‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मधील मेहता साहेब यांची लाईफ आहे अत्यंत सुंदर आणि खरी पत्नी आहे खूपच सुंदर!

आजच्या यंग एज पिढीसमोर जर फक्त तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेचं नाव जरी घेतलं तरी ते अगदी भारावून जातात. कारण याच मालिकेने कित्येक जणांच बालपन अविस्मरणीय बनवलं आहे. आजही या मालिकेची क्रेज आणि टीआरपी रेटींग टीकून आहे; अर्थात मालिकेचा दर्जाही त्या लेव्हलचा असेल तर ती चालणार हे नक्की असतं.

तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेतील प्रत्येक पात्राने रसिकप्रेक्षकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटविला आहे. मालिकेतील भरगोस लोकप्रिय पात्र म्हणालं तरं जेठालाल हे अव्वल येतात सोबतचं दया बेन, टप्पू गॅग, पोपटलाल आणि इतर मंडळी.

खासकरून ज्या मेहतांच नाव यात आहे ते दाखवलेले मेहता साहेब, जे पेशाने एक लेखक दाखवले आहेत आणि मुळात त्यांचा जन्म जणू जेठालालचे फायर ब्रिगेड याकरिताच झाला आहे. तर आज जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहोत, ती सर्वस्वी याच मेहता साहेबांशी निगडीत आहे.

सब टिव्हीवरील धारावाहिक तारक मेहता का उलटा चश्मा आपण सर्वांनी पाहिलिये, ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली. या सीरियल मधील जवळपास सर्वच पात्रे मुख्य पात्र आहेत, पण दया आणि जेठालाल या मालिकेत महत्वाची भूमिका बजावली, तर आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत सीरियलमध्ये मेहता साहबची भूमिका साकारणार्‍या अभिनेत्याबद्दल.

मेहता सर म्हणजेच “शैलेश लोढा” हा अभिनेता. “मेहता साहब” एक लेखक आणि कवी तसेच फ्रेंड्स सर्कल मधील गोकुळधाम सोसायटीचे सर्वात हुशार व्यक्ती आहेत. मेहता साहब म्हणजे शैलेश लोढा जी यांच्या पत्नीचे नाव स्वाती लोढा आहे; स्वाती लोढा या खूप सुंदर आहेत.

आणि सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूडच्या अनेक स्टार्सना स्वाती लोढा या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टक्कर देतात. अगदीच सोंदर्याचा खजिना बाळगणाऱ्या अशा या मेहता साहेबांच्या खऱ्या पत्नी अगदी हुशार व तल्लखदेखील आहेत. स्वाती लोढा या स्वत: भारताच्या बेस्ट सेलिंग पुस्तके लेखकांच्या यादीत समाविष्ट आहेत.

त्यांच लिखाण अत्यंत दर्जेदार आहे. वुमन इश्यूज, पॅरेंटींग आणि लीडरशिप या विषयांवरही त्यांनी अधिक भर दिला आहे. डाॅ. स्वाती लोढा यांचे पर्सनल ब्लाॅगिंगदेखील अत्यंत ट्रेंडवर झळकत राहते. त्यांनी अनेक कार्यक्रमातून जे काही आजच्या पिढीला मार्गदर्शन केलं आहे ते वाखाणण्याजोग आहे. शिवाय त्यांचे व्हिडीओज यूट्यूबवर माध्यमावरही अनेकदा झळकत असतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment