या मोठ्या कारणामुळे लग्नानंतर मुली होतात जाड, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…

“मी कशाला आरशात पाहू गं….” हे गाणं आपल्या सुंदर तरूणी नेहमीच गुणगुणताना दिसतात. अर्थातच देवाने स्त्रीला एवढं सुंदर बनवलं आहे की, कुणीही तिच्या सौंदर्याच्या मोहात पडेल.

अहो, पण अगोदरच देवाने भरभरून सुंदर व मनमोहक रूप दिलेलं असताना आणखी ते वाढवायची काय बरं गरज. पण नाही…. या जगातील अखंड महिला वर्गाच्या आजवर इच्छाशेवट झाला आहे का? कितीही असले तरी यांना कमीच पडते हो..

wedding 1200 getty

यासाठी स्वतःचे सौंदर्य उजाळण्यासाठी ते आणखी फुलवण्यासाठी नानातर्हेचे उपाय या स्त्रिया करतात. मार्केट मधील नवनवीन के’मि’क’ल ब्युटी प्रोङक्टस, आयुर्वेदिक प्रोङक्टस असा सर्व 36 प्रकारचा नखरा स्त्रियांना करायला लागतो. स्वतःला स्लि’म- ङ्रिम ब्यूटी क्वीन ठेवण्यासाठी कित्येकदा तर ह्या भ’या’न’क ङाएट देखील फॉलो करतात.

READ  ड्रायफ्रूट खाण्याचे आहेत हे जबरदस्त फायदे, ऐकून विश्वासच बसणार नाही!

मात्र आपण तुम्हांला ठाऊक असेलच की, कोणतीही स्त्री ही आपल्या लग्नाआधी जितकी सुंदर असते. तितकी ती लग्नानंतर सुंदर दिसत नाही. कारण लग्नानंतर 99% मूलींचे वजन वाढते.

69309332

स्वतःला त्यांनी कितीही तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न केला. तरीही शेवटी त्या लग्नानंतर स्थूल होतातच. पण यामागील नेमकं कारण तुम्हांला माहित आहे का? टे’न्श’न घेऊ नका. कारण आम्ही आज तुम्हांला लग्नानंतर स्त्रियांचे वजन का वाढत जाते, यामागील खरीखुरी कारणे सांगणार आहोत.

नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार लग्नाच्या पाच वर्षांच्या आतमध्ये 82% जोडप्यांचे सुमारे 5 ते 10 किलो वजन वाढते. तज्ज्ञांच्या मते, लग्नानंतर आपल्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पडते. याचा सर्वांत जास्त परिणाम आपल्या शरीरावर होतो.

  1. कित्येकदा असे पाहिले जाते की, लग्नानंतर जबाबदारी वाढल्याने महिलांकङे मोकळा वेळ फार कमी असतो. त्यामुळे त्या आपला लग्नाच्या आधीचा ङाएट चार्ट आणि एक्सरसाईज लग्नानंतर फॉलो करणे टाळतात. तसेच त्यांचे खाण्यावर सुद्धा कं’ट्रो’ल राहत नाही.
  2. लग्नानंतर मूलींच्या आयुष्यात बरेच बदल घडतात. त्या अनेक गोष्टी स’ह’न करतात. त्यामुळे त्यांचा ताणतणाव वाढतो. याचा परिणाम त्यांच्या भूकेवर व त्यांच्या वजनावर होतो.
  3. घरासोबतच जेव्हा मुलांचीही जबाबदारी स्त्रियांवर येते. तेव्हा मात्र त्यांची जेवणाची वेळ निश्चित नसते. खाणे समाधानपूर्वक नसल्याने मग सतत भूक जाणवते.
  4. रिसर्चनुसार लग्नानंतर मुलींमध्ये आ’ळ’शी’प’णा खूप जास्त वाढू लागतो. त्यामुळे लग्नाच्या आधी स्वतःला सुंदर ठेवण्याच्या सर्व आवडीनिवडी त्या विसरू लागतात.
  5. आपल्या लग्नानंतर काही काळाने दाम्पत्य कुटुंबनियोजनाचा विचार करतात. प्रेग्नेंसीनंतर मूलींचे वजन निश्चितच वाढू लागते. त्यानंतर स्वतःच्या शरीराकडे वेळ देणे, त्यांना शक्य होत नाही.
READ  महामार्गांवर या पिवळ्या आणि पांढऱ्या रेषा का असतात, त्यामागचे कारण ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment