रविना टंङन हिने अखेर सत्य सर्वांसमोर मांडले, याच कारणामुळे तिने दोन मूलींना दत्तक घेतलं होतं.

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील ब्युटीफूल अदाकारी अभिनेत्री रवीना टंडन हिचे आजही जगभरात करोडोंच्या संख्येने फॅन्स आहेत. रवीना आता 47 वर्षांची असून ती चार मूलींची आई बनलेली आहे. विश्वास तर तुमचा देखील बसणार नाही….परंतु हे अगदी खरं आहे बरं का?? इतकंच नव्हे तर रविना टंङन हिने आपल्या दोन मूलींची लग्न सुद्धा केली आहेत. त्याचप्रमाणे रवीना टंडन ही जेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये आली, तेव्हा तिचे वय फक्त आणि फक्त 21 वर्षे होते.

ज्या वयात प्रत्येकजण आपापल्या करियर कडे लक्ष देत असतात. त्याच वयात रविना टंङन हिने स्वतःचे नाव इंङस्टीमध्ये कमावले होते. 21 वय वर्ष असतानाच तिने दोन मूलींना दत्तक घेतले होते. तोपर्यंत तर तिचे लग्न सुद्धा झाले नव्हते. साधारणतः 1990 च्या दशकात रवीना टंडन हिने छाया आणि पूजा या दोन मूलींना गुपचूप दत्तक घेतले होते. रवीना ने जेव्हा पूजा आणि छाया यांना 1995 मध्ये दत्तक घेतले, तेव्हा ती त्यांची सिंगल मदर होती. तेव्हा पूजा 11 आणि छाया फक्त 8 वर्षांची होती.

See also  विराट-अनुष्काच्या मूलीला मिळाली अत्याचाराची ध'मकी, पाहा नेमकं काय घडलं...

अभिनेत्री रविना टंङन हिने एवढ्या लहान वयात त्या दोन मूलींना दत्तक का घेतले होते, यामागील कारण कुणालाच समजत नव्हते. शेवटी आज इतक्या वर्षांनंतर तिने स्वतः यामागील खुलासा केला आहे. तिने सांगितले की, ही गोष्ट मी सर्वांपासून लपवून ठेवली, कारण त्या काळात पत्रकारिता खूप वेगळीच होती. तेव्हाच्या काळातील लेखक शुद्ध लिखाण करत नसत. तसेच त्यांची हेडलाईन सुद्धा खराब असायची. जेव्हा मी माझ्या मूलींना दत्तक घेतले, तेव्हा मी सुरूवातीला कुणालाही त्याविषयी सांगितले नव्हते. जेव्हा त्या दोघींचेही दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले, तेव्हा मी त्यांच्याविषयी सर्वांना सांगितले. त्यानंतर त्या दोघीही माझ्यासोबत शूटिंगला येऊ लागल्या. तेव्हा मला सर्वजण त्यांच्याविषयी विचारू लागले. तेव्हा मी त्यांना सांगायला सुरुवात केली होती.

See also  या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने आपल्या विद्यार्थीनीसोबतच केले लग्न, त्यांची प्रेमकथा ऐकून थक्क व्हाल!

तसेच पुढे अभिनेत्री रविना टंङन हिने सांगितले की, या दोन्ही माझ्या मूली आहेत. असे सांगितल्यावर लोक खूप वेगवेगळे विचार करायचे. काहींना वाटायचे की हे माझेच सिक्रेट बेबी आहे? मग ते कोण आणि कोणाचे… असे प्रश्न विचारायचे. या सर्व प्रश्नांपासून वाचण्यासाठी मी गुपचूप पद्धतीने त्यांना दत्तक घेतले होते.

छायाचे लग्न 25 जानेवारी 2016 ला गोव्यात झाले होते. पति शॉन मेंडिस सोबत छायाचा विवाह हिन्दु रितीरिवाजांनुसार आणि कॅथलिक परंपरेनुसार संपन्न झाला. तुम्हांला ठाऊक आहे का, रविना टंङन ही सुंदर आईसोबतच क्यूट आजी सुद्धा बनलेली आहे. 2004 मध्ये रविना टंङन हिने बिजनेसमॅन आणि ङिस्टीब्यूटर अनिल थङानी सोबत लग्न केले होते. त्यानंतर 2005 मध्ये तिने आपली मूलगी राशा हिला आणि 2008 मध्ये मुलगा रणबीरवर्धन याला जन्म दिला होता. अशाप्रकारे अभिनेत्री रविना टंङन ही तीन मूली आणि एका मुलाची आई आहे.

See also  "या" बहादूर अभिनेत्याने तब्बल 37 वेळा एक किसींग सीन रिटेक केला, यामागील कारण ऐकून व्हाल तुम्हीपण थक्क

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment