या धक्कादायक कारणामुळे अमिताभ बच्चन करत नाहीत अभिनेत्री रेखासोबत काम, कारण ऐकून थक्क व्हाल!
बॉलीवुड इंडस्ट्रीचे सुपरस्टार शहिंशा अभिनेते अमिताभ बच्चनजी हे एक दिग्गज कलाकार आहेत. आपल्या वाखाणलेल्या अभिनयाने आणि अपार मेहनतीने त्यांनी स्व’ब’ळा’व’र स्वतःचे अस्तित्व बॉलीवुडच्या मायानगरीत निर्माण केले.
इंडस्ट्रीमध्ये अनेक प्रेमाचे किस्से कानावर तर येत असतात. त्यात नवीन असं तर काहीच नाही बुवा… अगदी त्याचप्रमाणे सौंदर्याची क्वीन अभिनेत्री रेखा आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या अ’फे’य’र्स’च्या चर्चा देखील या चंदेरी दुनियेत एका काळात होत असत.
त्या काळात रेखा- अमिताभ यांची ऑनस्क्रीन जोडी खूप हिट होती. पण मग शेवटी पाणी मुरलं कुठे… हे रोमॅन्टिक कपल एकमेकांपासून वेगळे का झाले बरं? रेखाजींवर फिदा असणारे अमिताभजी यांनी त्यांच्यासोबत काम न करण्याचा निर्णय अचानकपणे का बरं घेतला.
त्याचे झाले असे की, हा सर्व मामला “मुकंदर का सिकंदर” या सिनेमाशी संबंधित आहे. मीडिया रिपोर्टस् नुसार या सिनेमाच्या स्क्रीनिंग दरम्यान अमिताभ बच्चनजी हे आपल्या संपूर्ण परिवारासह तेथे आले होते.
तेव्हा अमिताभ यांच्यासोबत जया देखील उपस्थित होत्या. तसेच स्क्रीनिंगच्या दरम्यान रेखा सुद्धा प्रोजेक्टर रूम मध्ये बसली होती. मीडियाच्या माहितीनुसार रेखा जिथे बसली होती.
तेथून अमिताभ व जया हे दोघेही अगदी स्पष्टपणे दिसत होते. तेव्हा “मुकंदर का सिकंदर” या सिनेमाचे स्क्रीनिंग सुरू असताना रेखा व अमिताभ यांच्यातील एक रोमॅन्टिक सीन पाहून जया अक्षरशः तेथे र’ङ’ल्या होत्या.
हा सर्व प्रकार अभिनेत्री रेखाने सुद्धा स्वतःच्या ङोळयांनी पाहिला होता. या घटनेनंतर अभिनेते अमिताभ बच्चनजी यांनी स्वतः स्पष्टपणे सांगितले की, यापुढे ते रेखा सोबत कधीही कोणत्याच चित्रपटात काम करणार नाही.
तर यावर रेखाचे म्हणणे होते की, अमिताभने तिला स्पष्टपणे असे काहीच सांगितले नाही. तिला हे सर्वकाही बाहेरून माहित पडले आहे. तसेच जेव्हा रेखाने यासंदर्भात अमिताभ बच्चनजींसोबत बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी मात्र यावर काहीही न बोलणे योग्य समजले.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.