या अभिनेत्रीसाठी हा प्रसिद्ध अभिनेता झाला आपल्या पत्नी पासून दूर, अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये अभिनेता इमरान खान याला तर आपण सर्वजण ओळखतोच. इमरान हा सुपरस्टार आमिर खान यांचा भाचा आहे. हे सितारे नेहमीच सोशल मीडियावर एक्टिव असतात.

त्यामुळे ह्यांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमधील प्रत्येक गोष्ट ही अगदी जगजाहीर होते. अगदी त्याचप्रमाणे अभिनेता इमरान खान आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक यांच्यात सध्या म’त’भे’द सुरू आहेत, हे तर एव्हाना सर्वांनाच माहीत झाले आहे.
f534b3665aa83bf291b1a1834d0c856e
अवंतिका व इमरान हे दोघेही बराच काळ एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते, त्यानंतरच ते दोघेही विवाह बं’ध’ना’त अ’ड’क’ले होते. मात्र आता एकमेकांपासून कायमचे वि’भ’क्त होण्याचा विचार हे दोघेही करत आहेत.

See also  वयाच्या चाळीशीनंतर बाप बनले हे प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते, या अभिनेत्याने तर वयाच्या 50 व्या वर्षी...
Advertisement

त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी हा एक अतिशय मोठा ध’क्का आहे. पण त्यांनी वैयक्तिक असे कोणतेही स्टेटमेंट अद्यापही दिलेले नाही. अभिनेता इमरान खान याच्या प्लॉप करियरमुळेच हे दोघे एकमेकांपासून वेगळे होत आहेत, असे या आधी म्हटले जात होते. मात्र आता अवंतिका आणि इमरान यांचे नाते तुटण्यास अभिनेत्री लेखा वॉशिंग्टन ही जबाबदार आहे, असे म्हणण्यात येत आहे.
69b8888ab11e665d3e28ab6717054328
सोशल मीडियावरील अवंतिका मलिकच्या इन्स्टाग्राम वरील पोस्ट ह्या सर्व काही गोष्टींची जाणीव करून देतात. मागील कित्येक महिन्यांपासून ते दोघे एकत्र दिसलेही नाहीत आणि त्यांची एकत्रित अशी कोणती पोस्ट सुद्धा नाही.

मीडिया रिपोर्टस् नुसार इमरान सध्या अभिनेत्री लेखाला ङेट करत आहे. लेखाचे पती पाब्लो चॅटर्जी आणि अभिनेता इमरान खान हे दोघेही खूप चांगले घनिष्ठ मित्र होते. तरीदेखील या दोघांच्याही अ’फे’य’र बद्दल अजून कुणालाही जास्त माहिती नाही.
a331dacdac8e03e55614dd1a8f15eeeb
“मटरू की बिजली का मन ङोला” मध्ये लेखाने इमरानच्या मैत्रिणीची भूमिका केली होती. त्यानंतरच या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. याच कारणामुळे अवंतिकाने इमरानचे घर सोडले.
295918 imran khan and avantika malik at vir das new play battle of the
पुढे मग इमरान खानने आपल्या मित्रांमध्ये लेखाची ओळख करून द्यायला सुरुवात केली होती. या सर्वाचा परिणाम लेखाच्या लग्नावरच देखील झाला. त्यामुळे सध्या दोन्ही कुटुंब चिं’ते’त आहेत. इमरानने लेखाला खास भेटण्यासाठीच तिच्या घराशेजारी भाड्याने घर घेतले होते.

See also  माझ्या घरात घुसून जबरदस्ती करत राहिला किस, ‘या’ अभिनेत्रीने केला राज कुंद्रावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
Advertisement

त्यांच्या शेजारच्यांचे म्हणणे आहे की, लेखाला बहुतेक वेळा ते इमरान सोबत एकत्र इमारतीत येताना- जाताना पाहतात. ही बिल्डींग त्याच्या पाली हिल घराजवळच आहे.
tumblr npvhq4TW0I1rg9dzko9 1280(1)
अवंतिका व इमरान यांचे लग्न 2011 मध्ये झाले होते. यांना आता एक मुलगी देखिल आहे. अभिनेता इमरानला जेवढे स्ट्र’ग’ल आपल्या बॉलीवुड मधील करियरसाठी घ्यावे लागले. तितकेच स्ट्र’ग’ल त्याला आपल्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा घ्यावे लागले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  नेहा कक्करच्या लग्नात अभिनेत्री उर्वशी रौतेलाने घातला होता तब्बल एवढ्या लाखांचा लेहेंगा, किंमत ऐकून थक्क व्हाल...
Advertisement

Leave a Comment

close