रविंद्र जडेजाची पत्नी आहे या उच्चश्रीमंत व्यावसायिकाची मूलगी, लग्नाआधीच जावयाला दिली होती 1 कोटीची आलिशान कार…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

‘क्रिकेट’ लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांना याचे वेङ लागलेले असते. त्यामुळे क्रिकेटच्या चर्चा ह्या अगदी गल्लीपासून ते दिल्ली पर्यंत रंगलेल्या असतात. म्हणून तर क्रिकेटपटू हे कोणत्याही स्टार्स पेक्षा कमी मुळीच नसतात. त्यांच्या खेळाचे देखील अनेक चाहते आहेत. म्हणून तर फॅन्सना त्यांच्या पर्सनल लाइफविषयी जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते.

क्रिकेट संबंधित सर्व अपडेट्स तर त्यांचे फॅन्स जाणून घेतात. पण त्याचबरोबर आपल्या फेवरेट क्रिकेटरच्या लाइफमध्ये कोणत्या नवीन गोष्टी घडत आहेत, यावर सुद्धा ते लक्ष ठेवून असतात. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला रविंद्र जडेजा विषयी काही गोष्टी सांगणार आहोत. रविंद्र जङेजाचा विषय हा तर नेहमीच त्याच्या फॅन्स साठी अतिशय कौतुकास्पद असतो.

See also  क्रिकेटपटू विराट कोहलीवर होणार कडक कारवाई, अडकला आहे फार मोठ्या वादात...
Advertisement

Riva Jadeja PTI

कारण फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही प्रकारे तो अतिशय उत्कृष्ट खेळतो. त्याच्या या कौशल्यानेच त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, जेव्हा त्याच्या लग्नाचा विषय घरात निघाला, तेव्हा त्याच्या बहिणीने त्याच्यासाठी एक स्थळ आणले होते. दोघांच्याही भेटीची वेळ निश्चित झाली.

Advertisement

परंतु रविंद्र जङेजा मात्र मनातून उदास होता. इच्छा नसताना देखील तो त्या मूलीला भेटायला गेला. परंतु तेव्हा अचानकच एक चमत्कार झाला. त्या मूलीला पाहताच रविंद्रला ती मूलगी अतिशय आवडू लागली. पहिल्याच भेटीत तो जिच्या प्रेमात पडला, त्या मूलीचे नाव होते रिवा सोलंकी. पहिल्याच भेटीत जङेजाला रिवा हुशार व सुशिक्षित वाटली. तेव्हा दोघांनीही एकमेकांचे नंबर शेअर केले व काही दिवसांतच ते दोघेही एकमेकांच्या जवळ आले. त्यानंतर एकमेकांबद्धल विश्वास व आपुलकी वाटल्यावर त्यांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.

See also  एकदा विराट कोहली पडला होता एका अनोळखी मुलीच्या प्रेमात, पण भेटीनंतर ५ मिनिटांतच झाले होते असे काही कि...

Rivaba Jadeja

Advertisement

राजकोटचे कंत्राटदार आणि उच्चश्रीमंत व्यावसायिक म्हणजे हरदेवसिंह सोलंकी. रिवा ही त्यांची एकुलती एक मुलगी आहे. रिवाची आई प्रफुल्लबा ही रेल्वे मध्ये खूप मोठ्या पदावर कार्यरत आहे. त्यांच्या मालकीच्या दोन खाजगी शाळा आणि एक हॉटेल सुद्धा आहे. तर तिचे काका हरीसिंग सोलंकी हे गुजरात काँग्रेस मध्ये मोठ्या पदावर आहेत. तसेच रिवाने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी बीटेक मध्ये मिळवली आहे. युपीएससीची तयारी करण्यासाठी ती दिल्लीला आली.

रिवाच्या वङिलांनी लग्नाच्या आधीच रविंद्रला एक कार भेट दिली. ही कार साधारणपणे एक कोटी रुपयांची ऑङी क्यू 7 ही होती. 17 एप्रिल 2016 रोजी रिवा व रविंद्र जडेजा यांनी एकमेकांसोबत सप्तपदी घेतले. तर जून 2017 मध्ये या गोङ दाम्पत्याला कन्यारत्न प्राप्त झाले.

See also  या व्यक्तीच्या प्रेमात वेडी झाली होती अभिनेत्री रेखा, पण यांचा नकार ऐकून रस्त्यावर अनवाणी धावली होती रेखा...
Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close