या ध’क्कादायक कारणामुळे माधुरी दीक्षितने सनी देओल सोबत कधीच केले नाही काम, कारण ऐकून थक्क व्हाल!
बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये 1990 च्या दशकांत अभिनेता सनी देओल आणि ध’क’ध’क गर्ल माधुरी दीक्षित यांची जोडी तर अगदी सुपरहि’ट होती. प्रेक्षकांचा देखील या ध’मा’के’दा’र जोडीला ज’ब’र’द’स्त प्रतिसाद होता. परंतु कालांतराने अभिनेत्री माधुरी दीक्षित ही सनी देओल सोबत चित्रपटांत काम करताना दिसेनाशी झाली.
त्यांच्या चाहत्यांच्या मते चित्रपटाच्या शू’टिं’ग दरम्यान त्यांच्यात काही बिनसले असावे, म्हणून कदाचित माधुरीने सनी देओल सोबत चित्रपट करण्यास न’का’र दिला असावा. असे अनेक त’र्क- वि’त’र्क काढले जातात होते. परंतु यामागील नेमकं खरं कारण कोणतं आहे, हे आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.
अभिनेता सनी देओल यांचे वडील धर्मेंद्र यांनी “बे’ता’ब” चित्रपटाचे लाँचिंग केले होते. तसेच चित्रपटसृष्टीमध्ये सनी देओलची सा’व’त्र आई “हेमा मालिनी” या देखील एक सुपरङुपरहि’ट फेमस अभिनेत्री होत्या.
1984 मध्ये आलेल्या या “बे’ता’ब” चित्रपटामुळे अभिनेता सनी देओल यांना तर खूप प्रसिद्धी मिळाली होती. त्याच दरम्यान ध’क’ध’क गर्ल माधुरी दीक्षित ने इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले होते. आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर आणि मराठमोळ्या सौंदर्याने माधुरी दीक्षित ही इंडस्ट्रीमध्ये हि’ट झाली.
माधुरी दीक्षित व सनी देओल यांचे दोघांचे करियर त्या दरम्यान जो’मा’त चालू होते. एकत्रितपणे काम करून माधुरी- सनी यांनी बॉलीवुड इंडस्ट्रीत तब्बल 30 वर्षे काम केले. दोघांनीही एकमेकांसोबत “त्रिदेव” या चित्रपटांतही काम केले.
या चित्रपटातील माधुरी व सनी देओलची रोमॅन्टिक जोडी चाहत्यांच्या खूपच मनात भरली. हो, पण हे देखील तितकंच खरं आहे की, त्यानंतर या दोघांचीही जोडी पडद्यावर कधीच दिसली नाही.
आपल्या एका मुलाखतीमध्ये स्वतः माधुरीने या गोष्टीचा खु’ला’सा केला होता. तिने सांगितले की, सनी देओल हा जास्तीत जास्त “ए’क्श’न” चित्रपट करायचा. तर मी रोमॅन्टिक, फॅमिली कथा आणि कॉमेडी चित्रपट करायची. त्यामुळे मग आम्हांला एकत्रितपणे फिल्म्स करण्याची संधी जास्त मिळाली नाही. त्यामुळे आम्ही दोघेही आपल्या पसंतीचे चित्रपट करण्यात व्यस्त होतो.
अभिनेता सनी देओलने आपल्या चित्रपट कारकीर्दीत माधुरी दीक्षित व्यतिरिक्त अनेक नामांकित अभिनेत्रींसोबत काम केले. त्याचप्रमाणे माधुरी दीक्षित ने देखील सनी देओल व्यतिरिक्त संजय दत्त, अनिल कपूर, शाहरूख खान यांच्यासोबत ही उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत.
कित्येक वर्षांनंतर अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि सनी देओल हे दोघेही टेलिव्हिजन वरील एका रियालिटी शो मध्ये एकत्रित पाहायला मिळाले.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.