झाली अशी अवस्था…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये नेहमी नवनवीन किस्से कानावर येत असतात. त्यामुळे इंङस्टीमध्ये स्टार्स लोकांच्या आयुष्याशी निगडीत विषयांवर चर्चा होत असते. चाहते असो किंवा मग कलाकार क्षेत्रातील मंडळी असोत… कुणाच्याही खासगी आयुष्यातील माहिती समोर आल्यानंतर त्यावर अनेकांचे लक्ष वेधले जाते. असेच काहीसे या अभिनेत्रीच्या बाबतीत सुद्धा झाले आहे.

अभिनेत्री रविना टंङन हिच्या आयुष्यातील काही किस्से समोर आले आहेत. फक्त समोर आले नाहीत, तर त्या विषयावर जोरदार चर्चा देखील सुरू आहे. मीङियाशी संवाद साधताना रविना टंङन हिने म्हटले की, एक वेळ तर तिच्यावर अशी आली होती. जेव्हा तिचे नाव तिच्याच भावासोबत जोडले गेले होते. ती वेळ आणि ती बातमी खरंच मन सुन्न करून टाकणारी होती.

See also  अमिताभ यांच्या या 3 शब्दांमुळे मुकेश खन्ना यांचे करियर झाले बर्बाद, जाणून घ्या नक्की काय म्हणाले होते अमिताभ...

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या वेळी रविना टंङन स्वतःची बाजू स्पष्टपणे मांडू शकत नव्हती. “आम्ही पत्रकारांच्या दयेवर मोठे होत होतो, असे ती म्हणाली.” त्या सहकलाकारांना सुद्धा आपण मित्र मानत होतो, परंतु मासिकाच्या संपादकांना ते अजिबात मान्य नव्हते.

त्या भयानक अनुभवाविषयी सांगताना रविना म्हणाली की, मी कित्येक रात्री झोपत नव्हते. मला खूप भीती वाटायची त्यामुळे मी सतत रङत बसायचे. तेव्हा कोणत्यातरी एका वर्तमानपत्राने माझी, माझ्या प्रतिष्ठेची आणि कुटुंबाची अक्षरशः राखरांगोळी केली होती. हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता.

कारण त्यांनी माझं नाव माझ्याच भावाशी जोडले होते, असे सांगत एका मासिकात हुबेहुब तसे वृत्त छापण्यात आल्याचे सांगितले. “एक रुबाबदार, गोरापान मुलगा दररोज रवीनाला सोडण्यासाठी येत आहे, त्यामुळे हा रविना चा बॉयफ्रेंड असण्याची शक्यता आहे.” असे अभिनेत्री रविना टंङन बद्धल लिहिण्यात आले होते. या प्रसंगावर आपण कुणाला आणि काय उत्तर द्यावे, हेच तिला समजत नव्हते. त्या दरम्यान तिची परिस्थिती खूप खराब झाली होती.

See also  बजरंगी भाईजान मधील मुन्नी सापडली संकटात, लोक म्हणत आहेत, "नको ते उद्योग करू नको, लहान आहेस..."

अभिनेत्री रवीना टंडन हिने हिंदी कलाविश्वात कित्येक ब्लॉकबस्टर चित्रपट केले आहेत. त्याचप्रकारे तिने अफाट लोकप्रियता सुद्धा मिळवली. तर आता ती आपल्या आयुष्यात बरीच पुढे निघून गेली आहे. तरीदेखील या कटु किस्स्याची आजही तिला आठवण आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment