या मोठ्या कारणामुळे अभिषेक बच्चनने केले होते त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठ्या ऐश्वर्या रायशी लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!

Advertisement

ऐश्वर्या राय ने १९९४ मध्ये मिस वर्ल्ड हा किताब जिंकला होता. तसेच ऐश्वर्या रायने बॉलिवूड मध्येहि एका पेक्षा एक चांगले चित्रपटात केले आहेत आणि प्रेक्षकांच्या मनात घर करू यशाच्या शिखरावर पोचली आहे. तसेच अभिषेक बच्चननेही बॉलिवूड मध्ये खूप चांगले चित्रपट देऊन चांगली प्रसिद्धी मिळवली आहे.

अभिषेक आणि ऐश्वर्या २००७ मध्ये लग्न बंधनात अडकले. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे बॉलिवूडमधील सर्वात लाडक आणि आवडत जोडपं आहे. ऐश्वर्या राय ने आता नुकताच बोलताना हा खुलासा केला आहे कि तिचा ‘रोका’ समारंभ अगदी अचानक झाला होता आणि तीला या अगोदर ‘रोका’ समारंभाविषयी काहीही माहिती नव्हती कि तो काय असतो आणि तो कसा केला जातो.

Advertisement

aishwaryaabhishekweb1551774185

ऐश्वर्या तिचा पती अभिषेक बच्चन पेक्षा ३ वर्षांनी मोठी आहे. पण अभिषेकने त्याच्यापेक्षा ३ वर्षांनी मोठ्या असलेल्या ऐश्वर्याशी लग्न का हे केल तुम्हाला क्वचितच माहित असेल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अभिषेकने ऐश्वर्याचे सौंदर्य पाहून तिच्याशी लग्न केले नाही. तर मग असे काय कारण होते की अभिषेकने त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी असलेल्या ऐश्वर्याशी लग्न केले.

See also  साऊथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीने केली आ'त्म'ह'त्या, आ'त्म'ह'त्ये'चं कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...
Advertisement

ऐश्वर्या सोबत साखरपुडा होण्याच्या अगदोरच अभिषेक बच्चन ने बॉलिवूड ची प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरशी साखरपुडा केला होता. कारण अभिषेकचे करिष्मा कपूर वर खूप प्रेम होते. करिष्मा कपूरचा आणि अभिषेक बच्चन यांच्या साखरपुड्या नंतर करिश्माने सांगितले होते की अभिषेकने तिला डायमंड रिंग देऊन देखील प्रपोज केले होते. अशा परिस्थितीत तिला अभिषेकला नाही हि म्हणता आले नाही असे करिष्मा कपूर ने सांगितले.

industries abhishek bachchan ceremony daughter daughter aishwarya f0a710aa 10bb 11e9 b03e d829a175bb22

Advertisement

करिश्माने असेही सांगितले होते कि, ‘अभिषेकसारखा उत्तम व्यक्ती पती आणि बच्चन कुटुंबासारखा चांगला परिवार कधीच मिळू शकत नाही’. पण त्यानंतर त्या दोघांचा साखरपुडा तुटला. परंतु दोघांमध्ये भां’डण झाल्याने अभिषेक बच्चन आणि करिष्मा कपूर यांचा साखरपुडा तु’टल्याच्या बऱ्याच अफवा होत्या आणि जेव्हा करिश्मा कपूर ची काकू नीतू कपूर यांना या साखरपुड्याच्या तुटण्याबद्दल विचारले असता त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला.

जया बच्चन यांच्यामुळे या दोघांचे नातं तुटले असेही बोलले जाते. कारण जया बच्चन यांना करिश्मा अजिबात आवडत नव्हती. पण एका मुलाखतीत जया बच्चन यांनी बोलतांना म्हटले होते की अभिषेकमुळेच हा साखरपुडा तो’डला गेला होता. बातमीनुसार, अभिषेकसोबत लग्न झाल्यानंतर करिश्मा अभिषेक सोबत बच्चन कुटुंबापासून दूर राहणार होती. पण करिश्माचा हा निर्णय अभिषेकला मान्य नव्हता. अशा परिस्थितीत, जेव्हा करिश्माने अभिषेक चे ऐकले नाही, तेव्हा त्याकारणामुळे अभिषेकला तो साखरपुडा तो’डावा लागला.

See also  मिस इंडिया झालेल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने अचानक केलं होतं विदेशी बिझनेसमनशी लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

74f4f810 82d3 11ea bf89 3b987bd73d6a

मग करिष्मा शी नातं तुटल्यानंतर अभिषेक ने ऐश्वर्या राय शी लग्न केले. अभिषेक ने २००७ मध्ये ऐश्वर्या शी लग्न केले. पण मग त्याच्या पेक्षा ३ वर्षांनी मोठ्या असलेल्या ऐश्वर्या शी लग्न का केल. अभिषेकने एका मुलाखतीत स्वतःच या विषयी खुलासा केला आहे. अभिषेकने या मुलाखतीत बोलताना सांगितले होते की, त्याच्या पेक्षा 3 वर्षांनी मोठी असलेल्या ऐश्वर्याशी लग्न करण्याचे कारण ऐश्वर्याचे सौंदर्य नाही तर काहीतरी वेगळे आहे.

Advertisement

अभिषेक म्हणतो की त्याने ऐश्वर्या बरोबर लग्न फक्त या कारणासाठी केले नाही ती बॉलिवूडची सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे किंवा ती मिस वर्ल्ड राहिली आहे. त्यापेक्षा ऐश्वर्याशी लग्न करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ती एक अद्भुत व्यक्ती आहे. अभिषेक म्हणतो की त्याने त्या ऐश्वर्याशी लग्न केले आहे जी रात्री मेकअपशिवाय राहतो. विशेष म्हणजे अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न 2007 साली झाले होते.

See also  राज कुंद्राच्या अडचणीत मोठी वाढ, चार कर्मचारी होणार सरकारचे साक्षीदार, पत्नी शिल्पा शेट्टीही म्हणाली, "माझा पती..."

article l 201882159184433524000

Advertisement

आता ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन ला एक मुलगी देखील आहे तिचे नाव आराध्य असून ती खूप छान दिसतच नाही तर ती खूप छान बोलते देखील. आराध्या बच्चन आता ८ वर्षांची आहे. तसेच आराध्या आता फोटो काढण्यासाठी आपल्या आई सारख्याच खूप छान पोस देते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close