क्रा’ई’म पेट्रोल मध्ये काम करते ही मराठी अभिनेत्री, ‘क्रा’ई’म पेट्रोल’ मालिकेतील कलाकारांची खरी नावे ऐकून थक्क व्हाल!

क्रा’ई’म पेट्रोल हि हिंदी मालिका घडलेल्या गु’न्ह्यां’ना नाट्यमय स्वरूपात रसिकप्रेक्षकांसमोर मां’ड’ण्या’च कार्य करते. या मालिकेचा मुळ हेतू हाच काहीसा की, दैनंदिन आयुष्यात जगत असताना माणसाने थोडसं स’त’र्क राहून आजूबाजूला परिसरात काय घडत आहे? याच निरिक्षणही करायला हवं.

कदाचित तुम्ही काही गु’न्हे तुम्ही स्वत: उ’घ’ड’की’स आणू शकता. परंतु अनेकदा आपली समाजात जगत असतानाची गा’फि’ल राहण्याची सवय कधीतरी एखाद्याच्या जी’वा’व’र’ही बे’तू’न जाते, हे पहायला मिळतं. क्रा’ई’म पेट्रोल या मालिकेची टॅगलाईनचं काही अशी आहे की, “सा’व’धा’न रहे, स’त’र्क रहे”. अर्थात तुम्हाला थेट पो’ली’सां’प्र’मा’णे काही करायचे आहे असं नाही परंतु एक छोटासा हे’ल्पिं’ग हॅ’न्ड तुमच्या स’त’र्क’ते’ने पो’ली’सां’च’ही काम सोप्प करू शकतो, असा त्यांचा उद्देश असतो.

तर मुळात याआधी सि’आ’य’डी ही मालिकादेखील प्रचंड लोकप्रिय झाली होती. आणि आता तशाच लोकप्रिय व चांगल्या वाटेवर चालत असलेल्या क्रा’ई’म पेट्रोलबदद्दल आपण थोडसं जाणून घेणार आहोत.

READ  नेमका असा काय झालायं "तांडव" मुळे मोठा तांडव की ह्या सिरिजला बॅन करण्यापर्यंत चर्चा रंगलीये ?

सत्य घ’ट’ने’व’र नाट्यमय रूपांतर करून एकेक घटक, एकेक क्रा’ई’म ज्यावेळी तुमच्यासमोर मांडल्या जातं, तेव्हा तुम्हाला लक्षात आलं असेल की या मालिकेत काही ठराविक कलाकारच काही विशिष्ट भुमिका पार पाडतात. आणि यांच्याशी तुम्ही अगदी चांगलच परिचितही झाले असालं. चला तर मग आज जाणून घेऊयात त्या खास कलाकारांबद्दल, ते खरे आयुष्यात नेमके कोण आहेत, याबद्दल?

crime patrol starcast know all about fees income
गितांजली मिश्रा

पहिल्या आहेत त्या म्हणजे गितांजली मिश्रा, गितांजली मिश्रा यांच्या विविध भागात विविध भुमिका आपण क्रा’ई’म पेट्रोलमधून पहात असतो. आश्चर्याची बात म्हणजे, कुंडली भाग्य, ना’गि’न, सा’व’धा’न इंडिया यांसारख्या मालिकांमधूनही याआधी ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

trishna mukherjee crime patrol actress from jarurat%252C sting operation%252C scandal and ghera
तृष्णा मुखर्जी

यानंतर सांगायचं झालं तर ती आहे, तृष्णा मुखर्जी. कुवेतमधे जन्म झालेल्या या अभिनेत्रीने चांगलेच हिंदी सिनेमे केले आहेत. शिवाय क्रा’ई’म पेट्रोलमधून तिची भुमिका नेहमी प्रेक्षकांना पहायला मिळत असतेच. संजीव त्यागी यांना पो’ली’स रूपात मालिकेत तुम्ही पाहिलचं असेल.

READ  जेव्हा सरोज खानने लगावली होती शाहरुखच्या कानशिलात, तेव्हा शाहरुख म्हणाला होता...
सोनाक्षी मोरे

अनुप सोनी यांच्या मुख्य भुमिकेत दाखवलेल्या पो’ली’स अधिकाऱ्या सोबत ते पहायला मिळतात. आता येतो तो म्हणजे, निसर खान. या अभिनेत्याला याआधी तुम्ही महाभारतात पाहिलं असेल, तेही द्रोणाचार्य यांच्या भुमिकेत. सध्या हा कलाकारदेखील पोलीसाच्या भुमिकेत असलेला पहायला मिळतो आहे. सोनाक्षी मोरे जोधा अकबर मालिकेनंतर बऱ्याच काळाने क्रा’ई’म पेट्रोल या मालिकेतील भुमिकांमधून आपल्या भेटीला येते.

crime patrol satark 450dbdb5cba232a9412df5a12185a899
देविका शर्मा

आता येतात त्या म्हणजे देविका शर्मा आणि रकील रॅबीलो या दोन अभिनेत्री. देविका शर्माला क्रा’ई’म पेट्रोलमधे निरागसतेचा साज चढवून काहीतरी ग’फ’ल’त घडवल्याच्या भुमिकांप्रमाणे दाखवल्या जाते. रकील रॅबीलोदेखील तिच्या यातल्या भुमिका उत्कृष्टपणे पार पाडते. सुमन पटेल ही अभिनेत्री महिला पो’ली’सा’च्या भुमिकेत दिसून येते.

priya shinde crime patrol neha%252C nita episode baadal and shaq
प्रिया शिंदे

त्यानंतर प्रिया शिंदे, अदा खान आणि डाॅलफिन दुबे या तिन्ही अभिनेत्रींना क्रा’ई’म पेट्रोलमधे चांगल्याच भुमिका दिल्या जातात. आपण त्यांच्या कलाकृतींमधून त्यांच्या कलेवर निश्चित फिदा होऊन जातो. गजल सैनी, कल्पाक्षी मुदालियार, शाश्वती शर्मा, आकांक्षा सरीन, मनाली जैन, नेहा अग्रवाल आणि सोनम अरोरा यांसारख्या दर्जेदार काम करणाऱ्या अभिनेत्रींना आपण नेहमीच सतत क्रा’ई’म पेट्रोलमधून टिव्हीवर विविध भुमिकांमधून पाहत असतो.

READ  अभिनेता शाहिद कपूरने या अभिनेत्रींना कंटाळून केले होते मीरा राजपूत सोबत लग्न, अभिनेत्रींचे नाव ऐकून थक्क व्हाल!
adaakhan 2
अदा खान

 

 

kalpakshi mudliyar crime patrol actress hot 6
शाश्वती शर्मा
Akansha Sareen 2
आकांक्षा सरीन
neha agarwal crime patrol actress 3
नेहा अग्रवाल
sonam arora 10 hot photos actress from savdhaan indian who plays teacher and gandii baat
सोनम अरोरा

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment