या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बाळाचा झाला मृ’त्यू, बाळाच्या मृ’त्यू’चं कारण ऐकून तुम्ही देखील भावनिक व्हाल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ! हे उगच नाही म्हणत. आई ही जगातील सर्वश्रेष्ठ. ती आपल्या मुला बाळासाठी सर्वकाही असते. मग ती आई अभिनेत्री असली तरी जाणिवा आणि भावना सेम असतात.

एका अभिनेत्री ने बाळाला जन्म देण्याआधी जगलेल्या जीवनाचं चित्रण व्यक्त केलेले आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल, की ती अभिनेत्री कोण ? जिने आई म्हणून कशी जवाबदारी पार पाडली. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

एका आईसाठी तिच्या पोटी जन्मलेल्या बाळाचं महत्त्वं हे सर्वतोपरी अग्रस्थानी असतं. त्या बाळासाठीही आई काही म्हणजे काहीही करण्यासाठी तयार होते. बाळापासून क्षणभराचाही विरह तिला सहन होत नाही. अशातच बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली हिला मात्र तिच्या बाळापासून आयुष्यभरासाठी वेगळं व्हावं लागलं आहे.

See also  सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने मुंबई का सोडली? कारण ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल!

आता तिला का वेगळं व्हावं लागलं ? किंवा असं काय घडलं ? जेणेकरून तिला बाळापासून लांब राहावं लागलं. जुळ्या मुलांपैकी एकाच्या नि’ध’नामुळं सेलिना गेल्या काही दिवसांपासून बरीच हताश आणि हतबल झाल्याचं पाहायला मिळत आहे. वर्ल्ड प्रीमेच्योर डे च्या निमित्तानं तिनं सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या दु:खाला शब्दांच्या मदतीनं वाट मोकळी करुन दिली.

आपल्या मुलांसमवेत तिनं फोटोही शेअर केला.  तिने आपल्या सर्व भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. प्र’सू’ती काळापूर्वीच जन्मणाऱ्या बाळांबाबत तिनं चर्चा व्यक्त करत आपल्या मुलासाठी इतरांनी प्रार्थना करावी अशी विनंती केली. स्वतः सोबत इतरांच्या प्रार्थना एकत्र आल्या की होणारा त्रास कमी होईल किंवा यातून मोकळं होता येईल.

असं तिचं मत होतं. वेळेच्या आधीच जन्मणाऱ्या बाळाला धोका असला तरीही त्यामध्ये आशेचा एक किरण मात्र असतो असं तिनं या पोस्टमध्ये लिहिलं आहे. आणि कुणीही अश्या वेळी घाबरून जाऊ नका.

See also  अभिनेत्री करीना कपूरने लिहिलंय ‘प्रेग्नेंसी बायबल’ नावाच पुस्तक, पुस्तकामध्ये लिहिलंय अस काही कि…

बाळाला वेदनांशी लढा देताना पाहिलं…. बाळ जन्माला आल्यानंतर किंवा त्याआधी फक्त आईच वेदनेतून जात नाही तर बाळ ही जात असत. आपल्या बाळाविषयी सांगताना सेलिना लिहिते, ‘ एका बाळाला NICU मध्ये हृदयाच्या वेदनांशी लढा देताना पाहिलं तर, दुसऱ्याचे अं’त्य’वि’धी केले.

पण, आपण अवघ्या एका आशेवरच जगत असतो. एनआयसीयूतील डॉक्टर आणि परिचारिकांनी अविरतपणे उत्तम काम केलं. आमचा मुलगा आर्थर आमच्यासोबत घरी यावा यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न केले.

अनेक लहान मुलं आजही उपचारांदरम्यान अडचणीत येतात. काही त्यातूनच मोठे होत सावरतात, काही त्यातूनच विन्सटन चर्चिल आणि अल्बर्ट आईनस्टाईनसारखे प्रख्यात होतात. आमचा मुलगा आर्थर हासुद्धा त्यातीलच एक आहे’.

आईने बाळाला होणाऱ्या वेदना आणि त्यात जाणवली संकट आणि पुन्हा त्यातून बाहेर पडण्याचा मानसिक मार्ग यात व्यक्त केला आहे.

See also  "हेराफेरी" या चित्रपटातील ही चिमुरडी आठवतेय? आता दिसते ती खूपच स्टाईलिश आणि बो'ल्ड, पाहा तिचे फोटोज्...

अभिनेत्री सेलिना जेटली ही बऱ्याच दिवसांपासून आपल्या कुटुंबाला साथ देतेय. काम थांबवलेलं आहे. सध्या ती तिच्या कुटुंबावरच लक्ष देत आहे. त्यातच तिची ही पोस्ट पाहून अनेकांनीच या अभिनेत्रीचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला.  धीर देण्याचा ही प्रयत्न केला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Vaibhav M

Vaibhav M

Leave a Comment