या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या रायने काढले अभिषेक बच्चनला चक्क बेडरूमच्या बाहेर, कारण…
रा’ग…..काय सांगावं बुवा आता या रा’गा’चं. पण काहीही म्हणा हा. हा राग मात्र स्त्रियांच्या नाकाच्या शेंड्यावर जणूकाही ठाण मांडून बसलेला असतो. पण एकदा का रा’ग आला की मग मात्र काहीच खरं नाही बरं… बॉलीवुडच्या कपल मध्ये सुद्धा असे बरेचसे किस्से घडलेले आहेत.
विश्वसुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या रॉय आणि अभिषेक बच्चन हे इंङस्टीमधील एक रोमॅन्टिक कपल म्हणून ओळखले जाते. परंतु हल्ली ते दोघेही खूप चर्चेत आले आहेत. त्याचे कारण देखील तसेच आहे. असे म्हणतात की ऐश्वर्या सोबत अभिषेक बच्चनने असे काही केले, ज्यामुळे ऐश्वर्याने रा’गा’च्या भरात अभिषेक बच्चनला रूमच्या बाहेर काढले.
हा किस्सा खूप जास्त प्रमाणात वायरल होत आहे. तसेच आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे ही गोष्ट इतर कुणी नव्हे तर स्वतः अभिनेता अभिषेक बच्चन याने आपल्या मुलाखतीत सांगितली आहे. अहो, पण नेमकं असं झालं तरी काय बरं…ज्यामुळे हा किस्सा एवढा वायरल होत आहे.
जसे की आपल्याला सर्वांना माहितच आहे की, अभिषेक बच्चन हा एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे. त्याचप्रमाणे तो एका फुटबॉल आणि कबड्डी टीमचा मालक आहे. दरम्यान एकदा आपल्या कबड्डी टीमचे कोच कर्नल सर यांच्या घरी तो त्यांना भेटायला गेला होता. तेव्हा अभिषेक बच्चनने कोच सरांच्या रूममध्ये बघितले तर, त्याला दिसले की,कोच सरांनी आपली सर्व पुस्तके, ट्रॉफी आणि मेङल्स हे जमिनीवर खाली ठेवले होते. हे सर्व पाहिल्यावर अभिषेक खूप हैरान झाला.
शेवटी त्याने न राहवून कर्नल सरांना यामागील कारण विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले की, “मी हे सर्व खाली ठेवले आहे. कारण यश माझ्या ङोक्यावर चढावे, असे मला मुळीच वाटत नाही.” कर्नल सरांचे विचार ऐकून अभिषेक बच्चन हैरान तर झाला. परंतु काही अंशतः त्याला ते आवडले. म्हणून त्याने आपल्या घरी आल्यावर आपली पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या रॉय हिचे सर्व अवॉर्ड्स, मेङल्स जमीनीवर ठेवले.
त्यानंतर जेव्हा ऐश्वर्याने हे पाहिले, तेव्हा ती अभिषेक वर खूप वै’ता’ग’ली आणि रा’गा’च्या भरात तिने आपला पती अभिषेक याला बेङरूम बाहेर हकलवले. हे कृत्य केल्याची शिक्षा म्हणून अभिषेक बच्चनला पूर्ण 2 दिवस बेङरूम च्या बाहेर झोपावे लागले, हे स्वतः ऐश्वर्याने सुद्धा सांगितले होते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.