बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतला चाहत्याने विचारले ‘तू सिंगल का आहेस?’ त्यानंतर जे झाले…

फिल्म इंडस्ट्री बद्दल प्रेक्षकांना खूप उत्सुकता लागलेली असते. त्यासोबत कलाकार लोकांच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय ? हेही जाणून घेण्याची अनेकांना इच्छा असते. तर कलाकार ही एखाद्या शो मध्ये येऊन नकळतपणे खरं बोलून जातात. कंगना राणावत या नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या कंगना ने कपिल शर्माच्या एका शो वे तिची खाजगी गोष्ट सांगितली आहे तेच आता आपण जाणून घेणार आहोत.

छोट्या पडद्यावरील विनोदी आणि लोकप्रिय शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. कपिल शर्मा या शोचे सुत्रसंचालन करतो. या शो मधील अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

38e7ff647a68d789d584b85190a5eed6

त्यात आता बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौतचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तिने सिंगल असण्याचे कारण सांगितले आहे. आता तिने हे सांगितले मग झाला व्हिडीओ व्हायरल.

READ  अभिनेत्री जुही चावलाच्या हातावर थुंकला होता हा प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता, कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

म्हणजे हा व्हिडीओ काही नवीन नाही आहे. जुनाच आहे. कपिलच्या शोचा एक जूना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ कलर्स टीव्हीच्या अधिकृत युट्युब काऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला एक चाहता कंगनाला ‘तू एवढी सुंदर आहेस तरी तू सिंगल का आहेस?’ असा प्रश्न विचारतो.

5d336211868bb.image

त्याला उत्तर देत कंगना कपिल आणि नवजोत सिंग सिद्धूकडे पाहूण बोलते, ‘याच पण लग्न झालं आहे आणि त्यांचपण लग्न झालं आहे, सगळ्यांच लग्न झालं आहे.’ तर कंगनाचा चाहता तिथेच थांबत नाही आणि म्हणतो, ‘मी सिंगल आहे.’ चाहत्याचं उत्तर ऐकताच कंगना हसू लागते. कारण चाहत्यांना आता काय उत्तर द्यावे हे तिला कळत नाही.

READ  महामा'री'त र'क्तदानासाठी अहोरात्र झटणाऱ्या "या" मराठमोळ्या अभिनेत्याच्या कार्याला सलाम...

कंगनाचा हा व्हिडीओ खूप जूना आहे. कंगना २०१४ मध्ये ‘क्वीन’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘कपिल शर्मा’ शोमध्ये आली होती. तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. ‘क्वीन’मध्ये साकारलेल्या भूमिकेमुळे कंगना घरा घरात पोहोचली. या चित्रपटात कंगनासोबत अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री लीसा हेडन देखील मुख्य भूमिकेत असल्याचे पाहायला मिळते.

WhatsApp Image 2020 01 13 at 7.37.37 PM

दरम्यान, कंगना आता आपल्याला अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्यातील एक म्हणजे ‘थलायवी’. कंगनाचा ‘थलायवी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. मात्र, करोनाच्या वाढत्या संक्रमनामुळे लागु करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे प्रदर्शणाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

या चित्रपटात कंगना तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘थलायवी’ तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यानंतर कंगना ‘तेजस’ आणि ‘धाकड’ या दोन चित्रपटांमध्ये दिसेल.

READ  अमिताभ बच्चन यांच्या त्या चुकीमुळे त्या दिवशी जाणार होती अनेकांची नोकरी, पण अभिषेकच्या...

Kangana Ranauat 5

कंगना राणावत ही एक खूप उत्तम अभिनेत्री आहे. तिचं काम नेहमी उत्तम असतं. पण ती या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत असते. ट्विटवर तर तिच्या ट्विट चा कधी कधी तर पाऊस पडतो. कसे ही असतात. तर अश्या प्रकारे हे कंगना चं व्हायरल प्रकरण आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment