वयाने मोठी असलेली ही प्रसिद्ध अभिनेत्री अक्षयला तिच्याकडे आकर्षित करायची, अभिनेत्री रविना टंडनने केला मोठा खुलासा…
बॉलिवूड मध्ये गुपित असलेले अनेक किस्से असतात. जे सर्वसामान्य पर्यंत कधी पोहचत नाही. आज आपण असाच एक किस्सा जाणून घेणार आहे. लोकप्रिय सेलिब्रिटी यांच्या बाबत. म्हणजेच रेखा, रविना आणि अक्षय कुमार या त्रिकुट बद्दल. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की नेमकं काय तर सविस्तर जाणून घेऊ.चला.
एक काळ असा होता की बी-टाउनमध्ये रवीना टंडन आणि अक्षय कुमारच्या अफेअरविषयी बऱ्याच चर्चा ऐकू येत असत. पण रेखा यांचे नावही या दोघांमध्ये जोडले जात होते, याबाबत गौप्यस्फोट करून रवीनाने सर्वांनाच चकित केले होतं. ज्या गौप्यस्फो’ट मुळे चाहत्यांना ही मोठा ध’क्का बसला होता तिघांच्या. ज्यामुळे पुन्हा तिघेही एकत्र कधीच जास्त दिसले नाही. अवार्ड शो सोडून.
कसं असतं माहितेय का नातं हे टिकवून ठेवण्यासाठी केवळ प्रेमच नव्हे तर आदर, प्रामाणिकपणा आणि समजूतदारपणा देखील आवश्यक आहे. नातेसंबंधात असताना दोन व्यक्तींमध्ये छोटे-मोठे वा’द घडतच असतात. पण या भांडणांनंतर तुमचा जोडीदार आपल्यापासून दूर राहू लागल्यास या समस्येकडे आपण गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
कारण आपला जोडीदार हा सतत आपल्या सोबत असावा आणि त्याच्याशी भलेही भां’ड’ण होऊ तरी काही काळानंतर बोलण्याचा प्रयत्न करावा.
नाहीतर काय होतं की कित्येकदा जोडीदाराकडे दुर्लक्ष करणं तुमच्यासाठी नात्यासाठी घातक ठरू शकते. कोणतेही नाते टिकवून ठेवण्यासाठी त्या नात्याची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. तसंच नातेसंबंधात येण्यापूर्वी आपल्या जोडीदाराच्या स्वभावासह अन्य गोष्टी पारखून घेणेही गरजेचं असते.
अन्यथा जोडप्यामध्ये तिसरा व्यक्ती येण्यास जास्त वेळ लागत नाही. असेच काहीसे एकदा बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने (Raveena Tandon) रेखा (Rekha) यांच्याबद्दल विधान केले होते, जे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं. आता विधान नेमकं काय होतं तर तेही पाहुयाय चला.
एक हिंदी चित्रपट तो म्हणजेच खिलाडीयों का खिलाडी’. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय आणि रेखा यांचे नाव एकमेकांशी जोडले जाऊ लागलं. कारण होतं रोज सोबत होणार सिनेमाचं शूटिंग आणि सोबत राहणं खाणं पिणं. कारण सवय झाली की आपलेपणा आणि प्रेम वाढत जात.
त्यावेळेस रवीना आणि खिलाडी कुमार रिलेशनशिपमध्ये होते. अशा परिस्थितीत एका मुलाखतीदरम्यान रवीनाला याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने एक आश्चर्यकारक गौप्यस्फोट केला. रवीनाने म्हटलं की, ‘मला वाटत नाही की अक्षयला रेखासोबत काही देणे-घेणे होते. खरं तर अक्षय त्यांच्यापासून दूरच राहत असे पण त्या अक्षयला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होत्या. अक्षयसाठी त्यांनी घरातून जेवणाचा डबा आणायला सुरुवात केली, तेव्हा मी याकडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली. मला वाटले की आता गोष्टी फार पुढे जात आहेत’.
प्रसिद्ध अभिनेत्री रवीनाने जे सांगितले त्यावरून असे दिसते की, अक्षय आणि तिच्या नात्यामध्ये रेखा यांची एण्ट्री होऊ शकली नाही. पण बहुतांश वेळा एखाद्या जोडप्यामध्ये तिसर्या व्यक्तीच्या येण्याने त्यांचे नाते पूर्णपणे बिघडते. आपणासही स्वतःचे नातेसंबंध टिकवून ठेवायचे असेल तर काही गोष्टींवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
तर असा आहे रेखा ( rekhaa ) , रविना टंडन ( ravina tandon ) आणि अक्षय कुमारचा किस्सा ( akshay kumar ) जो की बऱ्याच जणांना माहिती नसेल जो आम्ही सांगितला. तर हा किस्सा कसा वाटला ते सांगा. आम्ही इतर ही अश्या गोष्टी घेऊन येऊ. आपलं स्टार मराठी. नेहमी वाचकासोबत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.